राज्यात जोरदार पाऊस झाला. मॉन्सूनच्या पाऊस धुव्वाधार झाला. यंदा राज्यात मॉन्सून उशीराने दाखल झाला. पण अनेक भागात अतिमुसळधार पाऊस झाला. राज्यात आता पावसाचा जोर कमी झाला असला तरीही पावसाची उघछाप सुरू आहे. आजही अनेक भागात पावसाचा इशारा देण्यात आला. पावसाला पोषख वातावरण असून विजांच्या कडकाडाटासह पाऊस होण्याचा अंदाज आहे. विदर्भात पावसाला पोषक वातावरण असून विदर्भात […]
Archives for July 2026
Ramesh Mhatre | डॉक्टर मारहाण प्रकरणात रमेश म्हात्रेंना मोठा झटका! कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी; पक्षातूनही कारवाईचे संकेत?
डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात महिला डॉक्टरला मारहाण केल्याच्या प्रकरणात शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. या प्रकरणात कल्याण न्यायालयाने रमेश म्हात्रे आणि इतर तीन आरोपींना 13 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाची सुनावणी कल्याण सत्र न्यायालयातील कोर्ट हॉल क्रमांक 6 मध्ये न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग सरन्यायाधीश के. एस. कातकडे यांच्या दालनात […]
‘ते जर स्टँडअप कॉमेडीयन क्षेत्रात गेले असते तर…’, फडणवीस यांची राज ठाकरे यांच्यावर बोचरी टीका
मनसेचे नेते राज ठाकरे यांनी मनसेच्या रेल्वे संघटनेच्या वर्धापनदिनाच्या भाषणात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली होती. आता त्यास अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी अंतिम आठवडा प्रस्तावात देवेंद्र फडणवीस यांनी बोचरी टीका केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हणाले की परवा मी विधान सभेत भाषण केल्यानंतर अनेक लोकांना मिर्ची लागली.पण अतिशय स्पष्टपणे सांगितले की मिसिंग […]
Govinda : ‘लॉकअप’मध्ये बंदूक घेऊन पोचला गोविंदा ? पत्नी सुनिताला पाहून म्हणाला…
‘हीरो नंबर 1’ गोविंदाची पत्नी सुनीता आहुजा ‘लॉकअप’ सीझन 2 मध्ये आपल्या बेधडक आणि स्पष्टवक्त्या स्वभावामुळे चांगल्याच चर्चेत आहेत. त्यांचा बिनधास्त अंदाज प्रेक्षकांना खूप आवडतोय. शोमध्ये त्यांनी गोविंदासोबतचं लग्न, दोघांमधले मतभेद आणि गोविंदाच्या कथित विवाहबाह्य संबंधांबद्दलही मोकळेपणाने भाष्य केलं. मात्र एवढं सगळं बोलल्यानंतरही सुनिता यांनी ठामपणे सांगितलं की, “गोविंदाचे ५० अफेअर्स झाले तरी मी त्यांना […]
किती मिरच्या, किती जळजळ, किती मळमळ..; विधान परिषदेत शिंदेंची तुफान फटकेबाजी, पवारांच्या भेटीवरून शिवसेना ठाकरे गटाला घेरलं
आज पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे, अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधान परिषदेत बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार फटकेबाजी केल्याचं पहायला मिळालं. त्यांनी यावेळी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला, तसेच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती, या भेटीवर शिवसेना ठाकरे गटाकडून नाराजी व्यक्त करण्यात आली होती, यावरून देखील शिंदे […]
मालिकेचं शूटिंग संपवून घरी जाताना पेट्रोल पंपावर थांबला अन्..; अभिनेत्याच्या निधनाने हळहळ
‘डॉ. आरंभी’ या मालिकेचं शूटिंग संपवून घरी परतत असलेल्या ज्युनियर आर्टिस्ट संजीब सिंह यांचं रविवारी पहाटे निधन झालं. ते 51 वर्षांचे होते. ‘न्यूज 9’ने दिलेल्या वृत्तानुसार, संजीब यांना अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचं निधन झालं आहे. या घटनेनंतर चित्रपट आणि टेलिव्हिजन इंडस्ट्रीत काम करणाऱ्या कलाकारांच्या आरोग्याबद्दलची चिंता पुन्हा एकदा समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संजीब […]