• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

प्राण्यांवर आधारित सुपरहिट गाणं, 55 वर्षांपासून लोकप्रिय, ऐकताच प्रत्येकाच्या डोळ्यात येतं पाणी

July 10, 2026 by admin Leave a Comment


बॉलिवूडमधील अनेक जुनी गाणी आजही रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. 1971 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'हाथी मेरे साथी' या चित्रपटातील 'नफरत की दुनिया को छोड़ के, प्यार की दुनिया में खुश रहना मेरे यार' हे असेच एक अजरामर गाणं आहे.

विशेष म्हणजे हे गाणे सुरुवातीला गायक किशोर कुमार यांनी गाण्यास नकार दिला होता. माहितीनुसार हे गाणं प्रथम किशोर कुमार यांच्यासमोर ठेवण्यात आले. मात्र या गाण्याचा गंभीर आणि भावनिक आशय त्यांच्या गायकीच्या शैलीशी पूर्णपणे जुळत नसल्याचे त्यांना वाटले. त्यामुळे त्यांनी संगीतकार जोडी लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांना हे गाणे मोहम्मद रफी यांनी गायल्यास अधिक प्रभावी ठरेल असा सल्ला दिला.

विशेष म्हणजे हे गाणे सुरुवातीला गायक किशोर कुमार यांनी गाण्यास नकार दिला होता. माहितीनुसार, हे गाणं प्रथम किशोर कुमार यांच्यासमोर ठेवण्यात आले. मात्र, या गाण्याचा गंभीर आणि भावनिक आशय त्यांच्या गायकीच्या शैलीशी पूर्णपणे जुळत नसल्याचे त्यांना वाटले. त्यामुळे त्यांनी संगीतकार जोडी लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांना हे गाणे मोहम्मद रफी यांनी गायल्यास अधिक प्रभावी ठरेल असा सल्ला दिला.

त्या काळात राजेश खन्ना यांच्या बहुतांश चित्रपटांमध्ये किशोर कुमार यांचा आवाज प्रेक्षकांची खास पसंती बनला होता. त्यामुळे या गाण्यासाठी दुसऱ्या गायकाची निवड करण्याच्या प्रस्तावाने राजेश खन्ना यांनाही सुरुवातीला आश्चर्य वाटले.

त्या काळात राजेश खन्ना यांच्या बहुतांश चित्रपटांमध्ये किशोर कुमार यांचा आवाज प्रेक्षकांची खास पसंती बनला होता. त्यामुळे या गाण्यासाठी दुसऱ्या गायकाची निवड करण्याच्या प्रस्तावाने राजेश खन्ना यांनाही सुरुवातीला आश्चर्य वाटले.

मात्र किशोर कुमार यांनी या गाण्यातील भावनिक खोली रफी यांच्या आवाजातून अधिक प्रभावीपणे व्यक्त होईल असे त्यांना समजावून सांगितले. अखेरीस हे गाणे मोहम्मद रफी यांनी गायले आणि ते हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक भावस्पर्शी गीतांपैकी एक ठरले.

मात्र, किशोर कुमार यांनी या गाण्यातील भावनिक खोली रफी यांच्या आवाजातून अधिक प्रभावीपणे व्यक्त होईल, असे त्यांना समजावून सांगितले. अखेरीस हे गाणे मोहम्मद रफी यांनी गायले आणि ते हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक भावस्पर्शी गीतांपैकी एक ठरले.

'हाथी मेरे साथी' हा चित्रपटही प्रचंड गाजला. आजही हे गाणं ऐकताना अनेक श्रोत्यांच्या डोळ्यांत पाणी येते आणि मोहम्मद रफी यांच्या भावपूर्ण गायकीची आठवण ताजी होते.

'हाथी मेरे साथी' हा चित्रपटही प्रचंड गाजला. आजही हे गाणं ऐकताना अनेक श्रोत्यांच्या डोळ्यांत पाणी येते आणि मोहम्मद रफी यांच्या भावपूर्ण गायकीची आठवण ताजी होते.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तणावविरहीत आयुष्यासाठी जपानी टेकनीक, या 4 गोष्टी फॉलो केल्यास सगळं टेन्शन पळूनच जाईल
  • मुंबई पोलिसांचा मोठा दणका! तब्बल 3 दशकं चकवा देणारे दोन अट्टल गुन्हेगार गजाआड
  • Asian Games: भारत पाकिस्तान यांची थेट उपांत्यपूर्व फेरीत धडक, नेमकं काय झालं? वेळापत्रक समजून घ्या
  • Abhijeet Dipke: अभिजीत दिपके यांचा भाजपवर निशाणा, म्हणाले ‘राम रहीम बाबाचा फोटो लावा आता…’
  • Abhijeet Dipke: अभिजीत दिपके यांचा भाजपवर निशाणा, म्हणाले ‘राम रहीम बाबाचा फोटो लावा आता…’

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in