इराणने पुन्हा एकदा संपूर्ण जगाला मोठा झटका दिला आहे. इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) ने बेकायदेशीर मार्गाने जाणाऱ्या जहाजावर गोळीबार केला आहे. त्यानंतर होर्मुजची सामुद्रधुनी पुढील आदेशापर्यंत बंद करण्याची घोषणा केली. दुसरीकडे अमेरिकेने इराणवर तिसऱ्यांदा हल्ला केला आहे. त्यामुळे इराण आणि अमेरिकेमध्ये तणाव कायम असल्याचे दिसून येत आहे. इराणने होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये अमेरिकेचा वाढता हस्तक्षेप […]
Archives for July 2026
मोशी कचरा डेपो दुर्घटना : घरी आवडीती बिर्याणी तरीही मित्रासोबत जेवायला थांबले, एका क्षणाच्या निर्णयाने उद्ध्वस्त झाले कुटुंब
मोशी येथील कचऱ्याचा प्रचंड डोंगर तीन मजली प्रशासकीय इमारतीवर कोसळला. बुधवार, ८ जुलै रोजी दुपारी सुमारे दीड वाजता घडलेल्या या भीषण दुर्घनेत आतापर्यंत आठ कामगारांचा मृत्यू झाला आहे. त्यात एक होते ३६ वर्षीय सनी अशोक माने. सनी हे सर्व आवरुन घरी निघाले होते. बायकोने घरी त्यांच्या आवडीची बिर्याणी बनवली होती. मात्र, मित्राने आग्रह केला म्हणून […]
Horoscope Today 12th July 2026 : मेष ते मीन – कोणाला मिळणार धनलाभ, प्रमोशन आणि शुभवार्ता ? वाचा आजचं भविष्य
Source link
साप चावल्यानंतर संतप्त तरुणाने घेतला मोठा निर्णय, थेट 4 किलोमीटर चालत…, पाहून डॉक्टर देखील हादरले
Video : पश्चिम बंगालमधील मालदा जिल्ह्यात एक धक्कादायक आणि तितकीच आश्चर्यकारक घटना समोर आली आहे. सापाने चावा घेतल्यानंतर एका तरुणाने संतापाच्या भरात त्याच सापाला दातांनी चावा घेतल्याचा प्रकार घडला. एवढेच नाही तर हातात साप घेऊन तो तब्बल चार किलोमीटर पायी चालत रुग्णालयात पोहोचला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून डॉक्टरांनी मात्र […]
मृत्यूचा हाहाकार! 33 भारतीय पर्यटक असलेलं जहाज उलटलं; थरकाप उडवणारा Video समोर
व्हिएतनाममधून मोठी बातमी समोर आली आहे. भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी एक बोट बुडाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हनोई येथील भारतीय दूतावासाने जारी केलेल्या निवेदनानुसार, फु क्वोक बेटाजवळ काही तासांपूर्वी भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी बोट उलटली. या दुर्घटनेनंतर स्थानिक प्रशासनाकडून युद्धपातळीवर शोध आणि बचावकार्य सुरू आहे. यात 15 जणांच्या मृत्यूची भीती व्यक्त करण्यात आली आहे. […]
KDMC डॉक्टरांना मारहाण प्रकरणाला वेगळंच वळण! “काका मला मारू नका, मी… ” डॉक्टर लेकीची अवस्था सांगताना वडील भावूक
डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवर झालेल्या हल्ला प्रकरणाने राज्यभरात संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणात आरोपी नगरसेवक रमेश म्हात्रे आणि अन्य तीन जणांना कल्याण सत्र न्यायालयाने 13 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेत जखमी झालेल्या डॉक्टर सृष्टी बाविस्कर यांच्या वडिलांनी मुलीच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली आहे. डॉक्टर महेंद्र बाविस्कर यांनी सांगितले की, सृष्टी […]