‘धुरंधर’ फेम गायिका जास्मिन सँडलसने तिच्या चाहत्यांना एक अनपेक्षित सुखद धक्का दिला आहे. दिल्लीतील ‘द ड्रीम गर्ल इंडिया टूर’च्या भव्य उद्घाटनप्रसंगी जास्मिनने अचानक मंचावर तिच्या खासगी आयुष्यातील अत्यंत महत्त्वाच्या व्यक्तीशी सर्वांची ओळख करून दिली. ही व्यक्ती दुसरी-तिसरी कोणी नसून जास्मिनचा होणारा पती आहे. लाइव्ह कॉन्सर्टदरम्यान जास्मिनने तिचा होणारा पती शेखर चौधरीला मंचावर बोलावलं. या दोघांना […]
Archives for July 2026
36 मिनिटांचा खूनी खेळ, 6 जणांचा जागीच मृत्यू… अंगावर काटा आणणारा हत्याकांड… जाणून घ्या संपूर्ण Timeline
6 People Murder Story : पोक्सो (POCSO) कायद्यांतर्गत आरोपी असलेल्या एका व्यक्तीने न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मिळवल्यानंतर लगेचच सहा जणांची सामूहिक हत्या केल्याची घटना समोर येत आहे. आरोपीने शुक्रवारी रात्री जवळपास 10.45 वाजता ते 11.21 वाजेच्या मध्ये, म्हणजे फक्त 36 मिनिटांमध्ये 6 जणांची हत्या केली आहे. तेलंगणाच्या रंगारेड्डी जिल्ह्यातील शाबाद मंडलच्या दैवलगुडा गावातील एका तरुणाच्या कृत्याने […]
मुख्यमंत्र्यांचा शेवटचा चित्रपट, अवघ्या तासाभरात हजारो तिकिटांची विक्री; ‘धुरंधर 2’चाही रेकॉर्ड मोडणार?
साऊथ सुपरस्टार आणि तमिळनाडूचे मुख्यमंत्री थलपती विजय यांचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘जन नायकन’ हा चित्रपट अखेर प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. जवळपास सात महिन्यांनंतर सेन्सॉर बोर्डाकडून या चित्रपटाला हिरवा कंदील मिळाला आहे. आता हा चित्रपट येत्या 24 जुलै रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. यासाठी चित्रपटाच्या ॲडव्हान्स बुकिंगला सुरुवात झाली आहे. प्रेक्षकामध्ये थलपती विजय यांच्या […]
Vaibhav Sooryavanshi: कोपऱ्यात बसून एकटाच ढसाढसा रडला, कोणी पाहिलंही नाही, टीम इंडियाने वैभवला एकटं पाडलं? Video Viral
भारत आणि इंग्लंड यांच्यात टी-20 सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील सर्व सामने भारतीय संघाने गमावले. एकही टी-20 सामना भारतीय संघाला जिंकता आलेला नाही ही सर्वात मोठी खेद आहे. भारतीय संघावर मोठी नामुष्की ओढवली, शेवटच्या सामन्यात भारतीय संघाने मोठा बदल केला. वैभव सूर्यवंशीला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर बसवलं आणि संजू सॅमसनला पुन्हा प्लेइंग इलेव्हनमध्ये सामील केले. […]
IND vs ENG: आधी IPL आणि आता टीम इंडिया…सॅम चुका वारंवार करतोय खेळाडू, इंग्लंडविरुद्ध मालिका गमावण्यामागे एकमेव ‘व्हिलन’
आयर्लंड आणि इंग्लंडविरुद्धच्या टी20 आंतरराष्ट्रीय मालिकेत भारतीय संघ प्रत्येक बाबींसाठी अपयशी ठरला. परिणामी, त्यांना दोन्ही मालिकांमध्ये दारुण पराभव पत्करावा लागला. भारतीय संघाची फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही गोष्टी खराब होती. भारतीय संघाने मालिका तर गमावलीच पण त्यापेक्षाही लाजिरवाणी बाब म्हणजे एकही सामना न जिंकता मालिका गमावली. संघाला अनेक गोष्टीवर काम करण्याची नितांत गरज आहे. या […]
Dhamaal 4 : ‘धमाल 4’चं धमाकेदार कलेक्शन; दुसऱ्या दिवशी 25 चित्रपटांचा मोडला विक्रम, कमाईत 60% वाढ
अजय देवगणचा कॉमेडी चित्रपट 'धमाल 4' सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाने ओपनिंग वीकेंडलाच जवळपास 25 चित्रपटांचे विक्रम मोडीत काढले आहेत. हा चित्रपट आता एकापाठोपाठ एक नवनवीन विक्रम प्रस्थापित करत आहे. प्रेक्षकांना हा कॉमेडी चित्रपट खूपच आवडत आहे. समिक्षक आणि प्रेक्षकांनी दिलेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर यश मिळण्यास मदत झाली. अजय […]