अभिनेत्री दीपिका कक्कर ( Dipika Kakar ) हिने तिला स्टेज – २ चा लिव्हर कॅन्सर असल्याचे गेल्यावर्षी मे महिन्यात सांगितले होते. तेव्हापासून ती आणि तिचा पती शोएब इब्राहिम संकटातून जात आहेत. जून २०२६ या कपलने जाहीर केले होते की लिव्हरमध्ये दोन नवीन गाठी आढळल्यानंतर दीपिका हीचे इम्युनोथेरपी सेशन सुरु केले होते. आपल्या ताज्या व्हिडीओ संभाषणात […]
Archives for July 2026
मोठी बातमी! मणिपूरमध्ये सुरक्षा दलाच्या ताफ्यावर हल्ला, आसाम रायफल्सचे दोन जवान शहीद
मणिपूरमधून मोठी बातमी समोर आली आहे. उखरुल जिल्ह्यात सोमवारी संशयित दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाच्या ताफ्यावर हल्ला केला. या हल्ल्यात आसाम रायफल्सचे दोन जवान शहीद झाले. त्यानंतर परिसरात बराच वेळ जोरदार गोळीबार झाला आणि मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम राबविण्यात आली. शहीद जवानांची ओळख वॉरंट ऑफिसर बलवंत सिंह आणि रायफलमन सी. एम. सिंह अशी झाली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, […]
ऑस्ट्रेलियाने आयसीसी स्पर्धेत किती जेतेपदं मिळवली? भारत आकडेवारीत कुठे? वाचून तुम्हाला धक्काच बसेल
वुमन्स टी20 वर्ल्डकप वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला 7 गडी राखून पराभूत केलं. यासह सातव्यांदा वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या जेतेपदावर नाव कोरलं. (फोटो-GETTY IMAGES) ऑस्ट्रेलियाने वुमन्स टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत एकही सामना न गमवता जेतेपदावर नाव कोरलं आहे. तिसऱ्यांदा एकही सामना टी20 वर्ल्डकप जिंकण्याचा मान मिळवला आहे. सलग सामन्यात विजय मिळवून टी20 वर्ल्डकप स्पर्धेचं […]
भारतीय संघ एका पाठोपाठ एक सामने गमवण्याचं कारण काय? भारतीय प्रशिक्षकाने स्पष्ट केलं
भारतीय संघाने टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या जेतेपदावर नाव कोरलं. त्यानंतर भारतीय संघाचा आयर्लंडविरुद्ध पहिला टी20 मालिका दौरा होता. या मालिकेत भारताला क्लिन स्विप मिळाला. दोन सामन्यांची टी20 मालिका भारताने 0-2 ने गमावली. त्यानंतर इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी20 मालिकेतही सुरूवात काही खास झाली नाही. या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला. तर दुसरा सामना इंग्लंडने जिंकला […]
ITR भरताना FD चे व्याज लपवलेय? सावधान, 50 टक्के अतिरिक्त दंडासह खिशाला बसेल मोठा फटका
FD वरील व्याजाचे उत्पन्न लपवणे आता महागात पडू शकते. आयकर विभागाच्या नियमांनुसार, करदात्यांनी अद्ययावत रिटर्न (Updated ITR) वेळेत न भरल्यास कर आणि दंडाची रक्कम मोठी वाढते. ही चूक सुधारण्यासाठी आणि 50 टक्क्यांच्या भुर्दंडापासून वाचण्यासाठी सरकारने दिलेल्या सुधारित रिटर्नच्या सुविधेचा वापर करणे आवश्यक आहे. चला तर मग याविषयीची माहिती जाणून घेऊया. किती कर आणि दंड भरावा […]
भारतातील सर्वात मोठ्या IPO ची उलटी गिनती सुरू! हुंडईचा रेकॉर्ड तोडण्यासाठी NSE ची जगभर मोहीम
NSE चा हा आगामी आयपीओ हुंडई इंडियाचा विक्रम मोडीत काढून भारताच्या इतिहासातील आतापर्यंतचा सर्वात मोठा IPO बनण्याची शक्यता आहे. या मेगा IPO च्या माध्यमातून जागतिक गुंतवणूकदारांकडून मोठी भांडवल उभारणी करण्याचे NSE चे उद्दिष्ट आहे. मार्केट रेग्युलेटरच्या मंजुरीनंतर आता या IPO कडे संपूर्ण आर्थिक जगताचे लक्ष लागले आहे. IPO लवकरच देशाच्या शेअर बाजारात ठोठावू शकतो, जो […]