• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

ICC Annual Conference: आयसीसीने वनडे क्रिकेट आणि या दोन संघांबाबत घेतला मोठा निर्णय

July 13, 2026 by admin Leave a Comment

एडिनबर्गमध्ये आयसीसी वार्षिक बैठक नुकतीच पार पडली. 8 जुलै ते 11 जुलै दरम्यान चाललेल्या चार दिवसीय बैठकीत बरीच खलबतं झाली. या बैठकीत आयसीसीने काही महत्त्वाचे आणि मोठे निर्णय घेतले. हे निर्णय वनडे क्रिकेट आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपबाबत होते. (Photo: Getty Images)

आयसीसीने वार्षिक बैठकीत युएसए क्रिकेट आणि कॅनडा क्रिकेटबाबत आपला निर्णय कायम ठेवला आहे. या दोन्ही क्रिकेट बोर्डांना निलंबित ठेवण्याचा हेतू स्पष्ट केला आहे.  (Photo: Getty Images)

आयसीसीने वार्षिक बैठकीत युएसए क्रिकेट आणि कॅनडा क्रिकेटबाबत आपला निर्णय कायम ठेवला आहे. या दोन्ही क्रिकेट बोर्डांना निलंबित ठेवण्याचा हेतू स्पष्ट केला आहे. (Photo: Getty Images)

आयसीसी म्हंटलं की वनडे क्रिकेटमध्ये षटकांची संख्या कमी करण्याचा कोणताही हेतू नाही. वनडे सामन्यांमध्ये रस निर्माण करण्यासाठी षटकांची संख्या 50वरून 40 करण्याची मागणी जोर धरत होती. मात्र आयसीसीने त्याला केराची टोपली दाखवली आहे. (Photo: Getty Images)

आयसीसी म्हंटलं की, वनडे क्रिकेटमध्ये षटकांची संख्या कमी करण्याचा कोणताही हेतू नाही. वनडे सामन्यांमध्ये रस निर्माण करण्यासाठी षटकांची संख्या 50वरून 40 करण्याची मागणी जोर धरत होती. मात्र आयसीसीने त्याला केराची टोपली दाखवली आहे. (Photo: Getty Images)

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप संघांची संख्या नऊ वरून 12 करण्याचा प्रस्तावही गुंडाळण्यात आला आहे. यापूर्वी वर्ल्ड टेस्टमध्ये अफगाणिस्तान झिम्बाब्वे आणि आयर्लंड संघाचा सहभाग होणार अशा बातम्या येत होत्या. पण वार्षिक बैठकीत या मुद्दा खोडून काढण्यात आला आहे. (Photo: Getty Images)

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप संघांची संख्या नऊ वरून 12 करण्याचा प्रस्तावही गुंडाळण्यात आला आहे. यापूर्वी वर्ल्ड टेस्टमध्ये अफगाणिस्तान, झिम्बाब्वे आणि आयर्लंड संघाचा सहभाग होणार, अशा बातम्या येत होत्या. पण वार्षिक बैठकीत या मुद्दा खोडून काढण्यात आला आहे. (Photo: Getty Images)

दरम्यान आयसीसीच्या सदस्य संख्येत एका संघाची वाढ झाली आहे. मॉरिशस संघ आता आयसीसी सदस्य झाला आहे. वार्षिक बैठकीत यावर शिक्कामोर्तब झालं आहे. मॉरिशसला असोसिएट मेंबरशिप मिळाला आहे. आयसीसी सदस्य असलेला 111 वा देश आहे.  (Photo: Getty Images)

दरम्यान, आयसीसीच्या सदस्य संख्येत एका संघाची वाढ झाली आहे. मॉरिशस संघ आता आयसीसी सदस्य झाला आहे. वार्षिक बैठकीत यावर शिक्कामोर्तब झालं आहे. मॉरिशसला असोसिएट मेंबरशिप मिळाला आहे. आयसीसी सदस्य असलेला 111 वा देश आहे. (Photo: Getty Images)

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Tukaram Mundhe: ज्याची भीती होती तेच घडलं, तुकाराम मुंढेंनी अखेर कारवाई केलीच, मुंबईकरांच्या जिव्हाळ्याचा…
  • …तर 3 निष्पाप बाळांचा जीव वाचला असता! हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात काय घडलं? दुर्घटनेचं नेमकं कारण समोर
  • Dia Mirza: 500 पुरुषांसमोर काढावे लागले कपडे, दिया मिर्झाने सांगितला भयानक अनुभव
  • Govinda: जॉनी लिव्हरची मुलगी होणार गोविंदाची सून? व्हिडीओ पाहून शुभेच्छांचा वर्षाव, नेमकं काय खरं?
  • Kriti Sanon : भावाला काय बिकिनी घालून…, ट्रोल होणाऱ्या कृती सेनॉनवर महिला खासदाराने सधाला निशाणा, मॉर्डन कपड्यांचा वाद विकोपास

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in