• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

D Mart : ‘या’ दिवसांत डी मार्टमध्ये खरेदीसाठी जाणं टाळा, कारण जाणून..

July 5, 2026 by admin Leave a Comment


D-Mart हे एक असं शॉपिंग स्टोअर आहे, जिथे आपल्याला रोजच्या, दैनंदिन गरजेच्या वस्तू खूप कमी किमतीत मिळतात. याची सुरुवात राधाकृष्णन दमानी यांनी 2002 साली केली. ( All Photos : Social Media)

महिन्याच्या सुरुवातीला डी-मार्टमध्ये प्रचंड गर्दी का होते हा प्रश्न अनेकांच्या मनात असतो. विशेषतः 1 ते 7 तारखेदरम्यान खरेदीसाठी जाणाऱ्या ग्राहकांना लांबच लांब बिलिंगच्या रांगा पार्किंगसाठी होणारी धावपळ आणि स्टोअरमधील मोठी गर्दी यांचा सामना करावा लागतो.

महिन्याच्या सुरुवातीला डी-मार्टमध्ये प्रचंड गर्दी का होते, हा प्रश्न अनेकांच्या मनात असतो. विशेषतः 1 ते 7 तारखेदरम्यान खरेदीसाठी जाणाऱ्या ग्राहकांना लांबच लांब बिलिंगच्या रांगा, पार्किंगसाठी होणारी धावपळ आणि स्टोअरमधील मोठी गर्दी यांचा सामना करावा लागतो.

यामुळे अनेक नियमित ग्राहक या काळात डी-मार्टमध्ये खरेदी टाळण्याचा सल्ला देतात. यामागचं प्रमुख कारण म्हणजे महिन्याच्या सुरुवातीला बहुतांश नोकरदारांचा पगार झालेला असतो. त्यामुळे संपूर्ण महिन्यासाठी लागणारे किराणा सामान घरगुती वस्तू आणि दैनंदिन वापराच्या वस्तू खरेदी करण्यासाठी मोठ्या संख्येने ग्राहक डी-मार्टमध्ये येतात.

यामुळे अनेक नियमित ग्राहक या काळात डी-मार्टमध्ये खरेदी टाळण्याचा सल्ला देतात. यामागचं प्रमुख कारण म्हणजे महिन्याच्या सुरुवातीला बहुतांश नोकरदारांचा पगार झालेला असतो. त्यामुळे संपूर्ण महिन्यासाठी लागणारे किराणा सामान, घरगुती वस्तू आणि दैनंदिन वापराच्या वस्तू खरेदी करण्यासाठी मोठ्या संख्येने ग्राहक डी-मार्टमध्ये येतात.

याशिवाय महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शनिवार किंवा रविवार आल्यास डी-मार्टमधील गर्दी आणखी वाढते. सुट्टीचा आणि वीकेंडचा फायदा घेत अनेक कुटुंबे एकत्र खरेदीसाठी येतात. परिणामी स्टोअरमध्ये प्रत्येक विभागात मोठी वर्दळ दिसून येते.

याशिवाय, महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शनिवार किंवा रविवार आल्यास डी-मार्टमधील गर्दी आणखी वाढते. सुट्टीचा आणि वीकेंडचा फायदा घेत अनेक कुटुंबे एकत्र खरेदीसाठी येतात. परिणामी, स्टोअरमध्ये प्रत्येक विभागात मोठी वर्दळ दिसून येते.

गर्दीमुळे बिलिंगसाठी बराच वेळ वाट पहावी लागू शकते. अनेकदा खरेदी करण्यापेक्षा बिलिंगच्या रांगेत उभे राहण्यातच अधिक वेळ जातो. त्याचबरोबर वाहन पार्क करण्यासाठीही प्रतीक्षा करावी लागू शकते कारण पार्किंगची जागा लवकर भरून जाते.

गर्दीमुळे बिलिंगसाठी बराच वेळ वाट पहावी लागू शकते. अनेकदा खरेदी करण्यापेक्षा बिलिंगच्या रांगेत उभे राहण्यातच अधिक वेळ जातो. त्याचबरोबर वाहन पार्क करण्यासाठीही प्रतीक्षा करावी लागू शकते, कारण पार्किंगची जागा लवकर भरून जाते.

डी-मार्टमध्ये विविध आकर्षक ऑफर्स सुरू असल्यामुळे दैनंदिन वापराच्या अनेक वस्तूंचा साठा गर्दीमुळे आणि वाढलेल्या खरेदीमुळे लवकर संपण्याची शक्यता असते. तसेच स्टोअरमध्ये खूप गर्दी असल्यास निवांतपणे वस्तू पाहणे तुलना करणे आणि खरेदी करणेही अवघड होते.

डी-मार्टमध्ये विविध आकर्षक ऑफर्स सुरू असल्यामुळे दैनंदिन वापराच्या अनेक वस्तूंचा साठा गर्दीमुळे आणि वाढलेल्या खरेदीमुळे लवकर संपण्याची शक्यता असते. तसेच, स्टोअरमध्ये खूप गर्दी असल्यास निवांतपणे वस्तू पाहणे, तुलना करणे आणि खरेदी करणेही अवघड होते.

जर तुम्हाला कमी गर्दीत आणि आरामात खरेदी करायची असेल तर महिन्याच्या 10 ते 25 तारखेदरम्यान विशेषतः सोमवार ते गुरुवार या दिवसांत डी-मार्टला भेट देणे अधिक सोयीचे ठरू शकते. तसेच स्टोअर उघडल्यानंतर सकाळच्या वेळेत किंवा दुपारच्या सुमारास गेल्यास तुलनेने कमी गर्दीचा असल्याने निवांत खरेदी करता येऊ शकते.

जर तुम्हाला कमी गर्दीत आणि आरामात खरेदी करायची असेल, तर महिन्याच्या 10 ते 25 तारखेदरम्यान, विशेषतः सोमवार ते गुरुवार या दिवसांत डी-मार्टला भेट देणे अधिक सोयीचे ठरू शकते. तसेच, स्टोअर उघडल्यानंतर सकाळच्या वेळेत किंवा दुपारच्या सुमारास गेल्यास तुलनेने कमी गर्दीचा असल्याने निवांत खरेदी करता येऊ शकते.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी सरकारचा जीआर आला, 3000 मिळणार की 1500, मोठी अपडेट समोर!
  • राज्यातील जिल्हा परिषद शाळा आणि आश्रमशाळांच्या दयनीय स्थितीवर मंत्र्यांची कठोर भूमिका
  • काय सांगता? 50 किलो कांदा खरेदी केल्यास पोलीस उचलून नेणार? नियमाने कुणाला फुटला घाम
  • आदिवासी विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय, वयोमर्यादेचा नियम शिथिल
  • कसोटी मालिकेत मानवने मॅजिक बॉलवर काढली प्रभात जयसूर्याची विकेट, सुथारच्या चेंडूचं सत्य काय?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in