आपल्या आवडत्या सेलिब्रिटींसोबत फोटो किंवा सेल्फी क्लिक करण्यासाठी चाहते फार उत्सुक असतात. त्यामुळे जेव्हा कधी त्यांना अशी संधी मिळते, तेव्हा अत्यंत उत्साहाने ते सेलिब्रिटींना फोटोसाठी विनंती करतात. मात्र काही वेळा सेलिब्रिटी चाहत्यांना जी वागणूक देतात, त्यावरून अनेकदा नेटकरी नाराजी व्यक्त करतात. असंच काहीसं सध्या ज्येष्ठ अभिनेते आणि खासदार शत्रुघ्न सिन्हा यांच्याबाबत घडताना दिसत आहे. आपल्या […]
Archives for July 2026
CM विजय यांची ‘नायक’ स्टाइल कारवाई; एका झटक्यात बड्या IPS अधिकाऱ्याला पदावरून हटवलं
तामिळनाडूचे मुख्यमंत्री थलपती विजय यांनी मोठी कारवाई केली आहे. तामिळनाडूचे भ्रष्टाचार विरोधी संचालनालयाचे संचालक आणि वरिष्ठ IPS अधिकारी ए. अरुण यांना पदावरून हटवलं आहे. त्यांची दोन महिन्यांपूर्वी संबंधित पदावर नियुक्ती करण्यात आली होती, त्यानंतर आता त्या पदावरून हटवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यांच्याजागी आता IPS सी. मदेश्वरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आयपीएस अरुण यांची […]
मोठी बातमी! उद्धव ठाकरे यांचा मोठा निर्णय, नगरसेवकांच्या बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर थेट मातोश्रीवर..
शिवसेना ठाकरे गटातून मोठी बंडखोरी होत आहे. ही बंडखोरी थांबवण्याचे मोठे आव्हान ठाकरे गटासमोर आहे. 6 खासदार आणि 1 विधान परिषदेच्या आमदाराने मोठी बंडखोरी केली. 6 खासदारांनी थेट लोकसभा अध्यक्षांना स्वतंत्र गट स्थापनेचे पत्र दिले. ही बंडखोरी थांबवण्याचा प्रयत्न ठाकरे गटाकडून करण्यात आला. पक्षाच्या बैठकीचे व्हिप जारी करण्यात आले. मात्र, 6 खासदार बैठकीला उपस्थित राहिले […]
Gautam Gambhir : शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदरवरुन हेड कोच गौतम गंभीर यांच्यावर मोठा आरोप, मला अजूनही कळलेलं नाही की..
भारतीय क्रिकेट संघाला T20 क्रिकेटमध्ये अनपेक्षित स्थितीचा सामना करावा लागतोय. विद्यमान T20 वर्ल्ड चॅम्पियन असलेल्या भारतीय संघाचा सलग दोन मालिकांमध्ये पराभव झाला आहे. आयर्लंड आणि इंग्लंड विरुद्ध टी20 सीरीज गमावली. महत्वाचं म्हणजे या दोन्ही दौऱ्यात टीम इंडियाला एक सामना जिंकता आला नाही. नवीन कर्णधार श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली खूप खराब सुरुवात झाली आहे. सलामीवीराच्या जागेसाठी संगीत […]
IND vs ENG: गरजच काय आहे मग…पत्रकार परिषदेत गिल अचानक भडकला; सरळ खेळू नका असं कोणाला म्हणाला?
भारत आणि इंग्लंड यांच्यात वनडे मालिकेला आजपासून सुरुवात होणार आहे. या मालिकेत तीन वनडे सामने असणार आहे. पहिला वनडे सामना आज दुपारी रंगणार आहे. भारतीय संघाने टी-20 मालिका गमावली आहे. आता वनडे मालिका जिंकणे हे त्यांचे लक्ष्य असणार आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली ही जोडी बऱ्यात वेळेनंतर मैदानात उतरणार आहे. आता या सामन्याआधी पत्रकार […]
शहनाज गिल – राघव जुयाल यांच्यात कोण सर्वाधिक श्रीमंत? दोघांची नेटवर्थ किती?
'बिग बॉस' फेम शहनाज गिल आणि राघव जुयाल ही जोडी गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चेत आहे. नुकतंच राघवच्या वाढदिवसानिमित्त जंगी पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बर्थडे सेलिब्रेशननंतर दोघांचे फोटो आणि व्हिडीओ तुफान व्हायरल झाले. शहनाज आणि राघवच्या जोडीबद्दल चाहते खूप खुश आहेत. शहनाज गिलला 'बिग बॉस 13'मुळे प्रचंड लोकप्रियता मिळाली. त्यानंतर तिने टीव्ही, […]