• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Mandakini Photos : दाऊद इब्राहिम सोबत रिलेशनशिप, ‘राम तेरी गंगा मैली’ची मंदाकिनी आता 41 वर्षानंतर अशी दिसते

July 12, 2026 by admin Leave a Comment

'राम तेरी गंगा मैली' चित्रपटाद्वारे घरा-घरात ओळख बनवणारी अभिनेत्री मंदाकिनी पुन्हा एकदा चर्चेत आहे. वर्ष 1985 साली रिलीज झालेल्या या चित्रपटामुळे तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली. आता 41 वर्षानंतर तिचा नवा अंदाज सोशल मीडियावर लोकांचं लक्ष वेधून घेतोय.

मंदाकिनी भले चित्रपटांपासून लांब असेल. पण सोशल मीडियावर ती सक्रीय आहे. फॅन्ससोबत ती सतत फोटो शेअर करत असते. अलीकडेच मंदाकिनीने इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट केले आहेत. या लेटेस्ट फोटोजमध्ये मंदाकिनी हिमाचलच्या ट्रेडिशनल लूकमध्ये दिसतेय.

या वायरल फोटोजमध्ये मंदाकिनीने हिमाचली शॉल पारंपारिक टोपी आणि ज्वेलरी परिधान केली आहे. मोकळे सोडलेले केस थोडसं हास्य आणि कॅमेऱ्यासाठी पोज देताना दिसते. काही फोटोंमध्ये मनालीचं सौंदर्य सुद्धा दिसतय.

या वायरल फोटोजमध्ये मंदाकिनीने हिमाचली शॉल, पारंपारिक टोपी आणि ज्वेलरी परिधान केली आहे. मोकळे सोडलेले केस, थोडसं हास्य आणि कॅमेऱ्यासाठी पोज देताना दिसते. काही फोटोंमध्ये मनालीचं सौंदर्य सुद्धा दिसतय.

मंदाकिनीचे हे फोटोज हिमाचल प्रदेश मनालीचे आहेत. ट्रेडिशनल हिमाचली पेहरावात तिचा साधा लूक फॅन्सनला खूप आवडतोय. मंदाकिनीच्या या फोटोजवर फॅन्स प्रेमाचा वर्षाव करतायत. अनेक युजर्सच्या मते 41 वर्षानंतरही तिचा साधेपणा आणि सौंदर्य कायम आहे. काहींनी तिला  'एवरग्रीन ब्यूटी'म्हटलं आहे.

'राम तेरी गंगा मैली' हा मंदाकिनीच्या करिअरमधील सर्वात मोठा हिट चित्रपट ठरला. त्यामुळे ती रातोरात स्टार बनली. अखेरची मंदाकिनी 1996 साली रिलीज झालेल्या 'जोरदार' चित्रपटात दिसली होती. त्यानंतर ती चित्रपट सृष्टीतून गायब झाली.

Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • अमरावतीत लहान लेकरं होरपळले अन् पालकमंत्री पाणीपुरी खातात मग… सुषमा अंधारे संतापल्या
  • अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या आग प्रकरणावरून सुषमा अंधारेंनी संजय काटकरांना खडसावले
  • Khawdya Dongar tragedy : खवड्या डोंगर प्रकरणात मोठी अपडेट… अखेर मावस बहिणीने सर्वच सांगितलं, थेट म्हणाली..
  • MPSC पेपरफुटी प्रकरणात सर्वात मोठी कारवाई, थेट अपर सचिवांना अटक; धक्कादायक खुलासे होणार?
  • Nepal Flood: नेपाळमध्ये पूराचा हाहाकार, गावची गावं वाहून गेली, पत्त्यांप्रमाणे कोसळल्या इमारती, धडकी भरवणारे व्हिडीओ समोर!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in