केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरच्या एका कार्यक्रमात बोलताना घोषणा केली होती. त्यांनी 100 टक्के इथेनॉलला हिरवा कंदी दाखवला. त्यांनी त्या फाईलवर सही केली. केंद्र सरकारकडून मोठा आदेशही इथेनॉलबाबत काढण्यात आला. भारत पेट्रोल-डिझेलकरिता खाडी देशांवर अवलंबून आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी इथेनॉल पर्याय सरकारने आणला त्याबाबत मोठे निर्णय घेतले जात आहेत. मात्र, नितीन गडकरी यांच्या इथेनॉल […]
Archives for July 2026
GK: डी-मार्टच्या बाहेर पॉपकॉर्न आणि आयस्क्रीम का मिळते? नेमकं कारण तरी काय?
आजकाल शॉपिंग म्हणजे फक्त सामान खरेदी करणे नसते, तर एक खास अनुभवही असतो. डी-मार्ट सारखे स्टोर्स हे चांगल्याप्रकारे समजून घेतात आणि ग्राहकांना स्मार्ट पद्धतीने आकर्षित करतात. अनेकदा आपण पाहिले आहे की डीमार्ट बाहेर पॉपकॉर्न आणि सॉफ्टी उपलब्ध असते. पण नेमकं डीमार्ट बाहेर हे विक्रीसाठी ठेवण्यामागचे कारण तरी काय? असा प्रश्न अनेकांना पडतो. जाणून घेऊया… एक […]
INDW vs ENGW: भारतीय महिला संघाचा इंग्लंडमध्ये कसोटीत ऐतिहासिक विजय, लॉर्ड्सवर विजयी पताका फडकावली
भारत आणि इंग्लंड वुमन्स क्रिकेट यांच्यात एकमेव कसोटी सामना लॉर्ड्सवर मैदानात खेळवला गेला. या सामन्यात भारताने इंग्लंडला 270 धावांनी नमवलं आणि ऐतिहासिक विजयाची नोंद केली. लॉर्ड्सवर पहिल्यांदाच महिला कसोटी सामना खेळवला गेला होता. या सामन्यात भारताने पहिल्या डावापासून मजबूत पकड मिळवली होती. त्याचा निकाल दुसऱ्या डावातही दिसून आला. या सामन्यात भारताच्या वाटेला प्रथम फलंदाजी आली. […]
आली का पंचाईत… लग्नाचा केक आईला भरवला, व्हिडीओ व्हायरल होताच घमासान; सोशल मीडियात दोन गटात जुंपली
लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा असतो. लग्नानंतरच आयुष्याची सेकंड इनिंग सुरू होते. ही इनिंग सुखाची जावी म्हणून प्रत्येकजण प्रयत्न करत असतो. म्हणून तर लग्न सोहळा आनंदात जावा म्हणून वेगवेगळ्या पद्धती अवलंबल्या जातात. पण काही वेळेला पंचाईत येते. एका लग्नातही अशीच पंचाईत आली. लग्न लागताच केक कापला गेला. पण नवरदेवाने हा केक बायकोला न […]
Dolly Javed : माझे वडिलचं माझ्या आईला वेश्या..उर्फी जावेदच्या बहिणीचा धक्कादायक खुलासा
डॉलीने सांगितलं की तिचे वडिल आईला मारहाण करायचे. मला आणि माझ्या बहिणींना अजिबात मान नव्हता. शो मध्ये कुशल टंडनचं खराब व्यवहार तिला वडिलांच्या खराब वर्तनाची आठवण करुन द्यायचा. आम्हा पाच बहिण-भावंडांमध्ये आईने खूप बलिदान दिलय. वडिल जेव्हा आईसोबत भांडणं करायचे, तेव्हा मी बेड खाली लपून बसायचे. शो मधून निघण्यापूर्वी नीति टेलर सोबत बोलताना डॉली जावेद […]
लाज वाटली पाहिजे, 3 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्याला 1 लाख घेऊन पंचायतीने सोडलं, 20 हजार रुपयांची दारु-चिकन पार्टी
एक अत्यंत धक्कादायक, चीड आणणारं प्रकरण समोर आलं आहे. यांना माणसं म्हणायचं का? असा प्रश्न मनात निर्माण होतो. या घटनेने सगळ्या व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे. झारखंडच्या गुमला जिल्ह्यातील हे प्रकरण आहे. एका नराधमाने तीन वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार केला. माणुसकीला कलंकीत करणाऱ्या या प्रकरणात तात्काळ पोलीस कारवाई अपेक्षित होती. पण पोलिसांना कळवण्याऐवजी गावातचं पंचायत बसवण्यात […]