• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Air Hostess : एअर होस्टेसच्या मागे असतो गुप्त ट्रॅक्टरचा पहारा, अजब कारण वाचून धक्काच बसेल!

July 13, 2026 by admin Leave a Comment


एअर होस्टेसचं आयुष्य कसं असतं याची सर्वांनाच उत्सुकता असते. रात्री, अपरात्री विमानाचे उड्डाण असल्याने त्यांनादेखील रात्री, अपरात्री घरातून, हॉटेलमधून बाहेर पडावे लागते.

अशा वेळी एअर होस्टेसच्या सुरक्षेचा मोठा मुद्दा उपस्थित होते. परदेशात गेल्यानंतर एअर होस्टेसच्या हॉटेलचे बील, जेवणाचे बील संबंधित विमान कंपनीच देते. सोबतच हॉटेल ते एअरपोर्ट असा प्रावास खर्चही कंपनीकडूनच दिला जातो.

त्यामुळे एअर होस्टेसला पगारातील एकही रुपया खर्च करावा लागत नाही. एअर होस्टेसच्या सुरक्षेचीही विमान कंपनी काळजी घेते. विमानतळावर येईपर्यंत एअर होस्टेस ज्या कॅबमध्ये बसलेली असते, त्यात ट्रॅकर असते.

दोन मिनिटांपेक्षा जास्त काळ कॅब एका जागेवर थांबली तर लगेच विमान कंपनीकडून ड्रायव्हरला कॉल जातो. त्यानंतर विमान कंपनीकडून एअर होस्टेस सुरक्षित आहे ना, याबाबत विचारलं जातं.

काही गडबड जाणवल्यास लगेच विमान कंपनी योग्य ती कारवाई करते. एअर होस्टेसच्या सुरक्षेसाठी कारमध्ये नेहमी एक ट्रॅकर ठेवला जातो.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • भाऊ आम्हाला माफ कर रे, कुणालच्या मावस बहिणीने अखेर मन मोकळं केलं, सगळं सांगून टाकलं!
  • MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
  • जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
  • आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
  • नेपाळमध्ये प्रलय… दुसरीकडे चीनचं अख्खं शहर बुडालं, विध्वंसाचा धडकी भरवणारा व्हिडिओ पहाच

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in