• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for July 2026

‘झिरो डाउन पेमेंट’वर कार खरेदी करताय? ‘हा’ छुपा खर्च वाचला नाही तर खिशाला बसेल मोठा फटका

July 6, 2026 by admin Leave a Comment

झिरो डाउन पेमेंट कार लोनमध्ये गाडीची संपूर्ण ऑन-रोड किंमत कर्जामध्ये जोडली जाते. यामुळे ग्राहकाला सुरुवातीला पैसे द्यावे लागत नसले, तरी बँकेचा जोखीम भत्ता वाढतो. परिणामी, बँक तुमच्याकडून जास्त व्याजदर वसूल करते, ज्यामुळे तुमच्या महिन्याचा ईएमआय आणि एकूण व्याजाचा बोजा मोठ्या प्रमाणात वाढतो. आजकाल, कार कंपन्या आणि बँका ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी झिरो डाउन पेमेंट कार लोन […]

Filed Under: Latest News

या नवाबाला 365 बायका, एका दिवसात दिला 27 जणींना तलाक; नको ती गोष्ट…

July 6, 2026 by admin Leave a Comment

लखनऊला नवाबांचं शहर म्हणून ओळखलं जातं. लखनऊमध्ये असंख्य नवाब होते. या नवाबांच्या कहाण्या आजही प्रचलित आहेत. त्यातील काही खऱ्या आहेत. तर काही दंतकथा आहेत. पण लखनऊचे शेवटचे नवाब वाजित अली शाह यांच्याबाबतची एक कहाणी समोर आली आहे. यापूर्वी कुणीही ही कहाणी ऐकली नसेल. क्वचितच कुणाला माहीत आहे. या नवाबाला 365 बायका होत्या. त्यापैकी 27 बायकांना […]

Filed Under: india

क्रेडिट कार्डची लिमिट बँक अचानक कमी करू शकते का? कार्ड वापरताना ‘या’ 6 चुका करणे टाळा

July 6, 2026 by admin Leave a Comment

क्रेडिट कार्डची लिमिट अचानक कमी झाल्याने ग्राहकांना ऐनवेळी आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. बँका आपल्या जोखमीचे व्यवस्थापन करण्यासाठी हा निर्णय घेतात. मात्र, क्रेडिट कार्ड वापरण्याचे 6 योग्य मार्ग आणि नियम समजून घेतल्यास तुम्ही या समस्येपासून स्वतःचा बचाव करू शकता आणि आर्थिक शिस्त राखू शकता. बँकांनी अचानक तुमच्या क्रेडिट कार्डची मर्यादा कमी केली आहे का? […]

Filed Under: Latest News

अभिनेते राजकुमार सर्वांना जानी म्हणायचे, जानी या नावाचं कुत्र्याशी काय कनेक्शन?

July 6, 2026 by admin Leave a Comment

अभिनेते राजकुमार आपल्या खास संवादफेकीसाठी आणि स्वभावासाठी प्रसिद्ध होते. सर्वोत्तम अभिनेत्यांपैकी ते एक होते. पण त्यांचा स्वभाव थोडा तऱ्हेवाईक होता. ते अनेकांची सर्वांसमोर उरलीसुरली काढून टाकायचे. बरं कुणाचा अपमान करण्यासाठी ते पाणउतारा करायचे नाहीत. तर आपलं वेगळेपण दाखवण्यासाठी, आपला रुबाब दाखवण्यासाठी ते असं करायचे. राजकुमार यांचा स्वभाव थोडा विचित्र असला तरी ते अतिशय गंभीर स्वभावाचे […]

Filed Under: entertainment

हुंडई क्रेटा खरेदीची सुवर्णसंधी, जुलै महिन्यात मिळतोय तब्बल 1 लाख रुपयांपर्यंतचा बंपर डिस्काउंट

July 6, 2026 by admin Leave a Comment

हुंडई क्रेटावरील या विशेष सवलतीमध्ये पेट्रोल व्हेरियंटवर ग्राहकांना सर्वात जास्त फायदा मिळणार आहे. ही दमदार कार एकूण 7 व्हेरियंट्स, पेट्रोल-डिझेल इंजिन पर्याय आणि अनेक प्रगत फीचर्ससह बाजारात उपलब्ध आहे. ही मर्यादित काळासाठी असलेली ऑफर क्रेटा प्रेमींसाठी नक्कीच एक सुवर्णसंधी आहे. ह्युंदाई क्रेटा ही भारतीय बाजारात सर्वात जास्त आवडती कॉम्पॅक्ट एसयूव्ही आहे आणि बर् याचदा या […]

Filed Under: india

तीन-चार दिवसात तीन तासही झोपलो नाही; अतिवृष्टीचा गिरीश महाजन यांनाही फटका

July 6, 2026 by admin Leave a Comment

राज्यात गेल्या चार दिवसांपासून पावसाने धुमाकूळ घातला आहे. राज्यातील अनेक भागात अतिवृष्टी झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. राज्यातील जनतेला दिलासा देण्यासाठी प्रशासन युद्धपातळीवर काम करत आहे. राज्याचे मंत्री, आमदार आणि खासदारही नागरिकांच्या संपर्कात आहेत. तसेच जोर बैठकाही सुरू आहेत. राज्याचे मंत्री गिरीश महाजन हे सुद्धा फिल्डवर आहेत. त्यांनी तर मी तीन चार दिवसात तीन तासही […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 595
  • Page 596
  • Page 597
  • Page 598
  • Page 599
  • Interim pages omitted …
  • Page 706
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडवणारी बातमी! या देशाने अमेरिकन उत्पादनांवर लादला 20 अब्ज डॉलरचा टॅरिफ
  • Uric Acid problem: सांधेदुखीला कारण नॉनव्हेज?, रेड मीटने युरिक एसिडची पातळी वाढते, जाणून घ्या…
  • PM Kisan Yojana:… तर खात्यात 4,000 रुपये जमा होणार… ती चूक दुरुस्त केली का? पीएम किसान योजनेची मोठी अपडेट
  • ईद-ए-मिलाद मिरवणूकीनिमित्त मुंबईतील वाहतूकीत मोठा बदल, कोणते मार्ग बंद ते पाहा
  • Kia चा मोठा गेमप्लॅन: भारतीय बाजारात उतरवणार 2 नव्या धासू SUVs, अल्काझार आणि व्हिक्टोरियाला देणार टक्कर

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in