मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील वाहतूक पुन्हा विस्कळीत झाली असून पुण्याचं मुंबईशी कनेक्शन काही काळासाठी तुटल्याचं चित्र पाहायला मिळालं. मिसिंग लिंक प्रकल्पातील दुसऱ्या बोगद्याच्या आधी अचानक दरड कोसळल्याने पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावरील वाहतूक थांबवण्यात आली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र सुरक्षेच्या कारणास्तव प्रशासनाने सर्व वाहनं दुसऱ्या मार्गाने वळवली आहेत. दरड कोसळल्यानंतर काही वेळातच घटनास्थळी […]
Archives for July 2026
कैद्यांसाठी लिहिलं गाणं, पण बनलं शाळेतील प्रार्थना गीत, इतकं सुंदर की पुन्हा-पुन्हा ऐकू वाटतं
हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ गीतकार भरत व्यास यांनी लिहिलेले 'ऐ मालिक तेरे बंदे हम' हे गीत आजही देशभरातील अनेक शाळांमध्ये प्रार्थना म्हणून गायले जाते. मात्र, हे गीत शाळा किंवा धार्मिक कार्यक्रमासाठी नाही तर 1957 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'दो आंखें बारह हाथ' या चित्रपटासाठी लिहिण्यात आले होते. या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि प्रमुख भूमिका ज्येष्ठ अभिनेते व्ही. शांताराम […]
Petrol Diesel Price : तेलाच्या किमती धाड.. धाड कोसळल्या, अखेर गुड न्यूज आलीच, भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत..
Petrol Diesel Price Today : इराण आणि अमेरिका युद्धात कच्च्या तेलाच्या किमती झपाट्याने वाढताना दिसल्या. या युद्धात इराणकडून होर्मुज मार्ग बंद करण्यात आला. होर्मुज खाडी बंद असल्याने मोठा हाहाकार उडाला. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती प्रचंड वाढल्या. त्याचा थेट परिणाम अर्थव्यवस्थेवर होताना दिसला. भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती चार वेळा केंद्र सरकारने वाढवल्या. सतत महागाई […]
अग्निवीरांसाठी गुड न्यूज; आता 25 टक्क्यांहून अधिक जवान होणार पर्मनंट, काय आहे नेमका प्लान?
अग्नीवीरांसाठी लवकरच खूशखबर मिळण्याची शक्यता आहे. तिन्ही सशस्त्र सैन्य दलाने 4 वर्षांनंतर 25 हून अधिक अग्नीवीरांना नोकरीत कायम ठेवण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. नौदलाने सर्वाधिक जवान कायम करण्याची मागणी केली आहे. तर लष्कर आणि हवाई दलाने 25 टक्क्यांवरून 50 टक्क्यापर्यंत वाढ करण्याची मागणी केली आहे. परंतु या प्रस्तावाला अंतिम स्वरूप देण्यात आलेलं नाही. अग्निपथ योजनेत […]
IND vs ENG: भारतीय संघाच्या सततच्या पराभवावर सूर्यकुमार यादवचे विधान चर्चेत; इंग्लंडविरुद्ध तिसऱ्या सामन्यापूर्वी Video Viral
भारत आणि इंग्लंड यांच्यात टी- 20 सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील दोन सामने पार पडले. पहिल्या सामन्याचा निकाल पावसामुळे अनिर्णित राहिला तर दुसरा सामना हा इंग्लंडने जिंकला. जर भारतीय संघाला मालिका जिंकायची असेल तर त्याना कोणत्याही परिस्थितीत उर्वरित सामने जिंकणे गरजेचे आहे. आता भारतीय संघ तिसरा सामना उद्या खेळणार आहे. सध्या भारतीय संघ एका […]
LPG News : गरजेला अमेरिका उभी राहिली, म्हणून भारताने आता LPG आयाती बाबत घेतला एक महत्वाचा निर्णय
मध्य पूर्वेत तणाव निर्माण झाल्यानंतर भारताला इंधन पुरवठ्यात मोठी झळ सोसावी लागली. पेट्रोल, डिझेलच नाही तर LPG, LNG पुरवठ्यावरही मोठा परिणाम झाला. भविष्यात पुन्हा अशी परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा सामना करण्यासाठी भारतीय तेल कंपन्यांकडून आत्ताच काही महत्वाचे निर्णय घेतले जाऊ शकतात. आपण अमेरिकेकडून वर्षाला 22 लाख टन एलपीजी आयात करतो. हे प्रमाण वाढवण्याचा विचार सुरु […]