• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

14 July Horoscope : नशिबाचं महाद्वार खुलं होणार, 4 राशींच्या आयुष्यातील अंधार संपणार; वाचा काय चमत्कार घडणार?

July 13, 2026 by admin Leave a Comment

धनू राशीच्या लोकांनी 14 जुलै रोजी पैसे गुंतवण्याची घाई करू नये. अगोदर सखोल माहिती घ्यावी. नंतरच पैसे गुंतवावेत. जास्त फायद्याच्या मोहात अडकून पडू नका. एखाद्या गोष्टीचा राग आला तर तो व्यक्त करू नका. शांत राहिल्यास प्रगती होईल.

वृषभ राषीच्या लोकांनी जास्त पैसे खर्च करणे टाळावे. मित्रांसोबत कुठेतरी दूर फिरायला जावे. जुने नाते पुन्हा नव्याने फुलवण्याची हीच वेळ आहे. जोडीदाराला वेळ द्यावा. जोडीदार रागावला तर चिडचिड करू नये. तुम्हाला नवी नोकरी मिळू शकते.

मिथून राशीच्या लोकांना आज चांगली आणि आनंदाची बातमी मिळेल. मुलांची शाळेतील प्रगती पाहून समाधान वाटेल. अपघात होऊ शकतो. त्यामुळे वाहन सावकाश चालवा. घाई गडबड करू नका. पैसे गुंतवू शकता. फायदा होईल.

मिथून राशीच्या लोकांना आज चांगली आणि आनंदाची बातमी मिळेल. मुलांची शाळेतील प्रगती पाहून समाधान वाटेल. अपघात होऊ शकतो. त्यामुळे वाहन सावकाश चालवा. घाई गडबड करू नका. पैसे गुंतवू शकता. फायदा होईल.

कर्क राशीच्या लोकांचे नशीब आज चमकणार आहे. तुम्हाला चांगल्या पगाराची नोकरी मिळेल. फिरायला जाण्याचा योग येईल. कुटुंबाला वेळ द्या. घरात नवी वस्तू खरेदी करू शकता. तुळशीचे झाड जरूर लावावे. तुमच्यावरील जबाबदाऱ्या वाढू शकतात.

Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मनोज जरांगे पाटील यांचे अत्यंत मोठे आवाहन, अंतरवाली सराटीमध्ये दाखल होण्याच्या सूचना..
  • Nitin Gadkari: मंत्र्यांच्या पोटातून मंत्री, आमदाराच्या… केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची मोठी खंत, जातीय सेलवरही निशाणा
  • Nepal Flood: तिबेटमध्ये अडकले महाराष्ट्रातील 37 भाविक; मुख्यमंत्री फडणवीसांकडून मोठी मदत
  • आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात खासदार श्रीकांत शिंदे ॲक्टिव्ह मोडवर;12 तासांतच…
  • MPSC Paper Leak: पेपरफुटीसाठी किती लाखांची डील? ‘तो’आकडाच आला समोर, ऋतुजा पाटील हिच्या चॅट्समधून धक्कादायक खुलासा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in