• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for July 2026

Nalasopara Track Water Logging | नालासोपारा जलमय! रेल्वे ट्रॅक पाण्याखाली; हजारो प्रवाशांचे हाल

July 6, 2026 by admin Leave a Comment

मुंबईसह उपनगरांमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा मोठा फटका नालासोपारा परिसराला बसला आहे. सततच्या पावसामुळे नालासोपारा रेल्वे स्थानकाजवळील रेल्वे ट्रॅकवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून, रेल्वे वाहतुकीवर त्याचा गंभीर परिणाम झाला आहे. परिणामी, लोकल रेल्वे सेवा विस्कळीत झाली असून प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. कालही अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, आज सकाळपासून पुन्हा […]

Filed Under: india

FIFA World Cup 2026 : फुटबॉल वर्ल्ड कप मध्ये धक्कादायक निकालाची नोंद, दिग्गज टीम ब्राझील OUT

July 6, 2026 by admin Leave a Comment

Brazil vs Norway : पाचवेळचा वर्ल्ड कप विजेता दिग्गज संघ ब्राझीलचं फिफा वर्ल्ड कप 2026 टुर्नामेंटमधील आव्हान संपुष्टात आलय. नार्वेने ब्राझीलला पराभूत करुन क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला आहे. राऊंड ऑफ 16 साठी झालेल्या लढतीत नार्वेने ब्राझीलला 2-1 ने हरवलं. ब्राझीलने शेवटचा वर्ल्ड कप 2002 मध्ये जिंकला होता. या पराभवामुळे वर्ल्ड कप विजयाची ब्राझीलची प्रतिक्षा अजून […]

Filed Under: cricket

Aamir Khan Marriage: आमिर खानच्या तिसऱ्या लग्नवार सलमान खानचं विधान चर्चेत; भाईजान जे म्हणाला ते ऐकून सगळ्यांनाच आलं हसू

July 6, 2026 by admin Leave a Comment

बॉलिवूड अभिनेता आमिर खानने रविवारी त्याची प्रेयसी गौरी स्प्रॅटसोबत नोंदणीकृत विवाह करून आपल्या वैवाहिक जीवनाची पुन्हा एकदा सुरुवात केली. त्याच्या तिसऱ्या लग्नाचे फोटो समोर आल्यानंतर चाहते सोशल मीडियावर त्याचे अभिनंदन करत असतानाच, सलमान खानचे एक जुने वक्तव्यही वेगाने व्हायरल होत आहे. हे वक्तव्य त्यावेळचे आहे, जेव्हा आमिर खानने गौरी स्प्रॅटसोबतच्या आपल्या नात्याचा खुलासा केला होता. […]

Filed Under: Latest News

Lock Upp 2 : गरिबांनी मुलं पैदा केल्यासा गरिबी वाढेल, पण श्रीमंतांनी…, उद्योजकाच्या बायकोचं वादग्रस्त वक्तव्य

July 6, 2026 by admin Leave a Comment

Lock Upp 2 : गरिबांच्या मुलांमुळे गरिबी वाढेल, पण श्रीमंतांच्या मुलांमुळे श्रीमंती वाढते… असं वक्तव्य माधुरी जैन हिने केलं आहे. जी उद्योजक अश्नीर ग्रोवर याची पत्नी आहे. ‘लॉक अप 2’ मध्ये माधुरी हिने केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे सर्वत्र संतापाचं वातावरण आहे. माधुरी हिने केलेलं वक्तव्य कोणालाच आवडलेलं नाही. त्यानंतर स्वतःचा बचाव करण्यासाठी माधुरी आणि तिचे पती […]

Filed Under: entertainment

Mumbai Rain : मुंबईत धडकी भरणारे वारे वाहणार, ताशी 80 ते 90 किलोमीटर… रेड अलर्ट जारी, गरज असेल तरच घराबाहेर पडा

July 6, 2026 by admin Leave a Comment

गेल्या चार दिवसापासून मुंबईसह राज्याला मुसळधार पावसाने अक्षरश: झोडपून काढले आहे. काल रात्रीपासून तर पावसाने मुंबईची दाणादाण उडवून दिली आहे. त्यामुळे आजची सकाळ मुंबईकरांसाठी अत्यंत त्रासदायक ठरली आहे. अतिवृष्टीचा अलर्ट असल्याने मुंबईच्या शाळा, महाविद्यालयांना सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. आता परत एकदा मुंबई महापालिकेने धडकी भरवणारा अलर्ट जारी केला आहे. मुंबईत आज ताशी 80 ते […]

Filed Under: india

IND vs ENG: वैभवसाठी गंभीर लाडक्या खेळाडूच्याच विरोधात गेला, भर मैदानात घातला वाद; व्हिडिओ जोरदार व्हायरल

July 6, 2026 by admin Leave a Comment

भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या टी-20 सामन्यांची मालिकेत अनेक बदल पाहायला मिळाले. संघाने आतापर्यंत दोन सामने खेळले आहेत, आता उद्या तिसरा सामना खेलणार आहे. दुसऱ्या सामन्यात भारतीय संघात वैभव सूर्यवंशीचा डेब्यू झाला. वैभवचे पदार्पण लवकरात लवकर व्हावे अशी सगळ्यांची इच्छा होती. वैभवचे पदार्पण व्हावे अशी मागणी अनेक दिग्गज खेळाडूंनी केली होती. अखेर बीसीसीआयने तो […]

Filed Under: cricket

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 611
  • Page 612
  • Page 613
  • Page 614
  • Page 615
  • Interim pages omitted …
  • Page 706
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • हिंदू धर्माची पताका अविरत फडकत राहणार-उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
  • महेंद्रसिंह धोनीची ऑफर चेन्नई सुपर किंग्सने नाकारली? पैसे कमी जास्त करताना बिनसलं! नेमकं काय घडलं?
  • महाराष्ट्रात साखरेचे दर वाढले; टंचाईच्या भीतीने खरेदीवर निर्बंध
  • आता चीन-पाकिस्तानची खैर नाही, युद्ध झालं तर… संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचा मोठा निर्णय
  • Mars Transit 2026 : मंगळाचा नक्षत्र बदल ठरणार लाभदायक; 2 सप्टेंबरपासून ‘या’ 4 राशींना अच्छे दिन ?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in