हॉरर आणि सायकोलॉजिकल थ्रिलर चित्रपटांची लोकप्रियता दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत असून, अशाच चर्चेत असलेल्या इंडोनेशियन भयपट 'ए वुमन कॉल्ड मदर' ने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. या चित्रपटाचा वर्ल्ड प्रीमियर 19 सप्टेंबर 2025 रोजी फँटॅस्टिक फेस्टमध्ये झाला होता. त्यानंतर थिएटरमध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला त्याच्या वेगळ्या कथानकामुळे आणि भयावह वातावरणामुळे चांगलीच चर्चा मिळाली. रँडॉल्फ झैनी […]
Archives for July 2026
कैगा अणुऊर्जा प्रकल्पात सर्वात मोठी अखंड काँक्रीट ओतणी पूर्ण
मुंबई 6 जुलै 2026: मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर्स लिमिटेड (MEIL) ने कर्नाटकातील कैगा अणुऊर्जा प्रकल्पातील युनिट्स ५ आणि ६ साठी प्रेशराइज्ड हेवी वॉटर रिअॅक्टर (PHWR) निर्मीतीत एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. कंपनीने NPCIL च्या इतिहासातील सर्वात मोठे विनाखंड काँक्रीट ओतण्याचे काम यशस्वीरित्या पूर्ण केले. या कामात तब्बल ७,२५० घनमीटर काँक्रीट वापरण्यात आले. इतक्या मोठ्या प्रमाणावर […]
सतर्क राहा…मुख्यमंत्र्यांचे महत्त्वाचे आवाहन! 8 तारखेपर्यंत अलर्ट, 300 मिमी पावसासह ढगफुटी…
राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनासोबत आढावा बैठक घेत नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. मोठ्या वेगाने वारे वाहत असल्याने अनेक ठिकाणी दरडी कोसळत असून परिस्थिती गंभीर बनली आहे. रायगडमध्ये सर्वाधिक पाऊस झाला असून मुंबई-अहमदाबाद महामार्गावरही पाणी साचल्याच्या घटना घडल्या आहेत. कशेडी घाटात तर संपूर्ण डोंगराचा भाग कोसळल्याची माहिती त्यांनी […]
याला म्हणतात चित्रपट, तब्बल 5 वर्षे थिएटरमध्ये सुरु होता हा चित्रपट, धर्मेंद्र यांना मिळालेली प्रचंड प्रसिद्धी, ठरला ब्लॉकबस्टर
हिंदी चित्रपटसृष्टीतील ‘ही-मॅन’ म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांनी तब्बल सहा दशकांहून अधिक काळ बॉलिवूडवर अधिराज्य गाजवले. आपल्या दमदार अभिनयाने, प्रभावी संवादफेकीने आणि वेगळ्या शैलीने त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर कायमची छाप सोडली. त्यांनी 300 हून अधिक चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या. मात्र, त्यांच्या कारकिर्दीतील सर्वात ऐतिहासिक आणि अजरामर ठरलेला चित्रपट म्हणजे ‘शोले’. या चित्रपटाने यशाचे असे विक्रम […]
Ghabadkund : ‘वेलकम टू द जंगल’, ‘देऊळ बंद 2’ यांच्या शर्यतीत ‘घबाडकुंड’चं जबरदस्त कलेक्शन
मराठी, हिंदी आणि हॉलिवूडमधील बहुचर्चित चित्रपट प्रदर्शित होत असतानाही ‘घबाडकुंड’ने प्रेक्षकांची पसंती मिळवत बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी नोंदवली आहे. रहस्य, थरार आणि भयाचा अनोखा अनुभव देणाऱ्या या चित्रपटाला प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून, अनेक चित्रपटगृहांमध्ये हाऊसफुलचे फलक झळकताना दिसत आहेत. ‘राजा शिवाजी’, ‘तुंबाडची मंजुळा’, ‘देऊळ बंद 2’, या मराठी चित्रपटांसोबत बॉलिवूडचे ‘कॉकटेल’, ‘में वापस आऊंगा’, […]
CM विजय यांच्या अडचणीत वाढ, 41 लोकांच्या मृत्यू प्रकरणी… सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
काही महिन्यांपूर्वी तामिळनाडूतील करूरमध्ये थलपती विजय यांच्या रॅलीत चेंगराचेंगरी झाली होती. या प्रकरणी आता विजय यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. करूर चेंगराचेंगरी प्रकरणावरून डीएमके आता मुख्यमंत्री थलपती विजय यांना घेरण्याच्या तयारीत आहे. टीव्हीकेच्या रॅलीदरम्यान झालेल्या मृत्यूंच्या प्रकरणी डीएमकेने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून, न्यायालयानेही या प्रकरणावर मंगळवारी तातडीने सुनावणी घेण्यास सहमती दर्शवली आहे. […]