भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची टी20 मालिका सुरू आहे. या मालिकेतील दुसऱ्या सामन्यातून वैभव सूर्यवंशीच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला सुरूवात झाली. पण त्यासाठी संजू सॅमसनला बेंचवर बसावं लागलं. मागच्या काही वर्षात संजू सॅमसनने बरेच सामने बेंचवर बसून पाहिले. टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेतही त्याच्या बाबतीत असंच घडलं. पण तेव्हा संधी मिळाली तेव्हा त्याचं सोनं केलं आणि संघाला […]
Archives for July 2026
Big Breaking | नाशिक IT कंपनी धर्मांतरण प्रकरणी मोठी अपडेट समोर! मुख्य संशयित आरोपी निदा खानला…
नाशिकमधील बहुराष्ट्रीय आयटी कंपनीतील धर्मांतर आणि अत्याचार प्रकरणात मोठी घडामोड समोर आली आहे. या प्रकरणातील संशयित मुख्य आरोपी निदा खान हिला अखेर जामीन मंजूर झाला आहे. नाशिक सत्र न्यायालयाने हा निर्णय दिला असून नाशिकरोड अतिरिक्त सत्र न्यायालयातून तिला सशर्त जामीन मंजूर करण्यात आला आहे. देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात निदा एजाज खान हिच्यावर कारवाई […]
पती रोज मारायचा, बायकोने असा कट रचला की… क्षणात खेळ खल्लास; नवऱ्याचा भयंकर अंत
भारतात गेल्या काही काळापासून गुन्हेगारीचे प्रमाण वाढताना दिसत आहे. अनेक महिलांनी आपल्या पतीची नर्दयी हत्या केल्याचे समोर आले आहे. अशातच आता उत्तर प्रदेशातील फतेहपूर जिल्ह्यात पतीच्या मृत्यूच्या प्रकरणात पोलिसांनी धक्कादायक खुलासा केला आहे. सुरुवातीला कोणालाही संशय नव्हता, तीच पत्नी पतीच्या हत्येची आरोपी असल्याचे तपासात समोर आले आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, घरगुती वाद आणि पतीकडून होणाऱ्या रोजच्या […]
Missing Link : मिसिंग लिंक सुरू झाला का? प्रवास करण्याआधी हे वाचाच, ट्रॅफिकबाबत मोठी अपडेट समोर!
Missing Link Traffic Update : पुणे, ठाणे, पालघर, कोकण, मुंबई या भागाला पावसाने झोडपून काढलं आहे. पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्येही तुफान पाऊस होत आहे. या पावसामुळे पश्चिम महाराष्ट्रातील अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. तर मुंबईत अनेक ठिकाणी झाड कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. मिसिंग लिंकवर दरड कोसळल्याने पुण्याहून मुंबईला येणाऱ्यांचे प्रचंड हाल होत आहेत. दरम्यान, […]
IND vs ZIM : इंग्लंड टी20 मालिका सुरू असताना झिम्बाब्वे दौऱ्यासाठी संघ जाहीर, संजू सॅमसनचा पत्ता कट
भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यानंतर तीन सामन्यांच्या टी20 मालिकेसाठी झिम्बाब्वे दौऱ्यासाठी जाणार आहे. या मालिकेसाठी श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात टीम इंडिया जाहीर केली आहे. या संघातून इंग्लंड दौऱ्यातील काही खेळाडूंना वगळण्यात आलं आहे. यात संजू सॅमसन याचं नाव आघाडीवर आहे. त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहे. कारण दुसऱ्या टी20 सामन्यात वैभव सूर्यवंशीला जागा मिळावी यासाठी त्याला बसवलं होतं. […]
IND vs ENG: वैभव सूर्यवंशी आणि संजू सॅमसन दोघंही खेळणार! तिसऱ्या टी20 सामन्यात कोणाचा पत्ता कापणार?
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी20 मालिकेतील तिसरा सामना नॉटिंघमच्या ट्रेंट ब्रिज येथे खेळला जाणार आहे. या मालिकेत बरोबरी साधण्यासाठी भारताला या विजय मिळवणं आवश्यक आहे. या मालिकेतील पहिला सामना पावासमुळे रद्द झाला. तर दुसऱ्या सामन्यात इंग्लंडने विजय मिळवला. त्यामुळे मालिकेत इंग्लंडने 1-0 ने आघाडी घेतली आहे. असं असताना तिसरा टी20 सामन्यात भारताला विजय […]