राम मंदिरातील देणगीच्या चोरीच्या प्रकरणामुळे वाद निर्माण झाला आहे. अशातच आज श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी ऐतिहासिक निर्णय घेत विद्यमान महासचिव चंपत राय यांचा राजीनामा मंजूर केला. ट्रस्टी अनिल मिश्रा यांचाही राजीनामा स्वीकारण्यात आला आहे. यानंतर माजी आयएफएस अधिकारी कृष्ण मोहन यांची ट्रस्टच्या अंतरिम महासचिवपदी नियुक्ती करण्यात […]
Archives for July 2026
IND vs ENG: सलग पराभवानंतरही श्रेयस अय्यर आणि संजू सॅमसन सरावातून गायब! नेमकं काय घडलं?
भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा टी20 सामना नॉटिंघमच्या ट्रेंटब्रिज येथे खेळला जाणार आहे. भारत या मालिकेत 0-1 ने पिछाडीवर आहे. त्यामुळे मालिका जिंकायची असेल तर सलग तीन सामने जिंकणं भाग आहे. असं असताना तिसरा टी20 सामना जिंकावाच लागणार आहे. पण या सामन्यापूर्वी टीम इंडियाचा कर्णधार श्रेयस अय्यर आणि विकेटकीपर फलंदाज संजू सॅमसन सरावासाठी उतरले नाहीत. […]
अतिवृष्टीमुळे ११ वी प्रवेश प्रक्रियेत बदल, विशेष फेरीस आता या तारखेला
राज्यातील काही भागांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शाळा आणि कॉलेजना सुटी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे इयत्ता ११ वीच्या केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेतील विशेष फेरी-१ चे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. या नव्या वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित करण्यासाठी ८ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी राज्यातील ९ […]
Aamir Khan : आमिर खानने हे काय केलं? लग्नात घातले बायकांसारखे चैन? नेमकं सत्य काय?
प्रसिद्ध अभिनेता आमिर खानने तिसऱ्यांदा लग्न केले आहे. गौरी स्प्रॅट या आपल्या गर्लफ्रेंडसोबत त्याने हे लग्न केलं आहे. घरात छोटेखानी समारंभात या दोघांचा विवाह सोहळा पार पडला आहे. या विवाहाचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. आपल्या लग्नात आमिर खाने परिधान केलेल्या ड्रेसबद्दलही अनेक तर्क लावले जात आहेत. स्वत:च्या लग्नात तो […]
Heavy Rain Alert : राज्यात पावसाने 21 जणांचा मृ्त्यू, नाशकात ढगफूटीचा अंदाज,रेड अलर्टने शाळा-कॉलेज-मंदिर बंद
Maharashtra Rain: कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मुंबई आणि महाराष्ट्रात गेले दोन ते तीन दिवस पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD)मंगळवार ७ जुलै रोजी नाशिक जिल्ह्यात अतिवृष्टीचा रेड अलर्ट जारी केला आहे. तसेच राज्यातील अनेक जिल्ह्यात पुरासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या पाच दिवसात पावसाशी संबंधित वेगवेगळ्या अपघात आणि घटनेत २१ लोकांचा मृत्यू झाला […]
तुरुंगात भयंकर राडा, कैद्यांचे दोन गट भिडले; 25 जणांचा जागीच मृत्यू, 100 जण जखमी
श्रीलंकेतून मोठी बातमी समोर आली आहे. नेगोम्बो मध्यवर्ती कारागृहात रविवारी रात्री दोन कैद्यांच्या गटांत हिंसक झटापट झाली. या कारागृहातील हिंसाचारात आतापर्यंत 25 जणांचा मृत्यू झाला असून सुमारे 100 कैदी जखमी झाले आहेत. कोलंबोपासून सुमारे 35 किलोमीटर अंतरावर असलेल्या या कारागृहात दोषी कैदी आणि न्यायालयीन कोठडीत असलेल्या कैद्यांमध्ये सुरू झालेला वाद दगडफेक, काठ्या-लाठ्या आणि इतर शस्त्रांच्या […]