• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Devendra Fadnavis : आज दुपारनंतर खूप मोठ्या प्रमाणात..मुख्यमंत्र्यांची जनतेला कळकळीची विनंती

July 6, 2026 by admin Leave a Comment


“मुंबईत दरवर्षी मान्सूनमध्ये सरासरी 800 झाडं कोसळतात. पण काल एकाच दिवसात 350 झाडं पडली. आजचा दिवस त्यापेक्षाही गंभीर आहे. म्हणून वर्क फ्रॉम होमची विनंती केली. दुपारनंतर ताशी 70 ते 90 किलोमीटर वेगाने वार वाहणार आहेत” अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिली. “आज दुपारनंतर खूप मोठ्या प्रमाणात वारं असणार आहे. त्याचा झाडांवर परिणाम होऊ शकतो. त्या दृष्टीने लोकांनी सजग राहणं आवश्यक आहे. लोकांनी सावध रहावं. शक्यतो प्रवास टाळावा. अत्यंत गरजेचं असल्याशिवाय प्रवास करु नये. युवा वर्गाला विशेष आवाहन आहे, आजचं वारं बघता त्यांनी टूरिजम टाळावं” असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आवाहन केलं.

(बातमी अपडेट होत आहे)



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • चक्क कुमार सानूने गायलेला मालिकेचे गाणे, 32 वर्षांनंतरही ट्रेंडमध्ये, तुम्ही एकदा ऐकाच
  • Indrayani River | आळंदीत धोक्याची घंटा! इंद्रायणी नदी दुथडी भरून वाहतेय; वारकऱ्यांना प्रशासनाचा तातडीचा इशारा
  • पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील वाहतूक विस्कळीत, प्रशासनाचे मोठे आवाहन, थेट..
  • Amitabh Bachchan : मध्यरात्री 3 वाजता बिग बींचा फोन आणि पाठवले 15 कोटी.. तिथे काय घडलं?
  • मोठी बातमी! नदीने ओलांडली धोक्याची पातळी! 250 नागरिक… मुसळधार पावसाचा जोरदार तडाखा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in