मुंबईतील चेंबूर येथील डायमंड गार्डन परिसरात एक मोठी दुर्घटना घडली होती. 30 जून रोजी शाळेच्या बसवर एक झाड कोसळले होते. यात एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता, तर अनेकजण जखमी झाले होते. या अपघातात बसचेही मोठे नुकसान झाले होते. याप्रकरणी प्रशासनाने चौकशीचे आदेश दिले होते. चौकशी समितीने आपला अहवाल महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्याकडे सादर केला […]
Archives for July 2026
दरमहा 1000 च्या SIP मधून मिळवा 1,00,000 ची पेन्शन; फक्त करावे लागतील ‘हे’ 2 बदल
भविष्यात दरमहा 1 लाख रुपयांचे उत्पन्न हवे असल्यास एसआयपीमध्ये दोन महत्त्वाच्या गोष्टी कराव्या लागतील. पहिली म्हणजे तुमच्या मासिक गुंतवणुकीत दरवर्षी 10 टक्क्यांची वाढ (Step-Up) करणे. तर दुसरी, निवृत्तीच्या वयात पोहोचल्यावर जमा झालेला निधी ‘सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन’ (SWP) मध्ये वर्ग करून निश्चित मासिक उत्पन्न सुरू करणे, ज्यामुळे तुमची आर्थिक चिंता मिटेल. म्युच्युअल फंडाच्या एसआयपीमध्ये गुंतवणूक करणे […]
सोहैल खानने अखेर सांगितलं घटस्फोटाचं खरं कारण; म्हणाला “मी तिच्यावर खूप प्रेम करायचो पण..”
अभिनेता आणि निर्माता सोहैल खान सध्या ‘अलायन्स’ या शोमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाला आहे. या शोमध्ये त्याची नुकतीच वाइल्ड कार्ड एण्ट्री झाली. विशेष म्हणजे आधीपासूनच या शोमध्ये त्याची पूर्व पत्नी सीमा सजदेहसुद्धा स्पर्धक आहे. ‘अलायन्स’च्या माध्यमातून सोहैल आणि सीमा घटस्फोटानंतर पुन्हा एकाच छताखाली आले आहेत. जेव्हा शोमध्ये सोहैलची एण्ट्री झाली, तेव्हा त्याला पाहून सीमासुद्धा खुश […]
डिलिव्हरी बॉय महिलेच्या घरात बळजबरीने घुसला; शौचालयातून बाहेर येताच…,अश्लील कृत्याचा व्हिडिओ व्हायरल
बंगळुरूमध्ये महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. बंगळुरूमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका महिलेने डिलिव्हरी बॉयवर गंभीर आरोप केल्याने खबबळ उडाली आहे. महिलेच्या नकारानंतरही डिलिव्हरी बॉय बळजबरीने घरात घुसला. त्यानंतर शौचालयाचा वापर केल्यानंतर अश्लील कृत्य केल्याचा आरोप महिलेने केला आहे. महिलेने या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. महिलेने तिच्यासोबत घडलेला […]
Saudi Arabia : जगासाठी वाईट बातमी, सौदी अरेबियाचं काही खरं नाही, इराण बाजूला राहिला दुसऱ्या देशाने बदला घेण्याची शपथच घेतली
आखातामध्ये तणाव प्रचंड वाढला आहे. अमेरिका आणि इराणमध्ये पुन्हा एकदा भीषण युद्धाला सुरुवात झाली आहे. अमेरिकेने इराणच्या सैन्य तळांवर हल्ले केल्यानंतर इराणने सुद्धा आखातामधील अमेरिकन तळ हादरवून सोडले. आधीच या युद्धामुळे जग टेन्शनमध्ये असताना आता आणखी दोन देशांमध्ये भीषण युद्ध भडकण्याची दाट शक्यता आहे. सौदी अरेबियाच्या एअरफोर्सने राजधानी सनाच्या इंटरनॅशनल एअरपोर्टला टार्गेट करताना जोरदार हवाई […]
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! 318 कोटींची कंपनी खरेदी करून करणार गोल्ड लोन मार्केटमध्ये एन्ट्री
आर्थिक क्षेत्रातील दिग्गज कंपनी टाटा कॅपिटल आता सोन्याच्या तारणावर कर्ज देणाऱ्या बाजारपेठेत धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज झाली आहे. योगलोन्स या कंपनीची खरेदी करून टाटा ग्रुप या क्षेत्रात आपली पकड मजबूत करणार आहे. सोमवार, 13 जुलै रोजी झालेल्या या मोठ्या करारामुळे मुथूट आणि मणप्पुरम सारख्या प्रस्थापित गोल्ड लोन कंपन्यांना मोठी टक्कर मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. टाटा […]