मुंबईत गेल्या 6 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. या मुसळधार पावसामुळे मुंबईतील विविध भागात भीषण दुर्घटना घडल्या आहेत. आतापर्यंत महामुंबईत वेगवेगळ्या दुर्घटनेत 12 जणांचा मृत्यू झाला आहे. चेंबूर,कुर्ला, मानखुर्द या भागात भीषण दुर्घटना घडल्या आहेत. मानखुर्दमध्ये 3 मजली इमारत कोसळून 6 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात 5 बालकांचा समावेश आहे. या दुर्घटनेची माहिती मिळताच प्रशासन […]
Archives for July 2026
Maharashtra News LIVE : पावसाचा कहर… पुणे आणि मुंबई वाहतूक पुर्णतः ठप्प, मिसिंग लिंकवर कोसळली दरड
पुणे आणि मुंबई वाहतूक पुर्णतः ठप्प झालीअसून, मिसिंग लिंकवर दरड तर द्रुतगतीवर पाणीचपाणी झालं आहे. रेल्वे मार्गावर ही दरड कोसळली आहे. पुणे-मुंबई लोहमार्गावर ठाकूरवाडी परिसरात दरड कोसळलेली आहे. यामुळे हा पर्याय ही चाकरमान्यांसाठी बंद आहे. महामार्ग आणि लोहमार्ग हे दोन्ही मार्ग आज वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्याचं पोलीस प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलंय. तर पुणे शहरात पावसाचा […]
पहिल्या दोन पत्नींसोबत का झाला आमिर खानचा घटस्फोट? अनेक वर्षानंतर समोर आलं कारण
बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणारा अभिनेता आमिर खान आणि गौरी स्प्रॅट यांच्या लग्नाची चर्चा सध्या सर्वत्र रंगली आहे. आज ते दोघे विवाहबंधनात अडकणार आहेत. अशातच आता या पार्श्वभूमीवर आमिर खानच्या वैयक्तिक आयुष्याविषयी आणि त्याच्या दोन घटस्फोटांमागील कारणांबद्दल पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. यापूर्वी एका मुलाखतीत आमिर खानने आपल्या दोन्ही विवाहांबाबत मनमोकळेपणाने भाष्य केले […]
मोठी बातमी! मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील वाहतूक पूर्णपणे ठप्प, रेल्वे गाड्या रद्द, मिसिंग लिंकवर स्लॅब कोसळला, थेट..
राज्यात पावसाने कहर केला. गेल्या तीन दिवसांपासून सतत पाऊस कोसळत आहे. त्यामध्येच मुंबईसह पुण्यातही भारतीय हवामान विभागाने पावसाचा अलर्ट जारी केला. सतत पाऊस कोसळत आहे. त्यामध्येच आता पुणे आणि मुंबई महामार्ग पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासोबतच सीएसएमटीकडून पुण्याकडे जाणाऱ्या काही रेल्वे गाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत. पुणे आणि मुंबई वाहतूक पुर्णत: ठप्प झाली. मिसिंग […]
Horoscope Today 6th July 2026 : एका दिवसात पलटणार नशीब, आज नोकरी, पैसा, प्रेम आणि आरोग्याबाबत काय आहेत संकेत?
मेष राशी (Aries Daily Horoscope) – कामाचा ताण थोडा वाढू शकतो. तुमच्या प्रगतीमुळे अस्वस्थ झालेले काही लोक अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकतात; तरीही, संयम बाळगा, वाद घालणं टाळा. आध्यात्मिक कार्याकडे तुमची ओढ वाढेल आणि गरजू व्यक्तीला मदत केल्याने तुम्हाला आंतरिक समाधान मिळेल. जर तुम्ही दिवसाचे योग्य नियोजन करून काम केले, तर अत्यंत कठीण वाटणारी […]
Video : तिसऱ्यांदा नवरदेव झालेल्या आमिर खानच्या पायत मोठे पैंजण, पाहताच चाहते म्हणाले, ‘कोणती परंपरा?’
Video : बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणजेच अभिनेता आमिर खान याने वायाच्या 61 व्या वर्षी गर्लफ्रेंड गौरी हिच्यासोबत लग्न केलं आहे. 5 जून रोजी दोघांनी त्यांच्या नात्याला पती – पत्नीचं नाव दिलं. या साख प्रसंगी फक्त नवरी नाही तर, नवऱ्या मुलाची देखील चांगलीच चर्चा रंगली. आमिर खान कायम हटके लूकमध्ये सर्वांच्या समोर येतो. त्याच्या तिसऱ्या लग्नात […]