यामाहाने भारतीय ईव्ही क्षेत्रात ‘Aerox E’ या सर्वात महागड्या इलेक्ट्रिक स्कूटरसह पाऊल टाकले आहे. यात सुरक्षेसाठी सिंगल-चॅनल एबीएस, आधुनिक टीएफटी कन्सोल आणि एका चार्जमध्ये 117 किलोमीटरपर्यंत धावण्याची क्षमता मिळते. ही स्कूटर ऑनलाईन किंवा जवळच्या यामाहा डीलरशिपवर जाऊन बूक करता येऊ शकते. यामाहाने आपली नवी इलेक्ट्रिक स्कूटर यामाहा एरोक्स ई भारतात लाँच केली आहे. याची एक्स […]
Archives for July 2026
वनडे मालिकेपूर्वी शुबमन गिलची विम्बल्डनमध्ये एन्ट्री, सचिन-रोहित-विराटसारखा मिळाला मान
इंग्लंडने पाच सामन्यांच्या टी20 मालिकेत भारताचा पराभव केला. आता टीम इंडियाला वनडे मालिकेसाठी सज्ज झाली आहे. शुबमन गिलच्या नेतृत्वात भारतीय संघ मैदानात उतरणार आहे. पण या मालिकेपूर्वी गिलने टेनिसचा आनंद लुटला. (Photo: PTI) मागच्या काही दिवसांपासून शुबमन गिल इंग्लंडमध्ये आहे. यावेळी प्रसिद्ध सिल्वरस्टोन सर्किटध्ये ब्रिटीश ग्रां प्री एफ1 शर्यत पाहण्यासाठी गेला होता. आता गिलने विम्बल्डनच्या […]
डुकाटीची मस्क्युलर ‘Diavel V4 Black Roadster’ बाईक भारतात लाँच; किंमत 29.98 लाख
डुकाटीने भारतात आणलेले हे नवीन मॉडेल सध्याच्या स्टँडर्ड डायव्हेल व्ही४ पेक्षा सुमारे 32,000 रुपयांनी महाग आहे. कंपनीने या ब्लॅक रोडस्टर आवृत्तीत अनेक आकर्षक कॉस्मेटिक बदल आणि हाय-टेक फीचर्स दिले आहेत. ही बाईक आपल्या आक्रमक लूक आणि दमदार इंजिन परफॉर्मन्समुळे बाईक प्रेमींचे लक्ष वेधून घेत आहे. लक्झरी बाईक निर्माता कंपनी डुकाटीने आपली नवीन शक्तिशाली बाईक डुकाटी […]
प्रत्येक मुलीला न आवडणार गाणं, जे ऐकताच अनेक मुली ढसा-ढसा रडतात, जवळ असणारा पण भावनिक होतो
बॉलिवूडमधील अनेक सुपरहिट चित्रपटांमधील गाणी आजही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत असतात. ज्यामध्ये काही गाणी प्रेक्षकांना इतकी भावतात की ते कानावर ऐकू येताच काहींना अश्रू अनावर होतात. असच एक मुलींवर आधारित भावनिक गाणं, जे ऐकताच मुली ढसा-ढसा रडतात. भारतीय विवाहसोहळ्यात अनेक गाणी वाजवली जातात. मात्र, वधूच्या विदाईच्या क्षणी जे गाणे वर्षानुवर्षे प्रत्येकाच्या मनाला स्पर्श करत […]
Chanakya Niti : विवाहित महिलांनी या चार गोष्टी नेहमी लक्षात ठेवाव्यात, घर स्वर्ग बनेल
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी माणसाने आपलं आयुष्य कसं जगावं? याचं थोडक्यात सार सांगितलं आहे. चाणक्य यांनी आपल्या ग्रंथामध्ये पती-पत्नीचं नातं कसं असावं? संसार कसा करावा? पतीची कर्तव्य काय आहेत? पत्नीची कर्तव्य काय आहेत? याबद्दल देखील अनेक गोष्टी […]
राष्ट्रगीत आणि राष्ट्रगान कधी, कुठे म्हणायचे? केंद्र सरकारने जारी केली नवी नियमावली
देशातील जनतेसाठी महत्त्वाची बातमी आहे. राष्ट्रगीत आणि राष्ट्रगान सादरीकरण करण्याबाबत केंद्रीय गृह मंत्रालयाने नवी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. या निर्देशांमध्ये राष्ट्रगीत आणि राष्ट्रगान कोणत्या प्रसंगी गायले किंवा वाजवले जावे, याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे. हे निर्देश सर्व राज्य सरकारे, केंद्रशासित प्रदेशांचे प्रशासन आणि केंद्र सरकारच्या सर्व मंत्रालयांना पाठविण्यात आले आहेत. याबाबत सविस्तर माहिती […]