• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

केंद्र सरकारचा अत्यंत मोठा निर्णय, एलपीजी गॅसबाबत घेतला थेट निर्णय, आता नैसर्गिक वायूवर..

July 6, 2026 by admin Leave a Comment


केंद्र सरकार गेल्या काही दिवसांपासून नैसर्गिक वायू पुरवठ्याबद्दल विविध निर्णय घेत आहे. त्यामध्येच आता केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला. सरकारने या तरतुदी या वर्षीच्या मार्च महिन्यात लागू केल्या होत्या. नैसर्गिक वायूचे वाटप आणि पुरवठा यांवर सरकारचे थेट नियंत्रण होते.

नैसर्गिक वायूच्या संभाव्य टंचाईच्या परिस्थितीत खते सीएनजी-पीएनजी (CNG-PNG) वीज निर्मिती आणि इतर अत्यावश्यक क्षेत्रांना प्राधान्य देण्याच्या उद्देशाने विविध क्षेत्रांमधील नैसर्गिक वायूचे वाटप ठरवण्याचे अधिकार सरकारकडे होते.

नैसर्गिक वायूच्या संभाव्य टंचाईच्या परिस्थितीत खते, सीएनजी-पीएनजी (CNG-PNG), वीज निर्मिती आणि इतर अत्यावश्यक क्षेत्रांना प्राधान्य देण्याच्या उद्देशाने, विविध क्षेत्रांमधील नैसर्गिक वायूचे वाटप ठरवण्याचे अधिकार सरकारकडे होते.

वायूची टंचाई निर्माण झाल्यास सामान्य जनता आणि अत्यावश्यक सेवांवर होणारा परिणाम कमीत कमी असावा हे सुनिश्चित करणे हा त्यामागचा उद्देश होता. सरकारने स्पष्ट केले आहे की नैसर्गिक वायूची सध्याची उपलब्धता आणि पुरवठ्याची स्थिती पूर्वीपेक्षा सुधारली आहे.

वायूची टंचाई निर्माण झाल्यास सामान्य जनता आणि अत्यावश्यक सेवांवर होणारा परिणाम कमीत कमी असावा, हे सुनिश्चित करणे हा त्यामागचा उद्देश होता. सरकारने स्पष्ट केले आहे की, नैसर्गिक वायूची सध्याची उपलब्धता आणि पुरवठ्याची स्थिती पूर्वीपेक्षा सुधारली आहे.

देशांतर्गत उत्पादन आयात आणि वितरण व्यवस्था सुरळीतपणे सुरू असून कोणत्याही मोठ्या संकटाचा तात्काळ धोका नाही. आपत्कालीन नियंत्रणे कायम ठेवण्याची आवश्यकता उरलेली नाही.

देशांतर्गत उत्पादन, आयात आणि वितरण व्यवस्था सुरळीतपणे सुरू असून, कोणत्याही मोठ्या संकटाचा तात्काळ धोका नाही. आपत्कालीन नियंत्रणे कायम ठेवण्याची आवश्यकता उरलेली नाही.

या विशेष तरतुदी मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नैसर्गिक वायूचा पुरवठा आणि वितरण पुन्हा सामान्य कार्यपद्धतीनुसार चालवले जाईल आणि आपत्कालीन नियंत्रणे लागू राहणार नाहीत असे स्पष्ट केले.

या विशेष तरतुदी मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नैसर्गिक वायूचा पुरवठा आणि वितरण पुन्हा सामान्य कार्यपद्धतीनुसार चालवले जाईल आणि आपत्कालीन नियंत्रणे लागू राहणार नाहीत, असे स्पष्ट केले.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • बाथरूम मर्डरचा भयानक धसका! कॉलनीतील पुरुषांचा मोठा निर्णय, एका झटक्यात सोडली…
  • राम..राम नाव जपतच बघावा लागेल हा हॉरर चित्रपट, सीन आणि कथा पाहून अनेकजण घाबरतात
  • कैगा अणुऊर्जा प्रकल्पात सर्वात मोठी अखंड काँक्रीट ओतणी पूर्ण
  • सतर्क राहा…मुख्यमंत्र्यांचे महत्त्वाचे आवाहन! 8 तारखेपर्यंत अलर्ट, 300 मिमी पावसासह ढगफुटी…
  • याला म्हणतात चित्रपट, तब्बल 5 वर्षे थिएटरमध्ये सुरु होता हा चित्रपट, धर्मेंद्र यांना मिळालेली प्रचंड प्रसिद्धी, ठरला ब्लॉकबस्टर

Recent Comments

No comments to show.

Archives

  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in