• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for July 2026

Mandakini Photos : दाऊद इब्राहिम सोबत रिलेशनशिप, ‘राम तेरी गंगा मैली’ची मंदाकिनी आता 41 वर्षानंतर अशी दिसते

July 12, 2026 by admin Leave a Comment

'राम तेरी गंगा मैली' चित्रपटाद्वारे घरा-घरात ओळख बनवणारी अभिनेत्री मंदाकिनी पुन्हा एकदा चर्चेत आहे. वर्ष 1985 साली रिलीज झालेल्या या चित्रपटामुळे तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली. आता 41 वर्षानंतर तिचा नवा अंदाज सोशल मीडियावर लोकांचं लक्ष वेधून घेतोय. मंदाकिनी भले चित्रपटांपासून लांब असेल. पण सोशल मीडियावर ती सक्रीय आहे. फॅन्ससोबत ती सतत फोटो शेअर करत असते. […]

Filed Under: entertainment

अभिनेते पवन कल्याण मुंबईच्या रुग्णालयात दाखल, नेमकं काय झालं? मोठी अपडेट समोर

July 12, 2026 by admin Leave a Comment

Pawan Kalyan Hospitalised : मुंबईच्या कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री आणि अभिनेते पवन कल्याण यांच्या उजव्या खांद्याची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पवन कल्याण यांना उपचारासाठी कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना दोन्ही खांद्यांमध्ये रोटेटर कफ आणि स्नायूंची गंभीर दुखापत होती आणि ते गेल्या बऱ्याच काळापासून खांद्याच्या दुखण्याने त्रस्त होते. […]

Filed Under: india

सेलिब्रिटी हेअर स्टायलिस्ट जावेद हबीबच्या ‘या’ टिप्स फॉलो करा, पावसाळ्यात केस गळणारच नाहीत

July 12, 2026 by admin Leave a Comment

मुसळधार पावसाला आता सुरुवात झाली आहे. अशात अनेक समस्या निर्माण होतात. त्वचा रफ होते, तर केस देखील गळू लागतात. एवढंच नाही तर, केसांत कोंडा देखील वाढतो. पावसाळा सुरु झाल्याने केसांची चिंता सुरू होते. तेलकट टाळू, केस गळणे आणि कोंडा देखील वाढतो. जर तुम्हालाही पावसाळ्यात केसांच्या या सर्व समस्यांचा सामना करावा लागत असेल, तर प्रसिद्ध केस […]

Filed Under: lifestyle

Pandharpur | आषाढी वारीत सायकल वारीची धूम! तब्बल 7 हजार सायकलवरून पंढरी गाठणाऱ्या वारकऱ्यांचा उत्साह पाहाच

July 12, 2026 by admin Leave a Comment

आषाढी वारीनिमित्त लाखो वारकरी पंढरपूरच्या दिशेने विठुरायाच्या भेटीसाठी मार्गस्थ झाले असताना, यंदा सायकल वारी विशेष आकर्षण ठरत आहे. पर्यावरणपूरक संदेश आणि आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश देत हजारो सायकलस्वार वारकरी विठ्ठलनामाचा गजर करत पंढरीत दाखल झाले आहेत. पंढरपूर सायकल क्लबच्या वतीने सलग सातव्या वर्षी सायकल वारीचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, […]

Filed Under: india

IND vs ENG वनडे मालिकेपूर्वी बीसीसीआयचा मोठा निर्णय, थेट संघच बदलला, कोणाची एन्ट्री?

July 12, 2026 by admin Leave a Comment

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांची टी-20 मालिका संपल्यानंतर, दोन्ही देशांमध्ये तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका होणार आहे. यातील पहिला सामना 14 जुलै रोजी बर्मिंगहॅम येथे खेळला जाणार आहे. बीसीसीआय आज, 12 जुलै रोजी संघात दोन बदल केले. चौथ्या टी-20 सामन्यापूर्वी दुखापतग्रस्त झालेल्या हर्षित राणा आणि वरुण चक्रवर्ती यांच्या जागी प्रिन्स यादव आणि रवी बिश्नोई यांना […]

Filed Under: cricket

वर्षभरात बंपर कमाई… हे पीक म्हणजे रेकॉर्ड ब्रेक पैशांची छपाई, प्रत्येक हंगामात लॉटरी

July 12, 2026 by admin Leave a Comment

Tomato Farming Tips: भारतीय स्वयंपाकगृहात टोमॅटोशिवाय जेवण जणू अपूर्णच आहे. अनेकांना जेवणात टोमॅटो लागतो. बाजारात टोमॅटोची मागणी कमी होत नाही. शेतकऱ्यांसाठी हे पैसा देणारे पीक आहे. विशेष म्हणजे बारामाही टोमॅटोची मागणी असते. अधिक फायद्यासाठी टोमॅटोची चांगले वाण निवडणे गरजेचे असते. विविध हंगामात टोमॅटोच्या विविध जाती उपयोगी ठरतात. काही जणांना गावरान, तर काहींना वैशाली टोमॅटो आवडते. […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 497
  • Page 498
  • Page 499
  • Page 500
  • Page 501
  • Interim pages omitted …
  • Page 706
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • सोशल मीडियाच्या अतिवापराबाबत अमेरिकेचा मोठा निर्णय, आता थेट… नवा नियम काय?
  • Shubman Gill: जरा रोहित आणि विराटकडून शिक काहीतरी… कॅप्टन गिलला असा सल्ला का मिळाला?
  • रक्षाबंधनाच्या दिवशीच चंद्रग्रहण! या गोष्टी चुकूनही करु नका, भारतात किती वाजता सुरू होईल
  • Ankit Balian: ‘मर्डर मार दे सडक के ऊपर..’ इन्स्टावर गाणं टाकताच 2 तासांनंतर हत्या; 2 दिवसांपासून सुरू होती प्लॅनिंग
  • Khelo India: आता खेळाडूंसाठी टँलेंट हंट, युवा खेळाडूंशी मन की बात करताना पीएम मोदींची मोठी घोषणा, काय काय बदलणार?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in