शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि सिंधुदुर्गचे माजी खासदार विनायक राऊत यांच्यासह त्यांच्या मुलावर सून गिरीजा यांनी गंभीर आरोप केले आहेत. विनायक राऊत, त्यांचा मुलगा गीतेशने खोटं बोलून माझी आणि माझ्या कुटुंबाची फसवणूक केली. माझा मानसिक आणि भावनिक छळ केला. 2017 साली आमचं लग्न झालं. पण 2018 सप्टेंबरपर्यंत आमच्यात शारीरिक संबंध आले नाहीत. माझ्या बरोबर अघोरी […]
Archives for July 2026
TET पेपरफुटी प्रकरण : सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या लढ्याला यश; शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी मान्य केल्या मागण्या!
मालेगाव : वंचित बहुजन आघाडी प्रणित सम्यक विद्यार्थी आंदोलनाने राज्यात नुकतीच TET पेपर फुटी प्रकरणी आक्रमक भूमिका घेत राज्याचे शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांच्या मालेगाव येथील निवासस्थानी आंदोलन केले होते. त्यानंतर 4 जुलै रोजी सम्यक विद्यार्थी आंदोलन आणि शिक्षणमंत्री दादा भुसे यांची बैठक पार पडली होती. या बैठकीत सम्यक विद्यार्थी आंदोलनाने 12 मागण्यांचे निवेदन शिक्षण मंत्री […]
Lock Upp : ‘माझा विनयभंग झालाय…’, नॅशनल टीव्हीवर राम कपूरचा धक्कादायक खुलासा
Ram Kapoor Secret : टीव्ही क्वीन एकता कपूर हिच्या ‘लॉक अप 2’ शोमध्ये स्पर्धकांचे सिक्रेट समोर येत आहेत, जे ऐकून प्रेक्षक देखील हैराण होत आहेत. आता शोमध्ये अभिनेता राम कपूर याने धक्कादायक खुलासा केला आहे आहे. नुकताच झालेल्या एका एपिसोडमध्ये राम कपूर याने जगासमोर स्वतःचं मोठं गुपित उघड केलं आहे. लहानपणी घडलेली घटना सांगत राम […]
सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षपदाला आव्हान मिळताच राष्ट्रवादी अलर्ट मोडवर, तडकाफडकी…आता गेम फिरणार!
Sunetra Pawar : झारखंडमधील नेते तसेच अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे सचिव सच्चिदानंद सिंह यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नावाने नोटीस पाठवली आहे. सुनेत्रा पवार यांची पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरील निवड अवैध आहे, असा दावा त्यांनी केला आहे. या नोटिशीनंतर राष्ट्रवादी पक्षात खळबळ उडाली आहे. दरम्यान, आता या नोटिशीवर अजित पवार गाटाचे नेते उमेश पाटील यांनी सविस्तर […]
होर्मुझ आम्ही चालवणार… डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, भारतालाही आर्थिक फटका बसणार
इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव आता पुन्हा वाढू लागला आहे. होर्मुझचा जलमार्ग हा या तणावाचे कारण आहे. इराणचे या सामुद्रधुनीवर नियंत्रण असल्याने जागतिक तेलपुरवठ्यावर त्याचा मोठा परिणाम झालेला आहे. अशातच आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक मोठा दावा केला आहे. फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प म्हणाले की, ‘अमेरिका लवकरच होर्मुझ सामुद्रधुनीच्या सुरक्षेची आणि संचालनाची […]
आमिरने तीन लग्नं केली.. तुम्ही चार करा ना; वारिस पठाण यांचा भाजप नेत्यावर निशाणा
बॉलिवूड अभिनेता आमिर खान सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे बराच चर्चेत आहे. आमिरने 5 जुलै रोजी, त्याची मैत्रीण गौरी स्प्रॅट हिच्याशी विवाह केला. आमिरचं हे तिसरं लग्न असून कुटुंबिय, मित्र-मैत्रीणींच्या उपस्थितीत त्याच्या घरी हे लग्न पार पडलं. मात्र आमिरच्या या लग्नानंतर अनेक कमेंट्स येत असून त्याला थोडंफार ट्रोलही केलं जात आहे. याच मुद्यावरून काही राजकारण्यांनीही त्याला […]