राज्यात एकीकडे शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे सहा खासदार पळवून उबाठाला खिजवले आहे. दुसरीकडे शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांची गट्टी जमली आहे.अशा वातावरणात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदारही शिंदे गळाला लावतात की काय अशी चर्चा असतानाच आता राजकारणात दुसरी मोठी खळबळजनक घटना घडली आहे.राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज काँग्रेसचे माजी मंत्री विश्वजीत […]
Archives for July 2026
थलपती विजय यांच्या शेवटच्या सिनेमाला अखेर मिळालं सर्टिफिकेट; ‘जन नायकन’मध्ये 12 कट्स, पक्षाचं नावच हटवलं
असंख्य अडथळ्यांनंतर अखेर थलपती विजय यांच्या ‘जन नायकन’ या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाकडून हिरवा कंदिल दाखवण्यात आला आहे. हा बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित चित्रपट 9 जानेवारी 2026 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार होता. मात्र नंतर त्याच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकण्यात आली होती. अद्याप निर्मात्यांनी या चित्रपटाच्या प्रदर्शनाची नेमकी तारीख जाहीर केली नसली तरी जुलै महिन्याच्या शेवटपर्यंत हा मोठ्या […]
फॅनच्या पात्यांवरील धुळीचा थर वाढवणार तुमचं महिन्याचं बजेट; थेट विज बिलावर होणार परिणाम; असं का?
जर तुमच्या घरातील पंख्याच्या पात्यांवर धूळ साचली असेल, तर ती लवकरात लवकर स्वच्छ करा. धूळ साचलेला पंखा सामान्य वाटू शकतो, पण तो थेट तुमच्या खिशाला कात्री लावतो आणि विजेचे बिल वाढवतो. घरातील प्रत्येक उघड्या जागेतून धुळीचे बारीक कण हवेत शिरतात. ते कदाचित दिसत नसतील, पण जेव्हा या कणांची संख्या वाढते, तेव्हा ते धुळीच्या थराच्या रूपात […]
Jio Recharge : जिओच्या ग्राहकांना सुगीचे दिवस, 336 दिवसांची चिंताच मिटली
रिलायन्स जिओ ही देशातील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी असून तिच्याकडे 52 कोटींहून अधिक ग्राहक आहेत. कंपनीकडे उद्योगातील सर्वात मोठा रिचार्ज प्लॅन पोर्टफोलिओही उपलब्ध आहे. ग्राहकांना वारंवार रिचार्ज करण्याची गरज पडू नये, यासाठी जिओने दीर्घ वैधतेच्या प्लॅन्सची संख्या वाढवली आहे. कंपनीकडे सध्या 56 दिवस, 84 दिवस, 90 दिवस, 200 दिवस तसेच इतर अनेक कालावधीचे रिचार्ज प्लॅन्स […]
प्राण्यांवर आधारित सुपरहिट गाणं, 55 वर्षांपासून लोकप्रिय, ऐकताच प्रत्येकाच्या डोळ्यात येतं पाणी
बॉलिवूडमधील अनेक जुनी गाणी आजही रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. 1971 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'हाथी मेरे साथी' या चित्रपटातील 'नफरत की दुनिया को छोड़ के, प्यार की दुनिया में खुश रहना मेरे यार' हे असेच एक अजरामर गाणं आहे. विशेष म्हणजे हे गाणे सुरुवातीला गायक किशोर कुमार यांनी गाण्यास नकार दिला होता. माहितीनुसार, हे गाणं […]
13 किलो सोने… 1.62 कोटी नगद… भिंत फोडताच बाहेर आले घबाड… आरटीओ अधिकारी….
Former RTO Officer Corruption: आधी बेड उघडला… मग सोफा आणि अखेरीस भिंत फोडताच माजी प्रादेशिक परिवहन अधिकारी ललित कुमार आणि आरटीओ कार्यालय एक्स्पोज झाले. या छाप्यात यंत्रणांनी आतापर्यंत 13 किलो सोने, 1.62 कोटी नगद हस्तगत केली आहे. त्याच्या इतर ठिकाणच्या मालमत्तांची मोजदाद अजूनही सुरूच आहे. त्याच्याकडे गुंतवणुकीची इतकी कागदपत्रे सापडली आहेत, की काही न करता […]