• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

शहनाज गिल – राघव जुयाल यांच्यात कोण सर्वाधिक श्रीमंत? दोघांची नेटवर्थ किती?

July 14, 2026 by admin Leave a Comment


'बिग बॉस' फेम शहनाज गिल आणि राघव जुयाल ही जोडी गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चेत आहे. नुकतंच राघवच्या वाढदिवसानिमित्त जंगी पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बर्थडे सेलिब्रेशननंतर दोघांचे फोटो आणि व्हिडीओ तुफान व्हायरल झाले. शहनाज आणि राघवच्या जोडीबद्दल चाहते खूप खुश आहेत.

'बिग बॉस' फेम शहनाज गिल आणि राघव जुयाल ही जोडी गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चेत आहे. नुकतंच राघवच्या वाढदिवसानिमित्त जंगी पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बर्थडे सेलिब्रेशननंतर दोघांचे फोटो आणि व्हिडीओ तुफान व्हायरल झाले. शहनाज आणि राघवच्या जोडीबद्दल चाहते खूप खुश आहेत.

शहनाज गिलला 'बिग बॉस 13'मुळे प्रचंड लोकप्रियता मिळाली. त्यानंतर तिने टीव्ही चित्रपट आणि म्युझिक व्हिडीओंच्या माध्यमातून वेगळी ओळख बनवली. शहनाजने तिच्या लोकप्रियतेच्या आधारावर इंडस्ट्रीत स्थान मिळवलं आहे. 'टाइम्स ऑफ इंडिया'ने दिलेल्या वृत्तानुसार शहनाजची एकूण संपत्ती 30 कोटी रुपयांच्या घरात आहे.

शहनाज गिलला 'बिग बॉस 13'मुळे प्रचंड लोकप्रियता मिळाली. त्यानंतर तिने टीव्ही, चित्रपट आणि म्युझिक व्हिडीओंच्या माध्यमातून वेगळी ओळख बनवली. शहनाजने तिच्या लोकप्रियतेच्या आधारावर इंडस्ट्रीत स्थान मिळवलं आहे. 'टाइम्स ऑफ इंडिया'ने दिलेल्या वृत्तानुसार, शहनाजची एकूण संपत्ती 30 कोटी रुपयांच्या घरात आहे.

राघव जुयाल हा प्रसिद्ध डान्सर कोरिओग्राफर सूत्रसंचालक आणि अभिनेता आहे. डान्स शोजमध्ये भाग घेऊन त्याने इंडस्ट्रीत लोकप्रियता मिळवली. त्यानंतर विविध शोजचं तो सूत्रसंचालन करू लागला. राघवने अभिनयक्षेत्रातही पदार्पण केलं आहे. 'मनी मिंट'ने दिलेल्या वृत्तानुसार राघव जुयालची एकूण संपत्ती जवळपास 33 कोटी रुपये इतकी आहे.

राघव जुयाल हा प्रसिद्ध डान्सर, कोरिओग्राफर, सूत्रसंचालक आणि अभिनेता आहे. डान्स शोजमध्ये भाग घेऊन त्याने इंडस्ट्रीत लोकप्रियता मिळवली. त्यानंतर विविध शोजचं तो सूत्रसंचालन करू लागला. राघवने अभिनयक्षेत्रातही पदार्पण केलं आहे. 'मनी मिंट'ने दिलेल्या वृत्तानुसार, राघव जुयालची एकूण संपत्ती जवळपास 33 कोटी रुपये इतकी आहे.

याआधी 2022 मध्ये 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटाच्या वेळीही शहनाज आणि राघवच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आलं होतं. त्यानंतरही दोघांना विविध कार्यक्रमांमध्ये एकत्र पाहिलं गेलं. मात्र शहनाज आणि राघव यांनी रिलेशनशिपच्या चर्चांना नाकारलं होतं. आता पुन्हा एकदा या दोघांच्या नात्याची चर्चा होऊ लागली आहे.

याआधी 2022 मध्ये 'किसी का भाई, किसी की जान' या चित्रपटाच्या वेळीही शहनाज आणि राघवच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आलं होतं. त्यानंतरही दोघांना विविध कार्यक्रमांमध्ये एकत्र पाहिलं गेलं. मात्र शहनाज आणि राघव यांनी रिलेशनशिपच्या चर्चांना नाकारलं होतं. आता पुन्हा एकदा या दोघांच्या नात्याची चर्चा होऊ लागली आहे.

बर्थडे पार्टीनंतर पापाराझी आणि चाहत्यांच्या गर्दीतून वाट काढताना राघव शहनाजची मदत करताना तिला सांभाळताना दिसला होता. इतकंच नव्हे तर त्यानंतर दोघंही एकाच कारमधून जाताना दिसले होते. या चर्चांवर शहनाज किंवा राघवने अद्याप प्रतिक्रिया दिली नाही.

बर्थडे पार्टीनंतर पापाराझी आणि चाहत्यांच्या गर्दीतून वाट काढताना राघव शहनाजची मदत करताना, तिला सांभाळताना दिसला होता. इतकंच नव्हे तर त्यानंतर दोघंही एकाच कारमधून जाताना दिसले होते. या चर्चांवर शहनाज किंवा राघवने अद्याप प्रतिक्रिया दिली नाही.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • वैभव सूर्यवंशीला लागणार आणखी मोठी लॉटरी? माजी कर्णधारानेच सांगून टाकलं; कसोटी क्रिकेटमध्ये…
  • लासलगाव कांदा एक्स्प्रेसला 28 तासांचा विलंब, 500 टन कांदा दिल्ली…
  • MPSC पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई; थेट अपर सचिवाला अटक
  • 6 सेकंदातच… धाडकन कोसळला लोखंडी ब्रीज, नेपाळमधील पुराची भयावह दृश्य समोर, भारतातील या राज्यावरही मोठं संकट
  • नेपाळमध्ये महापूर, बिहारला हाय अलर्ट, PM मोदींचा थेट बालेन शाह यांना फोन; नेमकी चर्चा काय?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in