तामिळनाडूच्या राजकारणात घडामोडींना वेग आला आहे. मुख्यमंत्री सी जोसेफ विजय आणि त्यांचे मंत्री आधव अर्जुन यांना 2026 च्या विधानसभा निवडणुकीतील त्यांच्या विजयाला आव्हान देणाऱ्या याचिकांप्रकरणी मद्रास उच्च न्यायालयाने नोटीस बजावली आहे. न्यायमूर्ती व्ही. लक्ष्मीनारायणन यांच्या खंडपीठाने पेरंबूर आणि तिरुचिरापल्ली ईस्ट मतदारसंघातून विजय यांच्या निवडीविरोधात तसेच विल्लीवक्कम मतदारसंघातून आधव अर्जुन यांच्या विजयाविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर […]
Archives for July 2026
Ashadhi Wari 2026 | संत एकनाथ महाराजांची पालखी पंढरपूरकडे रवाना! 427 वर्षांची परंपरा, विठ्ठल… विठ्ठलच्या गजरात दुमदुमलं पैठण
आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर संत एकनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्याला आज पैठण येथून भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला. यंदा संत एकनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्याचे ४२७ वे वर्ष असून, हजारो वारकरी आणि भाविकांच्या उत्स्फूर्त उपस्थितीत पालखी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करत आहे. सकाळपासूनच पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी प्रशासन आणि मंदिर समितीकडून जय्यत तयारी करण्यात आली होती. पालखी मार्गावर आवश्यक सुविधा, सुरक्षा […]
Sanju Samson: वर्ल्ड कप हिरो संजूला ड्रॉप नाही केलंय पण… बीसीसीआयनं अखेर मौन सोडलं; भलतंच कारण दिलं
भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या टी-20 मालिकेतून वैभव सूर्यवंशीने पदार्पण केले. वैभवचे पदार्पण व्हाने अशी सगळ्यांची इच्छा होती पण जसे वैबवचे पदार्पण झाले तसं संजू सॅमसनचा टीम इंडियातून पत्ता कट झाला. संजूला संघातून वगळल्यामुळे ही सर्वजण नाराज झाले. यानंतर आता झिम्बाब्वेविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी भारतीय संघात संजू सॅमसनचा समावेश न झाल्याने, त्याला संघातून वगळण्यात आले […]
महागड्या पेट्रोलमुळे ग्राहकांची पसंती बदलली! देशात पहिल्यांदाच सीएनजी कारचा विक्रमी धुमाकूळ
महागड्या पेट्रोलच्या दरांमुळे आता वाहन खरेदीदारांची पसंती वेगाने बदलत चालली आहे. जून महिन्यातील एकूण कार विक्रीमध्ये एकट्या सीएनजी गाड्यांचा वाटा 24.33 टक्के इतका नोंदवला गेला आहे. त्यापाठोपाठ हायब्रिड गाड्यांची भागीदारी 8.27 टक्के आणि इलेक्ट्रिक कारची हिस्सेदारी 7.75 टक्के राहिली असून हा एक नवीन ऐतिहासिक रेकॉर्ड ठरला आहे. देशात पेट्रोल आणि डिझेलच्या सतत वाढत असलेल्या किंमतींचा […]
Diljit Dosanjh Satluj : ‘सतलज’ चित्रपटात असं काय दाखवलंय की सरकारला वाटतं लोकांनी हा चित्रपट पाहू नये, जसवंत सिंग खालरा कोण होते?
गायक आणि अभिनेता दिलजीत दोसांझच्या ‘सतलज’ चित्रपटावरुन सध्या मोठा वाद सुरु आहे. चित्रपट क्षेत्रातील कलाकारांपासून ते राजकीय नेतेमंडळी या वादावर भाष्य करत आहेत. ‘सतलज’ हा चित्रपट सुरुवातीपासून वादात राहिला आहे. सेन्सर बोर्डाकडे हा चित्रपट अडकून पडला होता. अखेर तीन वर्षांनी हा चित्रपट OTT वर रिलीज झाला. पण तिथूनही हा चित्रपट एका रात्रीत हटवण्यात आला. ‘सतलज’ […]
38 जणांना फाशी, 11 जणांना जन्मठेप, साखळी बॉम्बस्फोटातील दोषींची शिक्षा कायम; हायकोर्टाचा मोठा निर्णय
गुजरात हायकोर्टात 2008 साली झालेल्या अहमदाबाद साखळी बॉम्बस्फोट प्रकरणावर सुनावणी झाली. या प्रकरणातील 49 दोषींची शिक्षा कायम ठेवली. विशेष न्यायालयाच्या निकालाविरोधात दोषींनी केलेल्या याचिका हायकोर्टाने निकाल दिला. विशेष न्यायालयाने 38 जणांना फाशीची शिक्षा, 11 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. हायकोर्टाने तीच शिक्षा कायम ठेवली. न्यायमूर्ती ए. वाय. कोगजे आणि समीर दवे यांच्या खंडपीठाने विशेष न्यायालयाच्या […]