• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for July 2026

IND vs ENG: टी20 मालिका सुरू असताना रोहित शर्माची इंग्लंडमध्ये एन्ट्री, पण का?

July 6, 2026 by admin Leave a Comment

भारतीय संघ टी20 मालिकेसाठी इंग्लंड दौऱ्यावर या मालिकेत पाच सामन्याची टी20 मालिका खेळत आहे. यापैकी दोन सामन्यांचा खेळ संपला असून उर्वरित तीन सामन्यात कमबॅक करण्याची टीम इंडियाची तयारी सुरू आहे. कारण या मालिकेतील दोन सामन्यानंतर टीम इंडिया 0-1 ने पिछाडीवर आहे. असं असताना टीम इंडियाचा माजी कर्णधार रोहित शर्माची इंग्लंडमध्ये अचानक एन्ट्री झाली आहे. इंग्लंडमध्ये […]

Filed Under: cricket

पंचगंगा नदीचं महारौद्ररुप! पाणीपातळी थेट 34 फुटांपर्यंत, डोळे विस्फारणारं दृश्य

July 6, 2026 by admin Leave a Comment

कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. आज सकाळपर्यंत पंचगंगा नदीची पाणीपातळी 34 फुटांपर्यंत पोहोचल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. नदीच्या वाढत्या पाण्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे नदी, नाले आणि ओढे दुथडी भरून वाहत आहेत. पंचगंगा नदीची […]

Filed Under: Latest News

गायत्री मंत्र अन् कलमा एकातच.. सोनाक्षीच्या घरातील पेंटिंग पाहून नेटकरी अवाक्!

July 6, 2026 by admin Leave a Comment

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांच्या आंतरधर्मीय लग्नावरून अनेकांनी त्यांना ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. मात्र हे दोघं एकमेकांच्या धर्माचा नेहमीच आदर करताना दिसतात. आता सोनाक्षीने झहीरसोबतच्या लग्नाच्या दिवसातील एका खास क्षणाची आठवण चाहत्यांना सांगितली आहे. यासोबतच तिने तिला मिळालेल्या अत्यंत खास भेटवस्तूचाही फोटो शेअर केला आहे. इन्स्टाग्रामवर तिने तिच्या घरातील पेंटिंगचे हे फोटो पोस्ट […]

Filed Under: entertainment

शनीचा चाळा म्हणजे काय? लोखंडी अंगठी कोणत्या बोटात घालावी आणि त्याचे ज्योतिषीय नियम

July 6, 2026 by admin Leave a Comment

ज्योतिषशास्त्रात शनी ग्रहाला अत्यंत प्रभावशाली आणि कठोर ग्रह मानले जाते. शनी हा कर्म, शिस्त, न्याय आणि परिणाम यांचा कारक ग्रह आहे. त्यामुळे जेव्हा कुंडलीत शनीची स्थिती अशुभ किंवा पीडित असते, तेव्हा व्यक्तीच्या जीवनात अडथळे, विलंब, आर्थिक समस्या, मानसिक ताण आणि संघर्ष वाढू शकतात. अशा परिस्थितीत शनीचा प्रभाव कमी करण्यासाठी विविध उपाय सुचवले जातात. त्यापैकीच एक […]

Filed Under: lifestyle

मोठी बातमी! मिसिंग लिंकवरून वाहतूक कधी सुरू होणार? प्रशासनाने दिली सर्वात मोठी अपडेट

July 6, 2026 by admin Leave a Comment

मुसळधार पावसामुळे राज्याच्या अनेक भागात जनजीवन विस्कळित झाले आहे. पुण्यावरून मुंबईकडे जाणारी वाहतूक दरड कोसळल्यामुळे प्रभावित झाली आहे. मिसिंग लिंक प्रकल्पातील दुसऱ्या बोगद्याच्या आधी अचानक दरड कोसळल्याने सध्या वाहतूक बंद आहे. सध्या पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू आहे. अशातच आता मिसिंग लिंकवरून वाहतूक कधी सुरू होणार? याबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून […]

Filed Under: india

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये करणार बदल, प्रत्येक सामना जिंकल्यावर आता गुण मिळणार नाहीत, तर…

July 6, 2026 by admin Leave a Comment

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचं चौथं पर्व सुरू असून अंतिम सामना जून 2027 मध्ये होणार आहे. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी ऑस्ट्रेलिया, दक्षिण अफ्रिका आणि न्यूझीलंड यांच्यात चुरस आहे. दुसरीकडे टीम इंडियाचं गणित जर तर वर आहे. पण या स्पर्धेत कमी सामने खेळणाऱ्या संघांना फायदा होताना दिसत आहे. तर जास्त मालिका खेळणाऱ्या संघाच्या विजयी टक्केवारीत घट होते. त्यामुळे […]

Filed Under: cricket

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 600
  • Page 601
  • Page 602
  • Page 603
  • Page 604
  • Interim pages omitted …
  • Page 706
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • वर्षा बंगल्यावर घडामोडी वाढल्या, महत्त्वाचा नेता फडणवीसांच्या भेटीला, महायुतीत आणखी एक पक्ष सामील होणार?
  • तरुण वयातच सांधेदुखीचा त्रास? ‘या’ 5 सवयींमुळे तुमचे पाय होताहेत वेळेपूर्वी म्हातारे
  • एकमेव गाव, जिथे मुलं जन्माला येताच या गायकाचे नाव त्याच्या कानात ऐकवले जाते, कोण आहे तो गायक?
  • Tata Motors चा ग्राहकांना झटका! बजेट कारपासून EV पर्यंत सर्वच गाड्यांचे दर वाढणार, जाणून घ्या नवीन किंमती
  • 91 मिनिटांत फुल थ्रिल अन् जबरदस्त ट्विस्ट, श्वास रोखून धरणारी कथा; सत्य घटनेवर आधारित सिनेमा ओटीटीवर ट्रेंडिंग

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in