ज्या कुटुंबांचं आर्थिक उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा कमी आहे, अशा कुटुंबातील महिलांसाठी सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात दर महिन्याला दीड हजार रुपये जमा होतात. परंतु अनेक महिलांनी ई केवायसी केली, त्या या योजनेसाठी पात्र देखील आहेत, मात्र त्यांचा हाफ्ता बंद झाला होता. आता अशा महिलांसाठी एक दिलासादायक […]
Archives for July 2026
दोन गुन्ह्यांसाठी फाशी, दुसऱ्या दोन गुन्ह्यांसाठी जन्मठेप, असं काही घडलं की आरोपीची झाली मुक्तता; असं काय घडलं?
मुंबई उच्च न्यायालयाचा एक निर्णय सध्या चर्चेत आहे. अझीझुद्दीन जाहिरुद्दीन शेख नावाच्या आरोपीला वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये फाशी आणि जन्मठेपेची शिक्षा झाली होती. मात्र आता या व्यक्तीला मुक्त करण्यात आले आहे. त्यामुळे इतकी मोठी शिक्षा असताना आरोपी कसा काय सुटू शकतो असा प्रश्न अनेकांना पडला असेल. आज आपण या आगळ्या वेगळ्या प्रकरणाची माहिती जाणून घेऊयात. 2 गुन्ह्यांमध्ये […]
ब्रेकअप झालेल्या तरुणांचं सर्वात आवडतं गाणं, 33 वर्षांपासून प्रचंड ट्रेंडमध्ये, एकदा ऐकलं तर…
बॉलिवूडमध्ये प्रेम, विरह आणि एकतर्फी प्रेम अशा प्रत्येक भावनेवर असंख्य गाणी तयार झाली आहेत. त्यापैकी 1993 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'बाजीगर' या सुपरहिट चित्रपटातील 'छुपाना भी नहीं आता, जताना भी नहीं आता' हे गाणे आजही ब्रेकअप झालेल्या चाहत्यांच्या आवडत्या गाण्यांपैकी एक मानले जाते. अनेक वर्षांनंतरही या गाण्याची लोकप्रियता कायम असून, त्यातील भावनिक शब्द आणि प्रभावी सादरीकरणामुळे […]
रशियाची थेट युद्धात उडी? इराणला मदत केल्याने जग चकित, गुप्त माहिती समोर येताच अमेरिकेची झोप उडाली!
अमेरिका आणि इराण यांच्यात आता नव्याने संघर्ष सुरू झाला आहे. दोन्ही देशांचे शीर्षस्थ नेते एकमेकांना धमक्या देत आहेत. दरम्यान, आता एकीकडे दोन्ही देशांमध्ये संघर्ष चालू असताना आता रशियाने मोठा निर्णय घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार रशियाने अत्याधुनिक आणि सोईसुविधांनी युक्त असलेले Tu-214PU नावाचे विमान थेट इराणला पाठवून दिले आहे. हा निर्णय म्हणजे रशिया अप्रत्यक्षपणे या युद्धात […]
मऊ अन् लुसलुशीत चपात्यांसाठी सर्वात चांगला गहू कोणता?
तुम्हाला मऊ आणि लुसलुशीत चपात्यांसाठी सर्वात चांगला गहू निवडावा लागतो. त्यामुळे काही गोष्टी लक्षात ठेवणे क्रमप्राप्त आहे. राज्यात चपातीसाठी लोकवन या गव्हाचा प्रकार चांगलाच लोकप्रिय आहे. या गव्हाच्या चपात्या मऊ आणि बराचवेळ टिकतात. मध्यप्रदेशातील सिहोरी भागात उत्पादन घेतल्या जाणाऱ्या गव्हाला सरबती म्हटलं जाते. या गव्हाच्या पिठात पाण्याचं प्रमाण धरून ठेवण्याची क्षमता अधिक आहे. त्यामुळे या […]
बिकिनी परिधान करून समुद्रात उतरली करीना, फोटोंची सोशल मीडियावर चर्चा, विना मेकअप लूकवर चाहते फिदा
बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान सध्या पती सैफ अली खान आणि कुटुंबासोबत ग्रीसमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. या खास सुट्ट्यांमधील अनेक सुंदर क्षण तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. तिचे हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. अलीकडेच करीनाने डोक्यावर स्टायलिश बंदाना बांधून विविध पोझमधील फोटो पोस्ट केले होते. या फोटोंसोबत […]