• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

सीएनजी कार घ्यायची आहे, पण ऑटोमेटिकचा पर्यायही हवा, तर या कार पाहा…

July 5, 2026 by admin Leave a Comment


टाटा पंच फेसलिफ्ट टाटाची लेटेस्ट कारपैकी एक आहे. या कारमध्ये कंपनी फिटेड सीएनजीसोबत ऑटोमेटिक गिअरबॉक्स मिळतो. या कारच्या सीएनजी ऑटोमेटिक व्हेरिएंटची किंमत 8.66 लाख रुपये एक्स शोरूमने सुरु होऊन 10.66 लाख एक्स शोरूमपर्यंत ( नवी दिल्ली ) आहे.

दूसरा पर्याय अलिकडेच लाँच झालेल्या टाटा टियागो सीएनजी ऑटोमेटिकची किंमत  7.04 लाख रुपये एक्स शोरूमने सुरु होते. आणि 8.54 लाख रुपये एक्स शोरुमपर्यंत जाते. कंपनी चार सीएनज व्हेरिएंट्सना AMT गिअरबॉक्ससह ऑफर करते.

दूसरा पर्याय अलिकडेच लाँच झालेल्या टाटा टियागो सीएनजी ऑटोमेटिकची किंमत 7.04 लाख रुपये एक्स शोरूमने सुरु होते. आणि 8.54 लाख रुपये एक्स शोरुमपर्यंत जाते. कंपनी चार सीएनज व्हेरिएंट्सना AMT गिअरबॉक्ससह ऑफर करते.

टाटा कंपनीची अल्ट्रोझ मध्ये देखील तु्म्हाला सीएनजीसोबत ऑटोमेटिक कारचा मजा घेता येते.  अल्ट्रोझ सीएनजी प्लस AMT ची किंमत  8.69 लाख रुपये एक्स शोरूमने सुरु होते आणि 10.79 लाख रुपये एक्स शोरूमपर्यंत जाते.

टाटा कंपनीची अल्ट्रोझ मध्ये देखील तु्म्हाला सीएनजीसोबत ऑटोमेटिक कारचा मजा घेता येते. अल्ट्रोझ सीएनजी प्लस AMT ची किंमत 8.69 लाख रुपये एक्स शोरूमने सुरु होते आणि 10.79 लाख रुपये एक्स शोरूमपर्यंत जाते.

या शिवाय तुम्ही टाटाची टिगोर देखील खरेदी करु शकता. कंपनी या कारचे अपडेट व्हर्जन आणणार आहे मात्र त्यास वेळ लागू शकतो.  जर तुम्हाला एक अशी सेडान कार हवी ज्यात सीएनजी आणि ऑटोमेटिक दोन्ही मिळत असेल तर तुम्ही ही कार खरेदी करु शकता. याची किंमत 8.28 लाख रुपये एक्स शोरूमने सुरु होते.

या शिवाय तुम्ही टाटाची टिगोर देखील खरेदी करु शकता. कंपनी या कारचे अपडेट व्हर्जन आणणार आहे, मात्र, त्यास वेळ लागू शकतो. जर तुम्हाला एक अशी सेडान कार हवी ज्यात सीएनजी आणि ऑटोमेटिक दोन्ही मिळत असेल तर तुम्ही ही कार खरेदी करु शकता. याची किंमत 8.28 लाख रुपये एक्स शोरूमने सुरु होते.

जर तुम्हाला मोठ्या आकाराची कार हवी असेल तर निसान मॅग्नाईटची निवड करु शकतो. या कारमध्ये सीएनजी प्लस एएमटी मिळते. मात्र यात तुम्हाला रेट्रो सीएनजी फिटमेंट मिळेल. कारच्या एएमटी व्हेरिएंटची किंमत  7.95 लाख रुपये एक्स शोरूमने सुरु होते. सीएनजीसाठी तुम्हाला 74999 रुपये एक्स्ट्रा द्यावे लागतील.

जर तुम्हाला मोठ्या आकाराची कार हवी असेल तर निसान मॅग्नाईटची निवड करु शकतो. या कारमध्ये सीएनजी प्लस एएमटी मिळते. मात्र, यात तुम्हाला रेट्रो सीएनजी फिटमेंट मिळेल. कारच्या एएमटी व्हेरिएंटची किंमत 7.95 लाख रुपये एक्स शोरूमने सुरु होते. सीएनजीसाठी तुम्हाला 74,999 रुपये एक्स्ट्रा द्यावे लागतील.

या वर्गवारीत टाटाकडे सर्वाधिक पर्याय आहेत. मात्र काही अन्य कंपन्यांच्या पोर्टफोलियामध्ये देखली तुम्हाला याचे पर्याय मिळतील मात्रटाटाच्या शिवाय कोणतीही ब्रँड कंपनी फिटेड सीएनजी आणि एएमटीचा पर्याय देत नाही.

या वर्गवारीत टाटाकडे सर्वाधिक पर्याय आहेत. मात्र, काही अन्य कंपन्यांच्या पोर्टफोलियामध्ये देखली तुम्हाला याचे पर्याय मिळतील, मात्र,टाटाच्या शिवाय कोणतीही ब्रँड कंपनी फिटेड सीएनजी आणि एएमटीचा पर्याय देत नाही.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी सरकारचा जीआर आला, 3000 मिळणार की 1500, मोठी अपडेट समोर!
  • राज्यातील जिल्हा परिषद शाळा आणि आश्रमशाळांच्या दयनीय स्थितीवर मंत्र्यांची कठोर भूमिका
  • काय सांगता? 50 किलो कांदा खरेदी केल्यास पोलीस उचलून नेणार? नियमाने कुणाला फुटला घाम
  • आदिवासी विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय, वयोमर्यादेचा नियम शिथिल
  • कसोटी मालिकेत मानवने मॅजिक बॉलवर काढली प्रभात जयसूर्याची विकेट, सुथारच्या चेंडूचं सत्य काय?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in