• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Maharashtra News LIVE : पावसाचा कहर… पुणे आणि मुंबई वाहतूक पुर्णतः ठप्प, मिसिंग लिंकवर कोसळली दरड

July 6, 2026 by admin Leave a Comment


पुणे आणि मुंबई वाहतूक पुर्णतः ठप्प झालीअसून, मिसिंग लिंकवर दरड तर द्रुतगतीवर पाणीचपाणी झालं आहे. रेल्वे मार्गावर ही दरड कोसळली आहे. पुणे-मुंबई लोहमार्गावर ठाकूरवाडी परिसरात दरड कोसळलेली आहे. यामुळे हा पर्याय ही चाकरमान्यांसाठी बंद आहे. महामार्ग आणि लोहमार्ग हे दोन्ही मार्ग आज वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्याचं पोलीस प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलंय. तर पुणे शहरात पावसाचा जोर दोन दिवस कायम राहणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान पुणे विभागाने वर्तवला आहे. राज्याला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्यानंतर आज शाळांना देखील सुट्टी जाहिर केली. काल रात्रीपासून मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका आजही उपनगरातील अनेक भागांना बसला आहे. अंधेरीतील वीरा देसाई रोडवर आज पण पाणी साचले आहे. तर, राज्यातील महत्वाच्या घडामोडी, पावसाचे अपडेटस, क्रीडा, मनोरंज, राजकारण क्षेत्रातील महत्वाच्या बातम्यांचे लेटेस्ट अपडेट्स या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मुंबईत पावसाचा कहर! विद्यापीठाच्या परीक्षा रद्द; मोठा निर्णय
  • ब्राझीलचे वर्ल्ड कपमधून पॅकअप, स्पर्धेतून बाहेर होताच ज्युनिअर नेमार ढसाढसा रडला, अन् पुढे जे म्हणाला त्याने लाखो चाहत्यांच्या काळजात धस्स झालं
  • Gold Price Today : आठवड्याच्या सुरुवातीलाच मोठा दिलासा, सोनं स्वस्त; जाणून घ्या आजचे १० ग्रॅमचे दर
  • Khashaba : नागराज मंजुळेंचा ‘खाशाबा’ चित्रपट वादाच्या भोवऱ्यात; 19 पुरावे न्यायालयात दाखल
  • राजकीय घडामोडींना वेग, पक्षप्रमुखांनीच मोठा डाव टाकला; थेट पोटनिवडणुकीच्या रिंगणात

Recent Comments

No comments to show.

Archives

  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in