गेल्या आठवड्यात पडलेल्या मुसळधार पावसानंतर आता देशभरात मान्सूनचा वेग मंदावला आहे. त्यामुळे शेतीसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. भारतीय हवामान विभागाने मंगळवारी अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला असला, तरी दुसरीकडे केंद्र सरकार कमजोर मान्सून आणि घटलेल्या पेरणीबाबत चिंतेत आहे. सरकारी माहितीनुसार, देशातील 372 जिल्ह्यांमध्ये मान्सून कमकुवत नोंदवला असून 68 जिल्ह्यांवर सर्वाधिक परिणाम झाला आहे. […]
Archives for July 2026
येमेनमध्ये लँड होणार होते प्रवाशांनी भरलेले इराणी विमान, रनवेवर सौदीचे मिसाईल हल्ले
इराण आणि अमेरिकेत पुन्हा घमासान युद्ध सुरु झाले आहे. या युद्धाने पुन्हा आखातातील मुस्लीम देशांतील अमेरिकन तळांवर इराणने ड्रोन आणि क्षेपणास्रे डागणे सुरु केले आहे. अमेरिकेने देखील इराणच्या भूमीवर खोलवर क्षेपणास्रे हल्ले सुरु केले आहेत. या युद्धाचा परिणाम आता येमनमध्ये पाहायला मिळणार आहे. सौदी अरबने सना इंटरनॅशन एअरपोर्टवर लँड होत असलेल्या एका जहाजावर हल्ला केला […]
IND vs ENG T20 मालिका गमावल्यामुळे बीसीसीआय आक्रमक, दोन लोकांवर कारवाई पक्की, थेट संघातून पत्ता कट
भारत आणि इंग्लंड यांच्यात टी-20 सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील सामन्यात भारतीय संघाचे अतिशय वाईट प्रदर्शन पाहायला मिळाले. परिणामी मालिका इंग्लंडने जिंकली. आता या खराब कामगिरीमुळे भारतीय संघात अनेक बदल होणार आहे. या खराब कामगिरीमुळे भारतीय संघात बीसीसीआय बदल करणार असे म्हटले जात होते. भारतीय क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा संपल्यामुळे, कोचिंग स्टाफमध्ये मोठे बदल […]
विराट-रोहित वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेत खेळणार की नाही? कर्णधार गिलने सगळं स्पष्ट केलं
भारताचा कसोटी आणि वनडे संघाचा कर्णधार असलेल्या शुबमन गिलने विराट कोहली आणि रोहित शर्माच्या भविष्यात मोठं विधान केलं आहे. त्यामुळे क्रीडाप्रेमींच्या मनातला संभ्रम दूर झाला आहे. कारण हे दोन्ही खेळाडू फक्त वनडे क्रिकेट खेळतात आणि पुढच्या वर्षी म्हणजेच 2027 रोजी वर्ल्डकप होणार आहे. त्यामुळे हे दोन्ही दिग्गज खेळाडू वनडे वर्ल्डकप स्पर्धेत खेळणार का? असा प्रश्न […]
तिला सोडल्याचा पश्चात्ताप नाही, म्हणणाऱ्या दीपिका पादुकोणच्या एक्स बॉयफ्रेंडचं ट्रोलिंगनंतर स्पष्टीकरण
रणवीर सिंहशी लग्न करण्यापूर्वी अभिनेत्री दीपिका पादुकोणने रणबीर कपूर, सिद्धार्थ माल्या यांना डेट केलं होतं. मात्र यात एक नाव असंही होतं, जे फारसं त्यावेळी चर्चेत आलं नव्हतं. दीपिकाने अभिनेता आणि मॉडेल मुझम्मिल इब्राहिमला दोन वर्षे डेट केलं होतं. एका मुलाखतीत मुझम्मिल दीपिकासोबतच्या नात्याबद्दल आणि ब्रेकअपबद्दल मोकळेपणे व्यक्त झाला होता. त्याच मुलाखतीची क्लिप आता पुन्हा सोशल […]
विषारी सापांच्या प्रजनन हंगामाला सुरुवात, पक्षी आणि सापांच्या अड्यांतील फरक कसा ओळखायचा?
पावसाळा सुरू झाला आहे. याच काळात सापांच्या प्रजनन हंगामाला देखील सुरुवात होते. अनेकदा साप अशा ठिकाणी अंडी देतात, जिथे सहसाहा कुणी पोहोचू शकणार नाही. परंतु साप आणि पक्ष्याची अंडी काही प्रमाणात सारखीच दिसत असल्याने अनेकदा आपला गैरसमज होऊ शकतो. त्यामुळे मोठा धोका होण्याची देखील शक्यता असते. या काळात साप अधिक आक्रमक बनतात. जर एखाद्या ठिकाणी […]