आजकाल सर्वांचाच भर डीमार्टमध्ये खरेदी करण्यावर आहे. डीमार्टमध्ये खरेदी केल्यावर पैशांची मोठी बचत होते. शिवाय डीमार्टकडून विविध ऑफर ठेवल्या जातात. बाय वन गेट वन देखील ऑफर असतात. एका वस्तूवर दुसरी तिच वस्तू फ्री मिळते. महिनाभराचा किराणा भरण्यासाठी लोक जास्त करून डीमार्टमध्येच जातात. 2 ते 3 हजार आरामात वाचतात. शिवाय एकाच छतासाठी आपल्याला सर्वच वस्तू मिळतात […]
Archives for July 2026
सेटवर कीटक चावल्यानंतर राजेश शर्मा यांची प्रकृती गंभीर, मेडिकल स्टेटमेंट डिलिट; नेमकी भानगड काय?
‘बाहुबली’ स्टार प्रभासच्या आगामी ‘फौजी’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान हैदराबादमध्ये अभिनेते राजेश शर्मा यांना एका विषारी कीटकाने चावल्याने त्यांची प्रकृती बिघडली होती. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचं म्हटलं जात आहे. अभिनेत्री सुदिपा चॅटर्जीने सोशल मीडियावर याबाबतची माहिती देणारी पोस्ट शेअर केली होती. मात्र 24 तासांच्या आता ती पोस्ट काढून टाकण्यात आली. […]
PM Modi चा पहिलाच न्यूझीलंड दौरा ठरला गेमचेंजर, 40 वर्षानंतर भारताचे पंतप्रधान तिथे गेले, याआधी जे जमलं नाही ते शक्य केलं
पंतप्रधान नरेंद्र मोदी न्यूझीलंड दौऱ्यावर आहेत. तब्बल 40 वर्षानंतर भारताचा कुठला पंतप्रधान न्यूझीलंड दौऱ्यावर गेला आहे. त्यामुळे हा दौरा ऐतिहासिक आहे. ऑकलंडमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी न्यूझीलंडच्या पंतप्रधानांना भेटले. दोन्ही देशांमध्ये 18 करार झाले. यात 10 MOU आणि 8 मोठ्या घोषणा आहेत. या निर्णयांमुळे आता भारत आणि न्यूझीलंडच्या संबंधांना स्टॅटजिक पार्ट्नरशिपचा दर्जा मिळाला आहे. संरक्षण, समुद्री […]
सर्वात मोठी बातमी ! चंद्रशेखर बावनकुळे मुख्यमंत्री होणार, दिल्लीत… बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
संसदेचे पावसाळी अधिवेशन लवकरत सुरू होणार आहे. मात्र त्यापूर्वी केंद्रीय मंत्रीमंडळात फेरबदल होऊ शकतात, विस्तार होऊ शकतात आणि काही नाव चर्चेत आहेत. महाराष्ट्रातील देखील काही नावांची चर्चा आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असलले देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात अर्थमंत्री केलं जाऊ शकतं अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यामुळे खळबळ माजली आहे. फडणवीस केंद्रात गेलेच मंत्री म्हणून तर […]
भारताचे टेन्शन वाढले, भारत अमेरिकेच्या निशाण्यावर, थेट रशियाकडून तेल खरेदी आता..
रशियाकडून कच्चा तेल आणि नैसर्गिक वायू खरेदी करणाऱ्या देशांवर दबाव वाढवण्याच्या दिशेने अमेरिकेने एक मोठे पाऊल उचलले आहे. ज्याचा थेट परिणाम भारतावर होईल. कारण भारत हा रशियाकडून कच्चे तेल खरेदी करणारा जगातील नंबर दोनचा देश आहे. अमेरिकेतील चार प्रभावशाली सिनेटरनी रशियाविरोधात निर्बंध लादणारे नवीन विधेयक पुढे नेण्याचे जाहीर केले. त्याचा थेट परिणाम भारत, चीन यासारख्या […]
10 साल खेल गई मेरे साथ..; आकांक्षावर गौरव खन्नाची बोचरी टिप्पणी, फराह खानसुद्धा चकीत!
अभिनेत्री आकांक्षा चमोलाने तिच्या घटस्फोटाबद्दल मोठा खुलासा केल्यानंतर काही दिवसांतच तिचा पती आणि प्रसिद्ध अभिनेता गौरव खन्ना आता ‘लॉक अप 2’ या शोमध्ये पोहोचला आहे. या शोमध्ये गौरव पोहोचताच आकांक्षा भावूक झाली. घटस्फोटाबद्दल शोच्या बाहेर काय आणि किती चर्चा होत आहे, याविषयी आकांक्षाला सांगतानाच गौरवने 10 वर्षांच्या नात्याबद्दल केलेल्या एका बोचऱ्या टिप्पणीने सर्वांचं लक्ष वेधून […]