पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील मोशीत कचरा डेपोमध्ये घडलेल्या भीषण दुर्घटनेनंतर बचाव कार्य थांबवण्यात आलं आहे. या दुर्घटनेत 9 जणांचा मृत्यू झाला आहे. काल मोशीत अनेक राजकीय नेत्यांनी भेटी दिल्या. मागील दोन दिवसांत राज्यातील काही भागात पावसाने विश्रांती घेतल्याचे दिसत आहे. दुसरीकडे राज्यातील धरणक्षेत्रात रिमझिम पाऊस सुरू आहे. त्यामुळे पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. राज्यातील दारणा, भावली, […]
Archives for July 2026
Vaibhav Sooryavanshi: वैभवला IND vs ENG 5th T20 मध्ये स्थान दिलं का नाही दिलं? कर्णधार श्रेयस अय्यरचं न पटणार उत्तर
भारतीय संघाने साउथम्पटन येथे पार पडलेल्या शेवटच्या आणि पाचव्या सामन्यात एक मोठा निर्णय घेतला. भारतीय संघ तीन सामन्यांमध्ये मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरलेल्या 15 वर्षीय सलामीवीर वैभव सूर्यवंशीला संघातून वगळले आणि त्याच्या जागी अनुभवी संजू सॅमसनला संधी देण्यात आली आहे. याचा तसा विशेष काही फायदा झाला नाही. संजूलाही फक्त 27 धावा करता आल्या. भारतीय संघाने […]
किर्रर्रर्र अंधार, हातात सिगारेट; जुहू बीचवरची ती रात्र गायकासाठी ठरली लकी, गाणे 65वर्षांनंतरही हिट
हिंदी सिनेमाच्या स्वर्णयुगात असे काही गीत तयार झाले, की काळ कितीही पुढे गेला तरी ते आजही लोकांच्या हृदयात तसेच रुजलेले आहेत. त्यातीलच एक आहे फिल्म ‘काळा बाजार’चा सदाबहार गीत ‘खोया-खोया चांद, खुला आसमान’. मोहम्मद रफींची जादुई आवाज, देव आनंद यांचा बेफिकीर अंदाज आणि वहीदा रहमान यांचा साधेपणा यांनी या गाण्याला कायमस्वरूपी अमर बनवले. पण या […]
ना बावनकुळे, ना एकनाथ शिंदे, नाथाभाऊंनी सांगितले नाव तिसरेच… ही व्यक्ती मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत…म्हणाले त्यांना फडणवीसांचा आशीर्वाद
किशोर पाटील, प्रतिनिधी, टीव्ही ९ मराठी: एकनाथ खडसे यांच्या दिल्लीवरीने भाजपमध्ये अनेक चर्चा झडत आहेत. भाजपमधून राष्ट्रवादी आणि पुन्हा भाजपमध्ये जाण्याची त्यांची इच्छा पाहता येत्या काही दिवसात मोठा बदल दिसू शकतो. खडसे यांनी गेल्यावर्षी सुद्धा भाजपच्या शीर्ष नेत्यांची भेट घेतली होती. त्यांच्या घरवापसीच्या चर्चा रंगल्या होत्या. आता ताज्या भेटीने या चर्चांना पुन्हा हवा मिळाली. या […]
जगात हाहाकार! इराणकडून मोठी घोषणा, भारताला ज्याची प्रचंड भीती तेच घडले, जग संकटात..
इराण आणि अमेरिका यांच्यात पुन्हा एकदा संघर्ष वाढला आहे. खामेनेई यांच्यावरील अंतिम संस्कारनंतर इराण आणि अमेरिका यांच्यात तणाव वाढला आहे. इराणी मीडियाने केलेल्या दाव्यानुसार, शनिवारी रात्री उशिरापर्यंत आणि रविवारी सकाळपर्यंत अनेक शहरांमध्ये बॉम्बचे आवाज ऐकू आले. त्यानंतर इस्लामिक रिवोल्यूशनरी गार्ड्स कॉर्प्स यांच्याकडून होर्मुज खाडी बंद करण्याची घोषणा करण्यात आली. पुन्हा एकदा होर्मुज खाडी बंद करण्यात […]
रेड बुल, स्टिंग…! 8 एनर्जी ड्रिंक्सवर तडकाफडकी बंदी, दुकानात कुठेही मिळणार नाही; भजनलाल सरकारने घेतला मोठा निर्णय
महाराष्ट्रात काही दिवसांपूर्वी शाळेच्या जवळ स्टिंग विक्रीवर बंदी घातली. महाराष्ट्र सरकारच्या निर्णयानंतर आता राजस्थान सरकारने थेट 8 एनर्जी ड्रिंक्सच्या विक्रीवर पूर्णपणे बंदी घातली आहे. यात रेड बुल, स्टिंगसहित इतर ब्रँडचा समावेश आहे. लोक आता दुकानासहित ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरही एनर्जी ड्रिंक्स खरेदी करू शकत नाही. त्याचवेळी आरोग्य विभागाच्या अनेक पथकांनी राज्यातील 25 हून अधिक ठिकाणी छापे टाकले. […]