राज्यातील पेपरफुटी प्रकरण आणि विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांवरून शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत सम्यक विद्यार्थी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक तोडगा निघाल्याचे दोन्ही बाजूंनी सांगण्यात आले असून, सध्या सुरू असलेले आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी सांगितले की, सम्यक विद्यार्थी संघटनेकडून सादर करण्यात आलेल्या […]
Archives for July 2026
सुनेत्रा पवार यांचे अध्यक्षपद अवैध? थेट नोटीस पाठवल्याने एकच खळबळ; राष्ट्रवादी पक्षातील संघर्ष चव्हाट्यावर?
राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या पक्षातील राष्ट्रीय अध्यक्षपदाबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. पक्षातील जेष्ठ नेत्यांनी या पदाच्या वैधतेवर प्रश्न उपस्थित केल्याने राजकीय वातावरण तापले आहे. यामध्ये पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनी महत्त्वाची भूमिका घेतली आहे. त्यांनी आपल्या वकिलामार्फत पक्ष नेतृत्वाला नोटीस पाठवली […]
याला म्हणतात अदा, प्राजक्ता माळीच्या नृत्याने लावलं सर्वांना वेड, प्रत्येक अदा पाहून चाहते घायाळ
प्राजक्ता माळी आणि गश्मीर महाजनी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या 'फुलवंती' या मराठी चित्रपटातील गाणी सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. विशेषतः 'फुलवंती' आणि 'मदनमंजिरी' या गाण्यांमधील प्राजक्ता माळीची आकर्षक लावणी, तिच्या दिलखेचक अदा आणि प्रभावी नृत्यशैलीने प्रेक्षकांना अक्षरशः भुरळ घातली आहे. या गाण्यांमध्ये प्राजक्ताने साकारलेला पारंपरिक लावणीचा अंदाज रसिकांच्या विशेष पसंतीस उतरला असून, […]
सुनेत्रा पवार यांचं पक्षाचं अध्यक्षपद धोक्यात? नेमकं कुठे काय चुकलं? काय कट रचला जातोय?
Sunetra Pawar : अजितदादांच्या निधनानंतर राष्ट्रवादी पक्षात बरेच मोठे बदल झाले. सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री तसेच राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षपद देण्यात आले. अजितदादांचे चिरंजीव पार्थ पवार हे दिल्लीत खासदार झाले. दुसरीकडे पक्षातीलच काही ज्येष्ठ नेत्यांकडून सुनेत्रा पवार यांना आव्हान दिले जात असल्याचा दावा करण्यात आला. खबरदारी म्हणून सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाकडे पत्रव्यवहार करून पक्षाची […]
सुनेत्रा पवार यांचं राष्ट्रीय अध्यक्षपद जाणार? पक्षावरील पकड सुटणार? तज्ज्ञांचे विश्लेषण काय? मोठी अपडेट समोर
महाराष्ट्राच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. पक्षातील काही नेत्यांनी सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावर प्रश्न उपस्थित केले आहेत. याबाबत सुनेत्रा पवार यांना पक्षातील ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनी थेट वकिलांमार्फत नोटीस पाठवली आहे. .यात राष्ट्रीय अध्यक्ष पदाची […]
कोण आहे ‘तारक मेहता’ची पत्नी? शोबिजपासून दूर या क्षेत्रातील महारथी
मुंबईत एकीकडे बॉलिवूड इंडस्ट्रीतील कपूर घराण्याची लेक अंशुला कपूरच्या शाही लग्नसोहळ्याची चर्चा आहे. तर दुसरीकडे जोधपूरच्या उमेद भवन पॅलेसमध्ये 'तारक मेहता का उल्टा चष्मा' फेम शैलेश लोढा यांच्या मुलीचा थाटामाटात विवाहसोहळा पार पडला. यानिमित्ताने शैलेश यांचं कुटुंब चर्चेत आलं आहे. स्वराच्या लग्नसोहळ्यानिमित्त शैलेश यांच्या कुटुंबीयांचे फोटो सोशल मीडियावर चाहत्यांना पहायला मिळाले. मालिकेत अंजली ही त्यांची […]