भारत आणि इंग्लंड यांच्यातील टी-20 मालिका सुरू आहे. आतापर्यंत दोन सामने खेळले गेले असून, तिसरा सामना लवकरच सुरू होणार आहे. विशेष म्हणजे, भारतीय संघाला अद्याप एकही सामना जिंकता आलेला नाही. मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला, तर दुसऱ्या सामन्यात भारताला मानहानीकारक पराभव पत्करावा लागला. भारतीय संघाला मालिका जिंकायची असेल तर मोठे आव्हान आहे कारण पुढील […]
Archives for July 2026
मला मुली आवडतात, मी महिलांसोबत रिलेशनमध्ये… प्रसिद्ध अभिनेत्रीचा थेट खुलासा, म्हटले अनेक..
टीव्ही अभिनेत्री आकांक्षा चमोला ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे जोरदार चर्चेत आहे. पहिल्यांदाच अभिनेत्रीने लॉक अप 2 या रिअॅलिटी शोमध्ये तिच्या खासगी आयुष्याबद्दल अत्यंत मोठा खुलासा केला. तिने अशा गोष्टीबद्दल कॅमेऱ्यासमोर सांगितले की, लोक त्यावर बोलण्यासही घाबरतात. पहिल्यांदाच तिने तिच्या खासगी आयुष्याबद्दल इतका मोठा खुलासा केला. शोदरम्यान आकांक्षाने कबूल केले की, लग्नापूर्वी तिला […]
Devendra Fadnavis : आज दुपारनंतर खूप मोठ्या प्रमाणात..मुख्यमंत्र्यांची जनतेला कळकळीची विनंती
“मुंबईत दरवर्षी मान्सूनमध्ये सरासरी 800 झाडं कोसळतात. पण काल एकाच दिवसात 350 झाडं पडली. आजचा दिवस त्यापेक्षाही गंभीर आहे. म्हणून वर्क फ्रॉम होमची विनंती केली. दुपारनंतर ताशी 70 ते 90 किलोमीटर वेगाने वार वाहणार आहेत” अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिली. “आज दुपारनंतर खूप मोठ्या प्रमाणात वारं असणार आहे. त्याचा झाडांवर परिणाम होऊ […]
Urse Toll Plaza Video | राज्यात मुसळधार पावामुळे आणखी एका ठिकणी दरड कोसळली; भयावह दृश्य समोर
राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांमध्ये पूर आणि दरड कोसळण्याच्या घटना घडत आहेत. पुणे-मुंबई द्रुतगती मार्गालगत असलेल्या उर्से टोल नाका परिसरात आज पहाटे मोठी दरड कोसळली. या घटनेमुळे काही काळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. दरड कोसळल्यानंतर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात माती आणि दगड साचले. त्यामुळे मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावरील वाहतूक काही वेळासाठी बंद करण्यात […]
20 वर्ष मोठ्या व्यक्तीसोबत लग्न करण्यासाठी आशा भोसलेंनी घर सोडलं तेव्हा…, अनेक वर्षांनंतर उषा मंगेशकरांनी सांगितला ‘त्या’ भेटीचा किस्सा
भारताच्या लोकप्रिय गायिका आशा भोसले आज आपल्यात नसल्या तरी त्यांच्या असंख्य आठवणी चाहत्यांच्या मनात कायम आहेत, आशा भोसले यांनी फक्त गाण्यांना त्यांच्या आवज दिला नाही तर, गाण्यांच्या माध्यमातून अनेकांनी जगण्याची प्रेरणा दिली आणि 12 एप्रिल रोजी अखेरचा श्वास घेतला. आशा भोसले यांच्या निधनाला 2 महिने झाले असताना, त्यांची बहीण उषा मंगेशकर यांनी आशा ताईंबद्दल एक […]
Aadhaar Card: आधारकार्डबाबत सर्वात मोठा निर्णय; तब्बल 3 महिने सेवा मोफत, फक्त लहान मुले…
ब्लू आधरकार्डबाबत महत्त्वाची अपडेट हाती आली आहे. लहान मुलांचे आई-वडील आता 30 सप्टेंबरपर्यंत आधारकार्डच्या बायोमेट्रिक मोफत अपडेट करू शकता. त्यानंतर शुल्क आकारले जातीत. त्यामुळे पालकांनी लहान मुलांचे आधारकार्ड अपडेट करता येईल. शैक्षणिक संस्थाच्या प्रवेशासाठी लहान मुलांचे आधारकार्ड अपडेट करणे महत्वाचे ठरते. त्यामुळे येत्या 3 महिन्यात आधारकार्ड अपडेट करणे फायदेशीर ठरेल. परंतु प्रशासनाने मोफत अपडेट करण्यासाठी […]