गेल्या काही काळापासून भारत पर्यायी इंधनाचा पर्याय शोधत आहे. देशात आता आता कचऱ्यापासून इंधन तयार करण्याची चर्चा सुरू झाली आहे. एकीकडे सध्याच्या E20 इंधनाचा इंजिनवर होणाऱ्या परिणामाबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत, तर दुसरीकडे सरकार भविष्यातील इंधनाचे नवे चित्र मांडत आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केलेल्या एका दाव्यामुळे या चर्चेला […]
Archives for July 2026
पावसाळ्यात घरातील आर्द्रता कशी कमी करावी? दमटपणा दूर करण्यासाठी सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय
पावसाळा सुरू झाला की हवेत गारवा, ओलसरपणा आणि थंडावा जाणवतो, परंतु याच काळात घरामध्ये आर्द्रता (humidity) मोठ्या प्रमाणात वाढते. अनेक वेळा बाहेर पाऊस थांबलेला असतो, तरीही घराच्या आत दमट वातावरण निर्माण होते आणि त्यामुळे अस्वस्थता जाणवते. आर्द्रता म्हणजे हवेत असलेली अतिरिक्त पाण्याची वाफ, जी घरातील भिंती, फर्निचर, कपडे आणि इतर वस्तूंमध्ये साचू लागते. याचा परिणाम […]
इतका भयंकर वेग की मोठमोठे कंटेनर फरफटले गेले, दोघांचा मृत्यू अन्… भुस्खलनाचा विदारक व्हिडीओ समोर
केरळमधील वायनाड जिल्ह्यावर पुन्हा एकदा नैसर्गिक आपत्तीचं संकट कोसळलं आहे. मेप्पाडी जवळील कल्लाडी परिसरात भीषण भूस्खलन झाल्याने 2 जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून अनेक रस्ते बंद झाले आहेत. या दुर्घटनेचे CCTV व्हिडीओही समोर आले आहेत. हे फुटेज समोर येताच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कल्लाडी टनल प्रकल्पाच्या कामादरम्यान […]
Shapoor Zadran : अफगाणिस्तानच्या वेगवान गोलंदाजाची प्राणज्योत मालवली, वयाच्या 38व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Shapoor Zadran Passes Away: अफगाणिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शपूर जाद्रान याचं निधन झालं आहे. त्याच्या निधनामुळे क्रीडाविश्वात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. वयाच्या अवघ्या 38 व्या वर्षी त्याने अखेरचा श्वास घेतला. जाद्रानला गेल्या काही वर्षापासून इम्यून सिस्टमशी निगडीत गंभीर आजार होता. शपूर झाद्रान ‘हेमोफॅगोसाइटिक लिम्फोहिस्टिओसाइटोसिस’ (HLH) नावाच्या एका गंभीर आजाराशी झुंज देत होता.त्याच्या या आजाराशी […]
बुध ग्रहाच्या संक्रमणामुळे ‘या’ 6 राशींचे भाग्य बदलेल, जाणुन घ्या त्याचे परिणाम
7 जुलै रोजी बुध ग्रह मिथुन राशीत प्रवेश करेल. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, बुध ही राशी संवाद, व्यवसाय, शिक्षण, लेखन, तंत्रज्ञान आणि तर्कशक्ती यांची मानली जाते. मिथुन राशी जिज्ञासा, शिकण्याची तीव्र इच्छा, माध्यमे, व्यापार आणि विचारांची देवाणघेवाण यांचे प्रतिनिधित्व करते. जेव्हा बुध वक्री होऊन स्वतःच्या राशीत परत येतो, तेव्हा तो नवीन कामे सुरू करण्याऐवजी आधीच सुरू केलेल्या […]
काहीही झालं तरी..; धर्मेंद्र यांचा हेमा मालिनी यांना शेवटचा संदेश काय होता?
बॉलिवूडचे ‘ही-मॅन’ अर्थात अभिनेते धर्मेंद्र यांनी 24 नोव्हेंबर 2025 रोजी या जगाचा अखेरचा निरोप घेतला. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांच्या पत्नी आणि दिग्गज अभिनेत्री हेमा मालिनी या त्यांच्याविषयी आणि कुटुंबातील नात्यांविषयी मोकळेपणे व्यक्त झाल्या. निधनापूर्वी धर्मेंद्र यांचा शेवटचा संदेश काय होता, याचाही खुलासा त्यांनी केला आहे. “काहीही झालं तरी कुटुंबासोबत राहा. कितीही काम असलं तरी […]