भारत आणि इंग्लंड यांच्यात टी-20 मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे अर्निणित राहिला. आता दुसऱ्या सामन्याचे नाणेफेक हे भारतीय संघाने जिंकली आणि प्रथम बॅटिंगचा निर्णय घेतला. प्रथम बॅटिंग करताना भारतीय संघाने 190 धावा केल्या पण भारतीय संघाला सामना जिंकता आला नाही. इंग्लंडच्या संघाने एक षटक शिल्लक असताना 4 विकेटने सामना जिंकला. कालच्या सामन्यात […]
Archives for July 2026
मुसळधार पाऊस कहर करणार, मुंबईसह या 3 जिल्ह्यांमधील शाळांना उद्या सुट्टी जाहीर; जिल्हाधिकाऱ्यांचा थेट आदेश
मुंबई आणि उपनगरात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. कोकणासह उपनगरातील अनेक भागाला पावसाने झोडपून काढलेले आहे. या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचण्याच्या घटना समोर आल्या आहेत. तसेच अनेक ठिकाणी अपघातही झाले आहेत. प्रशासनाकडून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आणि योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अशातच आता 3 जिल्ह्यांमधील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना […]
‘तुला माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवावे लागतील’, इंडस्ट्रीमध्ये काम देण्यासाठी दिग्दर्शकाची अश्लील मागणी, अभिनेत्रीने थेट..
टीव्ही आणि चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री परिणीता बोरठाकुर हिने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत करिअरच्या सुरुवातीच्या काळातील धक्कादायक अनुभव उघड केला आहे. तिने सांगितले की, दक्षिण चित्रपटसृष्टीत काम मिळवण्यासाठी तिला एका दिग्दर्शकाकडून अयोग्य मागणीचा सामना करावा लागला होता. परिणीताने सांगितले की, तिचे फोटो शॉर्टलिस्ट झाल्यानंतर तिला चित्रपटासाठी बोलावण्यात आले. तिथे अनेक मुली ऑडिशनसाठी उपस्थित होत्या. काही वेळाने […]
सीएनजी कार घ्यायची आहे, पण ऑटोमेटिकचा पर्यायही हवा, तर या कार पाहा…
टाटा पंच फेसलिफ्ट टाटाची लेटेस्ट कारपैकी एक आहे. या कारमध्ये कंपनी फिटेड सीएनजीसोबत ऑटोमेटिक गिअरबॉक्स मिळतो. या कारच्या सीएनजी ऑटोमेटिक व्हेरिएंटची किंमत 8.66 लाख रुपये एक्स शोरूमने सुरु होऊन 10.66 लाख एक्स शोरूमपर्यंत ( नवी दिल्ली ) आहे. दूसरा पर्याय अलिकडेच लाँच झालेल्या टाटा टियागो सीएनजी ऑटोमेटिकची किंमत 7.04 लाख रुपये एक्स शोरूमने सुरु होते. […]
Vaibhav Sooryavanshi: इंग्लंडविरुद्ध पदार्पण अन् वैभवची भावूक प्रतिक्रिया; जे म्हणाला ते वाचून तुम्हालाही वाटेल अभिमान; पोस्ट व्हायरल
जागतिक क्रिकेटमध्ये ज्याच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणाची बऱ्याच काळापासून आतुरतेने वाट पाहिली जात होती, तो खेळाडू म्हणजे 15 वर्षीय सलामीवीर फलंदाज वैभव सूर्यवंशी. आयर्लंडविरुद्धच्या दोन सामन्यांच्या टी-20 मालिकेत वैभवला संधी मिळाली नाही, तसेच इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यातही त्याला अंतिम 11 खेळाडूंमध्ये स्थान मिळाले नाही. त्यानंतर, 4 जुलै रोजी मँचेस्टर येथे खेळल्या गेलेल्या भारत आणि इंग्लंड यांच्यातील टी-20 […]
ठाकरे गेम फिरवणार? राजकारणात मोठ्या उलथा पालथीची शक्यता, बंडखोर खासदारांची धाकधूक वाढली, काऊंटडाऊन सुरू
काही दिवसांपूर्वी शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या 9 पैकी 6 खासदारांनी पक्षातून बंडखोरी केली. त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. हा ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे, तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील खासदारांच्या बंडापूर्वीच ममता बॅनर्जी यांना देखील असाच धक्का बसला होता. पश्चिम बंगाल विधानसभेच्या निवडणुकीत तृणमूल काँग्रेसचा […]