फुटबॉल फॅन्ससाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी आहे. फिफाचे अध्यक्ष जियानी इन्फेंटिनो यांनी संकेत दिलेत की, 2030 मध्ये होणाऱ्या फिफा वर्ल्ड कपमध्ये टीम्सची संख्या वाढवली जाऊ शकते. ही संख्या 64 केली जाऊ शकते. खरचं असा निर्णय झाला तर भारतासारख्या उदयोन्मुख संघांचं फुटबॉल वर्ल्ड कप खेळण्याचं स्वप्न साकार होण्याची शक्यता वाढेल. (PHOTO CREDIT- PTI) फिफा वर्ल्ड […]
Archives for July 2026
फिफा आता वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम सामन्याचं गवत विकून पैसे कमवणार, एका तुकड्यासाठी इतके लाख
FIFA to sell pieces of World Cup final stadium pitch: फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या विजेता कोण असेल? याची उत्सुकता ताणली गेली आहे. असं असताना फिफाच्या एका निर्णयाने क्रीडाप्रेमींना आश्चर्याचा धक्का बसला आहे. कारण फिफाने पैसे कमवण्यासाठी एक नवीन क्लृप्ति वापरण्याचा निर्णय घेतला आहे. 20 जुलैच्या मध्यरात्री न्यू जर्सीच्या मेटलाइफ स्टेडियममध्ये अंतिम सामना होणार आहे. या […]
एक-एक करुन सिनेमे ठरले फ्लॉप, नंतर थेट वेश्या व्यवसाय सुरु केला.. शेवटी कुटुंबियांनी अंत्यसंस्कार करण्यासही दिला नकार
एक अशी अभिनेत्री होती जी फिल्म इंडस्ट्रीच्या झगमगाटापासून अचानक दूर गेली. 1995 नंतर ती कोणत्याही चित्रपटात दिसली नाही. तिच्याबद्दल कोणतीही बातमी समोर आली नाही. कालांतराने लोक तिला विसरले आणि नवीन अभिनेत्रींनी तिची जागा घेतली. पण खरी कहाणी पडद्यामागे चालू होती. पैशाची टंचाई, एकटेपणा आणि सतत बिघडत चाललेल्या आयुष्याने तिला अशा मार्गावर ढकलले जिथून परतणे जवळजवळ […]
‘रेलवे आपकी संपत्ती है’ प्रवाशांनी फारच सिरियस घेतले! एसी डब्यातून ब्लँकेट- चादरीहून याची जास्त चोरी…
भारतीय रेल्वेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी रेल्वे स्वच्छ असावी, प्रवाशांनी जबाबदारीने वागावे म्हणून ‘रेलवे आपकी संपत्ती है’ असे स्लोगन तयार केले. परंतू हे स्लोगन रेल्वे प्रवाशांनी जास्तच मनावर घेतल्याचे माहितीच्या अधिकारात उघडकीस आले आहे. कारण रेल्वेच्या एसी डब्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी चादरी, उशा, ब्लँकेट्स आणि टॉवेल संदर्भात एक आश्चर्यकारक खुलासा झाला आहे. आरटीआयमधून मिळालेल्या माहितीनुसार रेल्वेच्या […]
Chanakya Niti : आयुष्यात कधी गरिबीचं तोंड पहावं लागणा नाही, फक्त या गोष्टींवर नियंत्रण ठेवा
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ देखील होते. चाणक्य हे एक अर्थतज्ज्ञ असल्यामुळे माणसाने आपल्या जीवनात पैशांचं नियोजन कसं करावं? कुठे पैसा खर्च करावा? आणि कुठे करू नये? याबद्दल देखील चाणक्य यांनी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. माणसाच्या जीवनात आर्थिक स्थिती ही अतिशय महत्त्वाची असते, असं चाणक्य म्हणतात. माणसाने आपल्या आयुष्यात यश […]
Vastu Shastra : या पाच वस्तू आवश्य घरात ठेवा, लवकरच होईल भाग्योदय, होईल पैशांचा वर्षाव
अनेकांसोबत असं घडतं की सगळं सुरळीत सुरू असतं, परंतु अचानक एखादं मोठं आर्थिक संकट येतं. घरात काहीही कारण नसताना कुटुंबातील सदस्यांचे एकमेकांसोबत वाद सुरू होतात. पती-पत्नीचं पटत नाही. मानसिक शांतता लाभत नाही, हा सर्व परिणाम तुमच्या घरात वाढलेल्या नकारात्मक ऊर्जेचा असू शकतो. यालाच वास्तुशास्त्राच्या भाषमध्ये वास्तुदोष असं देखील म्हटलं गेलं आहे. वास्तुदोष दूर करण्यासाठी वास्तुशास्त्रामध्ये […]