• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for July 2026

IND vs ENG: जो खेळाडू संघातही नाही पण त्यामुळेच होतोय भारतीय संघाचा पराभव; इंग्लंडविरुद्ध तिसऱ्या मॅचपूर्वी कोचच्या विधानाने खळबळ

July 7, 2026 by admin Leave a Comment

इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी20 सामन्यात 15 वर्षीय भारतीय फलंदाज वैभव सूर्यवंशीने पदार्पण केले. आयर्लंडविरुद्धच्या मालिकेपासून चाहते त्याच्या खेळण्याची वाट पाहत होते आणि अखेरीस इंग्लंडमध्ये त्यांची प्रतीक्षा संपली. मात्र, भारतीय संघाच्या इंग्लंड दौऱ्याची सुरुवात चांगली झाली नाही. पहिला सामना पावसामुळे रद्द झाला आणि दुसऱ्या टी20 सामन्यात भारताला इंग्लंडकडून 4 गडी राखून पराभव पत्करावा लागला. आता, तिसऱ्या टी20 […]

Filed Under: cricket

महापूर! नद्यामधील पाण्याची पातळी वाढली, ढगफुटीची शक्यता… धो धो धो बरसणार पाऊस; पुढील 24 तास…

July 7, 2026 by admin Leave a Comment

नाशिकमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आल्यानंतर प्रशासन सतर्क झाले असून रामकुंड परिसरातील टपऱ्या आणि लहान दुकाने हटवण्यास सुरुवात करण्यात आली आहे. गोदावरी नदीची पाणीपातळी वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन ही कारवाई करण्यात येत आहे. प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि आवश्यक नसल्यास नदीकाठच्या भागात जाणे टाळण्याचे आवाहन केले आहे. मुख्यमंत्री यांनी काल माध्यमांशी बोलताना नागरिकांनी विशेष काळजी […]

Filed Under: Latest News

मुख्यमंत्र्यांचा मुलगा असल्याने काम मिळतंय..; टोमणे मारणाऱ्यांना रितेश देशमुखचं सडेतोड उत्तर

July 7, 2026 by admin Leave a Comment

अभिनेता रितेश देशमुखने चित्रपटसृष्टीत स्वत:चं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. कॉमेडी, अॅक्शन ते ऐतिहासिक अशा सर्व प्रकारच्या भूमिका त्याने साकारल्या आहेत. सध्या तो ‘लॉक अप 2’ या शोचं सूत्रसंचालन करतोय. नुकत्याच एका एपिसोडमध्ये रितेश त्याच्या आयुष्यातील एक असा अनुभव सांगितला, जो ऐकून स्पर्धकही भावूक झाले होते. “इंडस्ट्रीत पदार्पण केल्यावर लोकांनी माझ्या मेहनतीकडे न पाहता […]

Filed Under: entertainment

देवेंद्र फडणवीस दिल्ली दाैऱ्यावर, घडामोडींना मोठा वेग, केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारातच..

July 7, 2026 by admin Leave a Comment

राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. शिवसेना ठाकरे गटाच्या तब्बल 6 खासदारांनी मोठी बंडखोरी केली. त्यानंतर एका आमदाराची थेट विधान परिषदेच्या उपसभापतीपदी निवड झाली. शिवसेना ठाकरे गटात मोठी बंडखोरी होत आहे. यासोबतच अजूनही काही आमदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी याच पार्श्वभूमीवर आज मंगळवारी […]

Filed Under: india

Nashik-Trimbakeshwar Cloudburst : ज्याची भीती तेच घडतंय, नाशिकमध्ये वाढला पावसाचा जोर, दुपारनंतर थेट संकट, ढगफुटीच्या..

July 7, 2026 by admin Leave a Comment

राज्यात अनेक भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. गेल्या चार दिवसांपासून पाऊस काही थांबण्याचे नाव घेत नाही. मुंबईसह पुण्यातही पावसाने थैमान घातले. आजही भारतीय हवामान विभागाकडून पावसाचा इशारा देण्यात आला. आज नाशिकला रेड अलर्ट जारी करण्यात आला. नाशिककरांवर मोठे संकट आहे. नाशिकला फक्त रेड अलर्टच नाही तर यासोबतच ढगफुटीचा इशारा देण्यात आला. प्रशासन अलर्ट मोडवर असून […]

Filed Under: india

Vaibhav Sooryavanshi: तिसऱ्या मॅचपूर्वी वैभवसोबत घडला भयानक प्रसंग, थेट चेंडू त्याच्या.. Video Viral

July 7, 2026 by admin Leave a Comment

भारत आणि इंग्लंड यांच्यात टी-20 मालिका सुरु आहे. या मालिकेतील तिसरा सामना आज रंगणार आहे. भारतीय संघाला मालिका जिंकायची असेल तर हा सामना जिंकणं गरजेचे आहे. भारतीय संघाने हा पण सामना गमावला तर मालिकाही गमावेल म्हणजे सलग दोन मालिका गमावण्याचा धोका भारतीय संघासमोर असेल. आता मागील सामन्यात वैभव सूर्यवंशीचे पदार्पण झाले. या पदार्पणाच्या सामन्यात वैभव […]

Filed Under: cricket

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 591
  • Page 592
  • Page 593
  • Page 594
  • Page 595
  • Interim pages omitted …
  • Page 706
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • आश्रमशाळेतील 35 विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात हलवलं, पालघर पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी, अचानक काय घडलं?
  • भारताच्या राफेल आणि स्कॉर्पीन करारामुळे फ्रान्स चमकला! अमेरिका-रशियाला मागे टाकत बनला जगातील सर्वात मोठा शस्त्र विक्रेता
  • अमेरिकन क्लाइंटकडून डॉलरमध्ये पगार? जाणून घ्या कराचे नियम, ITR आणि GST चे संपूर्ण गणित
  • मोठी बातमी! MPSC कडून घेण्यात आलेली महत्त्वाची परीक्षा रद्द, पेपरफुटीच्या आरोपानंतर निर्णय
  • डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडवणारी बातमी! या देशाने अमेरिकन उत्पादनांवर लादला 20 अब्ज डॉलरचा टॅरिफ

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in