बेस्टच्या भरधाव बसच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने या बसने १४ गाड्यांना धडक दिल्याची धक्कादायक घटना अंधेरी एस.व्ही. रोड येथे घडली आहे. या प्रकरणात एकूण १४ वाहनांचे नुकसान झाले आहे. या घटनेत ६ ते ८ जण जखमी झाल्याने त्यांना कूपर रुग्णालयास विविध रुग्णालयात दाखल केले आहे. ही बस मिल्लत नगरहून अंधेरी बसस्थानकाकडे जात असताना सीझर रोडजवळ हा विचित्र […]
Archives for July 2026
34 वर्षांपूर्वीचे श्रीदेवीचे गाणे, कॅमेरा चालू करताच सुरु झाला धो धो पाऊस… निर्मात्याच्या त्या निर्णयामुळे ठरलं हिट
श्रीदेवी यांना बॉलिवूडची 'डान्सिंग क्वीन' म्हटले जाते. त्यांनी आपल्या करिअरमध्ये असे अनेक डान्स नंबर दिले, ज्यात त्यांचे सौंदर्य, अभिव्यक्ती आणि डान्सची अनोखी स्टाइल पाहायला मिळाली. पण एका गाण्याच्या शूटिंगदरम्यान असे काही घडले की, ते गाणे कायमचे खास बनले. शूटिंग सुरू होण्यापूर्वी निर्मात्यांनी जे प्लॅन केले होते ते वेगळे होते, पण कॅमेरा चालू होताच वातावरणाने अशी […]
Devendra Fadnavis on Ajit Pawar Accident | अजित पवार विमान दुर्घटना : CBI चौकशीवर CM फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना विविध महत्त्वाच्या विषयांवर भाष्य केले. राज्यातील कायदा-सुव्यवस्था, शेतकरी कर्जमाफी आणि नसरापूर प्रकरणासह दिवंगत नेते अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणाबाबतही त्यांनी सभागृहात सविस्तर माहिती दिली. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, दिवंगत नेते अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणाचा दोन स्तरांवर […]
पुण्याच्या मोशी दुर्घटनेत पहिला मृत्यू… एकूलता एक मुलगा गेला, कुटुंबावर दु:खाचा डोंगर, दीड वर्षापूर्वीच…
पुण्यातील मोशी येथील भीषण दुर्घटनेत जळगाव जिल्ह्यातील जळगाव तालुक्यातील शिरसोली येथील मूळ रहिवासी असलेल्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. भावेश मोहन वाणी असे मयत 34 वर्षीय तरुणाचे नाव असून तो घन कचरा प्रकल्पाचे काम पाहणाऱ्या अँथोनी लारा कंपनीत लेखापाल होता. भावेश यांचे वडील मोहन वाणी व आई शालिनी वाणी दोघेही शिरसोली गावात राहतात, भावेश हा दोघांचा […]
35 वर्षांनीही प्रचंड लोकप्रिय ! प्रत्येक कपलच्या प्ले लिस्टमध्ये हमखास असतं हे गाणं, अमेरिकन लोकगीतावरून आहे प्रेरित
देश-विदेशातील असंख्य भाविक प्रेमानंद महाराज यांचा आशीर्वाद घेण्यासाठी वृंदावन येथील त्यांच्या आश्रमाला भेट देत असतात. सामान्य नागरिक असो किंवा बिझनेस, चित्रपट आणि क्रीडा क्षेत्रातील अनेक दिग्गज, तेही वेळोवेळी प्रेमानंद महाराजांचा आशीर्वाद घेण्यासाठी तिथे येतात. क्रिकेटर विराट कोहली आणि अनुष्का शर्मा हेही अनेक वेळा आश्रमाला भेट देतात.त्यांच्यानंतर, आता प्रसिद्ध पार्श्वगायक कुमार सानू यांचा एक जुना व्हिडिओ […]
48 तासापासून ढिगाऱ्याखाली, त्या 8 जणांचं काय झालं? कुटुंबीयांचा काळजाचा ठोका चुकला; मोशी दुर्घटनेचं रेस्क्यू ऑपरेशन सुरूच
पुण्याच्या कचरा डेपो येथे इमारत कोसळण्याची दुर्घटना घडल्यानंतर ४८ तास झाले आहेत तरीही येथे रेस्क्यू ऑपरेशन सुरुच आहे. या इमारतीच्या ढीगाऱ्याखाली २३ जण अडकले होते. त्यातील आठ जणांना अद्यापही या ढीगाऱ्यातून बाहेर काढण्यात यश आलेले नाही. या कचऱ्याच्या डोंगरातून अनेक विषारी वायूचे उत्सर्जन होत आहे. त्यातच गेले काही दिवस पाऊस सुरु असल्याने बचाव मोहिमेत अडचणी […]