भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला वनडे सामना 14 जुलै रोजी बर्मिंघमच्या एजबेस्टन मैदानात खेळला जाणार आहे. या सामन्यात एक चित्र पहिल्यांदाच पाहायला मिळणार आहे. क्रिकेटच्या मैदानात 967 दिवसांपासून किंवा 32 महिन्यांपासून असं पाहिलं नाही. (Photo: PTI) टीम इंडियासाठी 967 दिवसानंतर पहिल्यांदाच रोहित शर्मा, विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह एकत्र वनडे खेळताना दिसणार आहेत. त्यामुळे बर्मिंघम […]
Archives for July 2026
Air Hostess : एअर होस्टेसच्या मागे असतो गुप्त ट्रॅक्टरचा पहारा, अजब कारण वाचून धक्काच बसेल!
एअर होस्टेसचं आयुष्य कसं असतं याची सर्वांनाच उत्सुकता असते. रात्री, अपरात्री विमानाचे उड्डाण असल्याने त्यांनादेखील रात्री, अपरात्री घरातून, हॉटेलमधून बाहेर पडावे लागते. अशा वेळी एअर होस्टेसच्या सुरक्षेचा मोठा मुद्दा उपस्थित होते. परदेशात गेल्यानंतर एअर होस्टेसच्या हॉटेलचे बील, जेवणाचे बील संबंधित विमान कंपनीच देते. सोबतच हॉटेल ते एअरपोर्ट असा प्रावास खर्चही कंपनीकडूनच दिला जातो. त्यामुळे एअर […]
लताताईंचं 1996 चं गाणं, बोल असे की प्रत्येकाच्या काळजावर घाव, प्रत्येक चौकात गुणगुणायचे तरूण; काय होतं खास?
हिंदी सिनेमात अनेक असे गीत तयार झाले आहेत, ज्यांनी केवळ मनोरंजनच केले नाही तर समाजाच्या भावनांना देखील आपला आवाज दिला. १९६६ मध्ये रिलीज झालेल्या ‘दस लाख’ चित्रपटातील गीत ‘गरीबों की सुनो, वो तुम्हारी सुनेगा’ असेच एक उत्कृष्ट गाणे मानले जाते. त्या काळात हे गाणे मंदिरे, धार्मिक कार्यक्रम, लाऊडस्पीकर, चौक आणि गाव-कसब्यांमध्ये सर्वत्र ऐकू येत असे. […]
आनंदाची बातमी! पुढच्या 24 तासांत पावसाचा जोर वाढणार, नद्या नाले एक होणार, हवामान विभागाचा मोठा इशारा
राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे, त्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. पावसाअभावी पिके सुकून चालली आहे. परंतु आता शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार आहे. पुढील 24 तासांमध्ये महाराष्ट्रासह तब्बल 21 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. या काळात प्रति तास 75 किमी […]
सूर्यकुमार यादवचं टी20 क्रिकेटमध्ये होणार कमबॅक! पण हा कठीण टप्पा करावा लागणार पार
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारताने जेतेपद मिळवलं. पण सूर्यकुमार यादवला त्यानंतर धक्का बसला. कारण त्याला भारतीय संघातून वगळण्यात आलं. त्याच्या नेतृत्वात टीम इंडियाने चांगली कमगिरी केली, पण त्याचं वैयक्तिक योगदान काही खास नव्हतं. त्यामुळे त्याला पुढच्या टप्प्यात संघात ठेवणं उचित मानलं गेलं नाही. त्याच्याकडील कर्णधारपदाची धुरा श्रेयस अय्यरच्या खांद्यावर टाकली. तर सूर्यकुमार […]
Lord’s Test: भारताविरूद्धच्या दुसऱ्या डावात गोल्डन डक आणि करिअर संपलं, क्रांतीच्या पहिल्याच चेंडूवर बाद
भारतीय महिला संघाने लॉर्ड्सवरील ऐतिहासिक कसोटी सामन्यात दणदणीत विजय मिळवला. इंग्लंडला 270 धावांनी लोळवलं. या पराभवासह इंग्लंडच्या दिग्गज क्रिकेटपटूचं क्रिकेट करिअरही संपलं. तिच्या कारकिर्दीचा शेवट कटू झाला. (Photo: Getty Images) कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारताने इंग्लंडसमोर विजयासाठी 457 धावांचं आव्हान ठेवलं. या धावांचा पाठलाग करण्यासाठी इंग्लंडकडून माया बुशियर आणि टॅमी ब्यूमोंट ही जोडी मैदानात उतरली. […]