मुंबईत आज सकाळपासून मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली आणि अनेक भागांमध्ये पाणी साचल्याचे चित्र पाहायला मिळाले. दरम्यान, हवामान विभागाने मुंबईसाठी अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी केला होता. यासोबतच वादळी वाऱ्यांचा वेग वाढला आणि समुद्रालाही मोठे उधाण आले. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार आज दुपारी 4.26 मीटर उंच लाटा उसळल्या. त्यामुळे समुद्रकिनाऱ्यालगतच्या भागात सतर्कतेचा इशारा देण्यात आला […]
Archives for July 2026
किल्ले, धरणं, धबधबे, ठाण्यात सगळं बंद, जिल्हाधिकाऱ्यांचा तडकाफडकी आदेश; नागरिकांसाठी मोठी सूचना!
Thane District Rain Update : भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबई महानगर क्षेत्रासाठी अतिवृष्टीचा इशारा (Red Alert) जारी केला आहे. ताशी 80 ते 90bकिलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवली आहे. तसेच भारतीय हवामान विभागाने ठाणे जिल्ह्यासाठीदेखील रेड अलर्ट जारी केला आहे. जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस व सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच जिल्ह्यामध्ये […]
FD पेक्षाही चांगला परतावा देणाऱ्या योजना; बाजारात LIC चे 5 जबरदस्त प्लान, एकदा वाचाच
तुमच्या आयुष्यातील कमाई सुरक्षितरित्या गुंतवायची असेल, तर LIC च्या अनेक योजना विश्वासार्ह आहेत. खुद्द सरकार प्रोत्साहन देणाऱ्या योजनांमध्ये दीर्घकालीन बचत आणि कर लाभ देखील मिळतात. शेअर बाजारात चढ-उतार असतानाही गुंतवणूकदारांना परतावा मिळतो. खरंतर अनेक जण सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर एलआयसी योजनांना प्राधान्य देतात. त्यात 2026 साठीच्या 5 प्रमुख योजनांविषयी जाणून घेऊयात. एलआयसी न्यू एंडोमेंट हा प्लान मुदत […]
घाटात 600 मिमीपेक्षा जास्त पाऊस, ट्रॅकची खडी वाहून गेली, दरडींमुळे मुंबई-पुणे रेल्वे मार्ग क्षतिग्रस्त, मार्ग कधी सुरु होणार ?
गेल्या तीन ते चार दिवसांपासून पावसाने थैमान घातले आहे. या पावसात सोसाट्याच्या वाऱ्याने अनेक अपघात घडले आहेत. मुंबई ते पुणे रेल्वे मार्गावर घाट सेक्शनमध्ये दरडी कोसळल्याने या मार्ग पहाटे पासून ठप्प आहे. या मार्गावर दरड कोसळली तेव्हा तो ट्रेन मार्गस्थ होत्या. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी किंवा ट्रेनचे नुकसान झालेले नसल्याचे मध्ये रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी […]
मोठी राजकीय घडामोडी! शरद पवार आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची महत्त्वाची बैठक सुरू, बारामतीतील…
मोठी राजकीय बातमी समोर आली आहे. बारामतीमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटातील प्रमुख नेत्यांमध्ये बैठक सुरू असल्याचं सांगितलं जात आहे. महत्त्वाची बाब म्हणजे ही बैठक बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानमध्ये सुरू आहे. या बैठकीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे, मात्र यादरम्यान अनेक चर्चांना उधाण आलं आहे. ज्येष्ठ नेते शरद […]
Rain Update : आधीचा पावसाचा अंदाज खरा ठरला, आता पंजाबराव डख यांचा नवा अंदाज आला; पाऊस कुठे पडणार? कुठे सूर्य दिसणार?
Weather Update : सध्या राज्यात पावसाचा जोर वाढलेला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील नद्यांची पाणीपातळी वाढत आहे. धरणं भरायला लागली आहेत. कोकण किनारपट्टी, मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे या भागात पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे. त्यामुळे हा पाऊस आणखी किती दिवस असेल, असे विचारले जात आहे. याचे उत्तर हवामानाची माहिती देणारे पंजाब डख यांनी दिले आहे. मुंबई, पुणे, […]