Nashik Rain Update : सध्या मुंबई, कोणक, पुणे, नाशिक या भागात तुफान पाऊस सुरू आहे. मुंबईत तर जनजीवन विस्कळीत झाले आहे. हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार नाशिक जिल्ह्यात ढगफुटी होण्याची शक्यता आहे. हीच बाब लक्षात घेऊन नाशिक जिल्हा प्रशासन कामाला लागले आहे. ढगफुटी झालीच तर बचावकार्य करण्यासाठी प्रशासनाकडून तयारी करण्यात आली आहे. तसेच खबरदारी म्हणून शाळा, […]
Archives for July 2026
ट्रम्प यांचा एक फोन आणि फिफाची माघार! अमेरिकन खेळाडूवरची बंदी उठवली, बेल्जियमचा संताप
फिफा वर्ल्डकप स्पर्धेतील राउंड ऑफ 16 चे सामने सुरू आहे. या सामन्यात विजयी संघांना उपांत्यपूर्व फेरीचं तिकीट मिळणार आहे. तर पराभूत होणारा संघ स्पर्धेतून बाद होणार आहे. असं असताना प्रत्येक सामना करो या मरोची लढाई आहे. राउंड ऑफ 16 मध्ये बेल्जियमचा सामना अमेरिकेशी होणार आहे. पण या सामन्यापूर्वीच वादाला फोडणी मिळाली आहे. अमेरिकन फुटबॉलपटू फोलारिन […]
ती एक चूक अन् बँक बॅलन्स होईल झिरो, SBI च्या ग्राहकांसाठी सर्वात महत्त्वाची बातमी
स्टेट बँक ऑफ इंडिया हा भारतातील सर्वात मोठी बँक आहे, या बँकेचे 52 कोटींपेक्षा जासत ग्राहक आहेत. तुमचेही खाते SBI मध्ये असेल किंवा तुम्ही SBI चे क्रेडिट किंवा डेबिट कार्ड वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण सध्या एसबीआयचे ग्राहक सायबर गुन्हेगारांच्या निशाण्यावर आहेत. त्यामुळे तुमच्याकडून झालेली एक छोटीशी चूक किंवा निष्काळजीपणाही महागात […]
Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Netflix वर कोणती वेब सीरिज पाहतात? या शोचेही आहेत खास फॅन
Devendra Fadnavis : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खांद्यावर संपूर्ण राज्याची जबाबदारी आहे. राज्यात कुठे काय सुरु आहे, प्रत्येक गोष्टीवर देवेंद्र फडणवीस यांना जबाबदारीने लक्ष द्यावं लागतं आणि संबंधित अडचणींवर निर्णय घ्यावे लागतात. सर्व जबाबदाऱ्या पार पाडत असताना देवेंद्र फडणवीस यांना स्वतःसाठी आणि कुटुंबियांसाठी वेळ देणं फार कठीण होतं. पण आपल्या व्यस्त वेळापत्रकातून थोडा वेळ […]
केंद्र सरकारचा अत्यंत मोठा निर्णय, एलपीजी गॅसबाबत घेतला थेट निर्णय, आता नैसर्गिक वायूवर..
केंद्र सरकार गेल्या काही दिवसांपासून नैसर्गिक वायू पुरवठ्याबद्दल विविध निर्णय घेत आहे. त्यामध्येच आता केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला. सरकारने या तरतुदी या वर्षीच्या मार्च महिन्यात लागू केल्या होत्या. नैसर्गिक वायूचे वाटप आणि पुरवठा यांवर सरकारचे थेट नियंत्रण होते. नैसर्गिक वायूच्या संभाव्य टंचाईच्या परिस्थितीत खते, सीएनजी-पीएनजी (CNG-PNG), वीज निर्मिती आणि इतर अत्यावश्यक क्षेत्रांना प्राधान्य देण्याच्या […]
गरुड पुराणानुसार कर्ज न फेडल्यास काय परिणाम होतात? नैतिकता आणि कर्मसिद्धांताचे महत्त्व
गरुड पुराणात मानवी जीवन, कर्म, धर्म आणि नैतिक मूल्यांबाबत अनेक महत्त्वपूर्ण गोष्टी सांगितल्या आहेत. त्यामध्ये आर्थिक व्यवहारांबाबतही स्पष्ट मार्गदर्शन करण्यात आले आहे. कोणाकडून कर्ज घेतल्यानंतर ते वेळेवर परत करणे हे केवळ आर्थिक कर्तव्य नसून नैतिक जबाबदारीही मानली जाते. गरुड पुराणानुसार कर्ज घेऊन ते जाणीवपूर्वक न फेडणारी व्यक्ती पापाची भागीदार ठरते. अशा व्यक्तीला समाजात विश्वास गमवावा […]