• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Lord’s Test: भारताविरूद्धच्या दुसऱ्या डावात गोल्डन डक आणि करिअर संपलं, क्रांतीच्या पहिल्याच चेंडूवर बाद

July 13, 2026 by admin Leave a Comment

भारतीय महिला संघाने लॉर्ड्सवरील ऐतिहासिक कसोटी सामन्यात दणदणीत विजय मिळवला. इंग्लंडला 270 धावांनी लोळवलं. या पराभवासह इंग्लंडच्या दिग्गज क्रिकेटपटूचं क्रिकेट करिअरही संपलं. तिच्या कारकिर्दीचा शेवट कटू झाला. (Photo: Getty Images)

कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारताने इंग्लंडसमोर विजयासाठी 457 धावांचं आव्हान ठेवलं. या धावांचा पाठलाग करण्यासाठी इंग्लंडकडून माया बुशियर आणि टॅमी ब्यूमोंट ही जोडी मैदानात उतरली. पण दुसऱ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर टॅमी ब्यूमोंट बाद झाली. (Photo: Getty Images)

कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारताने इंग्लंडसमोर विजयासाठी 457 धावांचं आव्हान ठेवलं. या धावांचा पाठलाग करण्यासाठी इंग्लंडकडून माया बुशियर आणि टॅमी ब्यूमोंट ही जोडी मैदानात उतरली. पण दुसऱ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर टॅमी ब्यूमोंट बाद झाली. (Photo: Getty Images)

क्रांती गौडने अनुभवी सलामी फलंदाज टॅमी ब्यूमोंटचा त्रिफळा उडवला. दुसऱ्या डावात तिने हा पहिलाच चेंडू खेळला आणि बाद झाली. तिला खातंही खोलता आलं नाही. गोल्डन डकवर बाद होत टॅमी ब्यूमोंटचं आंतरराष्ट्रीय करिअर संपुष्टात आलं. (Photo: Getty Images)

क्रांती गौडने अनुभवी सलामी फलंदाज टॅमी ब्यूमोंटचा त्रिफळा उडवला. दुसऱ्या डावात तिने हा पहिलाच चेंडू खेळला आणि बाद झाली. तिला खातंही खोलता आलं नाही. गोल्डन डकवर बाद होत टॅमी ब्यूमोंटचं आंतरराष्ट्रीय करिअर संपुष्टात आलं. (Photo: Getty Images)

टॅमी ब्यूमोंटने इंग्लंडसाठी 12 कसोटी 140 वनडे आणि 109 टी20 सामने खेळले आहेत. भारताविरूद्धच्या कसोटी सामन्यापूर्वी टॅमी ब्यूमोंटने निवृत्तीची घोषणा केली होती. पहिल्या डावातही टॅमी ब्यूमोंटला फक्त 2 धावा करता आल्या. तेव्हा क्रांती गौडने तिला बाद केलं. (Photo: Getty Images)

टॅमी ब्यूमोंटने इंग्लंडसाठी 12 कसोटी, 140 वनडे आणि 109 टी20 सामने खेळले आहेत. भारताविरूद्धच्या कसोटी सामन्यापूर्वी टॅमी ब्यूमोंटने निवृत्तीची घोषणा केली होती. पहिल्या डावातही टॅमी ब्यूमोंटला फक्त 2 धावा करता आल्या. तेव्हा क्रांती गौडने तिला बाद केलं. (Photo: Getty Images)

टॅमी ब्यूमोंटसह इंग्लंडची माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज हेदर नाईटने आपल्या कारकि‍र्दीच्या शेवटच्या डावात फक्त 13 धावा केल्या. क्रांती गौडच्या गोलंदाजीवर बाद झाली. हेदरने 160 वनडे 15 कसोटी आणि 145 टी20 सामने खेळले आहेत. हेदरने सामना सुरू असताना निवृत्तीची घोषणा केली होती. (Photo: Getty Images)

टॅमी ब्यूमोंटसह इंग्लंडची माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज हेदर नाईटने आपल्या कारकि‍र्दीच्या शेवटच्या डावात फक्त 13 धावा केल्या. क्रांती गौडच्या गोलंदाजीवर बाद झाली. हेदरने 160 वनडे, 15 कसोटी आणि 145 टी20 सामने खेळले आहेत. हेदरने सामना सुरू असताना निवृत्तीची घोषणा केली होती. (Photo: Getty Images)

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Tukaram Mundhe: ज्याची भीती होती तेच घडलं, तुकाराम मुंढेंनी अखेर कारवाई केलीच, मुंबईकरांच्या जिव्हाळ्याचा…
  • …तर 3 निष्पाप बाळांचा जीव वाचला असता! हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात काय घडलं? दुर्घटनेचं नेमकं कारण समोर
  • Dia Mirza: 500 पुरुषांसमोर काढावे लागले कपडे, दिया मिर्झाने सांगितला भयानक अनुभव
  • Govinda: जॉनी लिव्हरची मुलगी होणार गोविंदाची सून? व्हिडीओ पाहून शुभेच्छांचा वर्षाव, नेमकं काय खरं?
  • Kriti Sanon : भावाला काय बिकिनी घालून…, ट्रोल होणाऱ्या कृती सेनॉनवर महिला खासदाराने सधाला निशाणा, मॉर्डन कपड्यांचा वाद विकोपास

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in