शेअर बाजारातील तज्ज्ञांच्या मते कल्याण ज्वेलर्सच्या शेअर्समध्ये सध्याची तेजी अशीच पुढे सुरू राहण्याची शक्यता आहे. अवघ्या चार दिवसांत गुंतवणूकदारांना मालामाल केल्यानंतरही या स्टॉकवर ब्रोकरेज हाऊस बुलिश आहेत. पहिल्या तिमाहीतील उत्कृष्ट कामगिरीमुळे कंपनीच्या व्यवसायाला मोठी गती मिळाली असून, यामुळे या शेअर खरेदीसाठी मोठी चढाओढ पाहायला मिळत आहे. कल्याण ज्वेलर्सचे शेअर्स प्रचंड वाढत आहेत. आठवड्याच्या पहिल्या ट्रेडिंग […]
Archives for July 2026
शुबमन गिलवर किती विश्वास ठेवायचा? विराट कोहलीकडून फार अपेक्षा नाहीत! हा व्हिडीओ पाहून तुम्हीच ठरवा
भारत आणि इंग्लंड यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका होत आहे. ही मालिका जिंकण्याचं मोठं आव्हान टीम इंडियासमोर आहे. आधीच इंग्लंडने भारताला 4-0 ने टी20 मालिकेत नमवलं आहे. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास दुणावलेला आहे. अशा स्थितीत भारत आणि इंग्लंड यांच्यातील 14 जुलैला होणारा वनडे सामना महत्त्वाचा आहे. कारण हा सामना जिंकणारा संघ मालिकेत आघाडी घेणार आहे. त्यामुळे […]
Plane Pilot : पायलट, को पायलटला नेहमी वेगवेगळे जेवण का दिले जाते? 99 टक्के लोकांना माहिती नाही कारण!
तुम्ही विमानातून जेव्हा प्रवास करता तेव्हा तुमच्या सुरक्षेची पूर्ण जबाबदारी ही केबिन क्रूची असते. या केबीन क्रूमध्ये पायलटचाही समावेश असतो. विमानातील सर्वाधिक महत्त्वाची व्यक्ती ही पायलट असते. त्यामुळेच पायलटला अनेक नियमांचे पालन करावे लागते. पायलट जखमी झाला, त्याला भोवळ आली किंवा इतर कोणताही आजार झाला तर संपूर्ण विमानच कोसळण्याची शक्यता असतो. त्यामुळे विमानातून प्रवास करणाऱ्या […]
‘सर्किट’ने 14 वर्षांनंतर विकलं दुकान; कमावला तीन पटींहून अधिक नफा, अर्शद वारसीकडे कोट्यवधींची संपत्ती
‘प्रीतम अँड पेड्रो’ या वेब सीरिज आणि ‘धमाल 4’ या चित्रपटात दमदार कामगिरी करत प्रेक्षकांकडून कौतुक मिळवणारा अभिनेता अर्शद वारसी सध्या यशाच्या शिखरावर आहे. यादरम्यान त्याने मुंबईतील त्याचं अनेक वर्षांपूर्वीचं जुनं दुकान विकून कोट्यवधी रुपयांचा नफा कमावला आहे. ‘लियासेस फोर्स’ने प्रॉपर्टी रजिस्ट्रेशनच्या कागदपत्रांवरून दिलेल्या माहितीनुसार, अर्शद वारसीने मुंबईतील अंधेरी पश्चिममधील लोखंडवाला कॉम्प्लेक्स इथलं दुकान तब्बल […]
एका सेकंदात 740 कोटींची मालकीण, एका घटनेमुळं महिलेचं नशीबच पालटलं, असं काय घडलं?
आपल्या देशात कधी काय होईल, हे अजिबात सांगता येत नाही. कधी एखाद्या भिकाऱ्याला अचानक लॉटरी लागल्याने तो करोडपती होतो. तर कधी अब्जोपती व्यक्ती क्षणात भिकेला लागते. सध्या मात्र एक अजब प्रकार समोर आला आहे. महिला क्षणात झाली अब्जोपती मिळालेल्या माहितीनुसार बिहारमधील सुपौल येथील एक अंगणवाडी सेविका आपल्या बँक खात्यातून 2100 रुपये काढण्यासाठी गेली होती. परंतु […]
14 July Horoscope : नशिबाचं महाद्वार खुलं होणार, 4 राशींच्या आयुष्यातील अंधार संपणार; वाचा काय चमत्कार घडणार?
धनू राशीच्या लोकांनी 14 जुलै रोजी पैसे गुंतवण्याची घाई करू नये. अगोदर सखोल माहिती घ्यावी. नंतरच पैसे गुंतवावेत. जास्त फायद्याच्या मोहात अडकून पडू नका. एखाद्या गोष्टीचा राग आला तर तो व्यक्त करू नका. शांत राहिल्यास प्रगती होईल. वृषभ राषीच्या लोकांनी जास्त पैसे खर्च करणे टाळावे. मित्रांसोबत कुठेतरी दूर फिरायला जावे. जुने नाते पुन्हा नव्याने फुलवण्याची […]