आज पावसाळी अधिवेशनाचा शेवटाचा दिवस आहे, सभागृहात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी कर्जमाफीसंदर्भात मोठी घोषणा केली आहे. महात्मा फुले कर्जमाफीमध्ये जे शेतकरी होते, त्यांना आपण 50 हजारांपर्यंत कर्जमाफी देऊ म्हटलं होतं, यामागे त्यांना कर्जफेडीसाठी प्रोत्साहन देण्याचा उद्देश होता परंतु आता त्यांना देखील दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी मिळणार आहे, अशी घोषणा यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी […]
Archives for July 2026
शैलेश लोढा यांनी ‘तारक मेहता’ मालिका अचानक का सोडली? निर्मात्यांसोबतचा मोठा वाद पुन्हा चर्चेत
अभिनेते आणि कवी शैलेश लोढा यांना सर्वसामान्यपणे प्रेक्षक ‘तारक मेहता’ या नावानेच ओळखतात. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या लोकप्रिय मालिकेत त्यांनी अनेक वर्षे तारक मेहताची भूमिका साकारली होती. तब्बल 14 वर्षे प्रेक्षकांचं मनोरंजन केल्यानंतर त्यांनी अचानक ही मालिका सोडली. ही मालिका सोडल्यानंतर त्यांनी निर्माते असित कुमार मोदी यांच्यावर काही गंभीर आरोप केले होते. आता […]
Andheri Accident | अंधेरीत भरधाव BEST बसच्या अपघाताचा थरार, अनेक वाहनांना उडवलं, रिक्षांचा चुराडा
मुंबईतील अंधेरी पश्चिम परिसरात बेस्ट बसचा भीषण अपघात झाला असून, भरधाव बसवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने बसने तब्बल १४ वाहनांना जोरदार धडक दिली. या अपघातात १२ ते १३ रिक्षांचे मोठे नुकसान झाले असून, परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, अंधेरी स्थानक (पश्चिम) ते मार्ग क्रमांक २४२ वरील बेस्ट बसचा चालक अचानक नियंत्रण […]
मोबाईलमध्ये ही गोष्ट कधीच डाऊनलोड करू नका; तर होणार डिजिटल अरेस्ट, फडणवीसांची सभागृहात अत्यंत महत्त्वाची माहिती
आज पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे, शेवटच्या दिवशी सभागृहामध्ये महाराष्ट्रातील गुन्हेगारी संदर्भात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डिजिटल अरेस्ट संदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे. ‘आज महाराष्ट्र सायबरचा जो 1930 क्रमांक आहे. याच्यावर दररोज आठ ते दहा हजार तक्रारी येतात. आपण एआयचा वापर करून, या सर्व प्रकारच्या तक्रारी नोंदवण्याची व्यवस्था केली आहे. त्याला रिस्पोंड करण्याची व्यवस्था […]
वडिलांकडून रिलेशनशीपचे सल्ले घेतो का? आमिर खानच्या लेकाचे उत्तर ऐकून तुम्हालाही हसू येईल
बॉलिवूड अभिनेता आमिर खान आणि गौरी स्प्रॅट यांच्या लग्नाने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. हे आमिर खानचे तिसरे लग्न आहे. यापूर्वी त्याचा पहिला विवाह रीना दत्ता यांच्याशी झाला होता. या लग्नानंतर त्यांना जुनैद खान आणि इरा खान ही दोन मुले झाली. दुसरा विवाह किरण रावशी झाला. किरण आणि आमिरला आझाद नावाचा मुलगा आहे. आता त्याचा […]
मोठी बातमी! ठाण्यात इमारतीचा भाग कोसळला; एकाचा मृत्यू, अनेकजण जखमी
ठाण्यातून मोठी बातमी समोर आली आहे. आझाद नगर परिसरातील मद्रास चाळ येथील चाळीतील पहिल्या मजल्यावरील गॅलरीचा भाग कोसळला आहे. हे 25 ते 30 वर्ष जुने बांधकाम आहे. या घटनेत एका मुलाचा मृत्यू झाला असून दोन ते तीन जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये एक महिला व दोन लहान मुलांचा समावेश आहे. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. […]