• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for July 2026

घाणेरडं बोलायचं असेल तर…, हॉल्टरनेक ब्लाउजवर स्पृहा जोशीने अखेर सोडलं मौन

July 13, 2026 by admin Leave a Comment

Spruha Joshi on Trolling : अभिनेत्री स्पृहा जोशी हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. अनेक मालिका आणि सिनेमांमधून अभिनेत्री चाहत्यांच्या भेटीस आली आणि तिने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. स्पृहा विशेषतः तिच्या आवाजमुळे, बोलण्याच्या अनोख्य पद्धतीमुळे आणि अभिनयामुळे अळखली जाते. एवढंच नाहीतर, संकर्षण via स्पृहा या कवितांच्या कार्यक्रमामुळे देखील स्पृहा कायम चर्चेत असते. सोशल मीडियावर देखील […]

Filed Under: entertainment

राम मंदिर ट्रस्टच्या सीईओना किती असणार वेतन, किती वर्षांचा कार्यकाळ, A टू Z माहिती आली…

July 13, 2026 by admin Leave a Comment

श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाने श्री राम जन्मभूमी मंदिराच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) पदासाठी जनतेतून अर्ज मागवत आहेत. अर्जाची अंतिम तारीख १८ जुलै २०२६ रोजी निर्धारित केलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी १८ जुलै रोजी सायंकाळी ४ वाजेपर्यंत सीईओ अर्थात श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी ( सीईओ ) पदासाठी अर्ज करु शकता. […]

Filed Under: india

लग्न झाल्याच्या दीड वर्षातच भयंकर…. एकीकडे लेकीच्या बारशाची लगबग दुसरीकडे आईनं संपवलं जीवन

July 13, 2026 by admin Leave a Comment

कोल्हापूरच्या राजारामपुरी परिसरात एका तरुण विवाहित महिलेच्या निधनाच्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. अस्मिता काटकर असे या महिलेचे नाव असून त्यांच्या मागे अवघ्या एका महिन्याची मुलगी आहे. विशेष म्हणजे घरात मुलीच्या बारशाची तयारी सुरू असतानाच ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, कुटुंबीयांनी बारशाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात करण्याची तयारी केली होती. यासाठी तब्बल 52 हजार रुपयांचा पाळणा […]

Filed Under: india

ICC Annual Conference: आयसीसीने वनडे क्रिकेट आणि या दोन संघांबाबत घेतला मोठा निर्णय

July 13, 2026 by admin Leave a Comment

एडिनबर्गमध्ये आयसीसी वार्षिक बैठक नुकतीच पार पडली. 8 जुलै ते 11 जुलै दरम्यान चाललेल्या चार दिवसीय बैठकीत बरीच खलबतं झाली. या बैठकीत आयसीसीने काही महत्त्वाचे आणि मोठे निर्णय घेतले. हे निर्णय वनडे क्रिकेट आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपबाबत होते. (Photo: Getty Images) आयसीसीने वार्षिक बैठकीत युएसए क्रिकेट आणि कॅनडा क्रिकेटबाबत आपला निर्णय कायम ठेवला आहे. या […]

Filed Under: cricket

Dhule | सुरत बायपासवर मृत्यूचा सापळा! कंटेनरच्या धडकेत 5 वर्षीय चिमुकल्यासह वडिलांचा मृत्यू

July 13, 2026 by admin Leave a Comment

धुळे शहरालगतच्या सुरत बायपास रिंगरोडवर भीषण अपघातात पिता-पुत्राचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, पत्नी गंभीर जखमी झाली आहे. भरधाव कंटेनरने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने ही दुर्घटना घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, धुळे शहरातील सुरत बायपास रिंगरोडवरील हॉटेल आदर्शसमोर हा अपघात घडला. कुलकर्णी कुटुंब दुचाकीवरून मालेगावहून धुळ्याकडे येत असताना पाठीमागून भरधाव […]

Filed Under: Latest News

‘विश्वगुरू – विश्वगुरू म्हणणं बंद करा’, मोदी सरकारवर चिडल्या अनुराधा पौडवाल

July 13, 2026 by admin Leave a Comment

ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांच्या खासगी आयुष्यासोबतच करिअर आणि इतर अनेक मुद्द्यांवर मोकळेपणे व्यक्त झाल्या. यावेळी त्यांनी राम मंदिरातील देणगीच्या चोरीवरही प्रतिक्रिया दिली आहे. अशाने भारत विश्वगुरू कसा बनणार, असा सवाल अनुराधा पौडवाल यांनी उपस्थित केला. यावेळी नरेंद्र मोदी यांच्या सरकारवर निशाणा साधर त्या म्हणाल्या की, “विश्वगुरू बनण्याची कल्पना आता चुकीच्या […]

Filed Under: entertainment

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 484
  • Page 485
  • Page 486
  • Page 487
  • Page 488
  • Interim pages omitted …
  • Page 706
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Nepal Flood : नेपाळनंतर भारतावर मोठे संकट, उत्तराखंडमध्ये 219 हँगिंग ग्लेशियर्स, सर्वात मोठा धोका 3 राज्यात..
  • IPL नंतर नेमकं काय झालेलं, पाकिस्तानी क्रिकेटर शोएब अख्तर अभिनेत्रीच्या घरी का गेलेला? मोठं रहस्य समोर
  • मुंबईतील शालेय मुलांना छत्र्या मिळेनात: मुंबई महापालिकेचे अजब उत्तर इराण युद्ध
  • नेपाळमध्ये अडकलेल्या ११५ महाराष्ट्रीयांना मुख्यमंत्र्यांकडून मदतीचा हात, सुखरूप परत आणणार
  • नेपाळमध्ये अडकलेल्या नागपूरच्या 106 पर्यटकांची सुखरूप सुटका, मुख्यमंत्री फडणवीसांच्या प्रयत्नांनी परतीचा प्रवास सुरू

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in