• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Dolly Javed : माझे वडिलचं माझ्या आईला वेश्या..उर्फी जावेदच्या बहिणीचा धक्कादायक खुलासा

July 13, 2026 by admin Leave a Comment


डॉलीने सांगितलं की तिचे वडिल आईला मारहाण करायचे. मला आणि माझ्या बहि‍णींना अजिबात मान नव्हता. शो मध्ये कुशल टंडनचं खराब व्यवहार तिला वडिलांच्या खराब वर्तनाची आठवण करुन द्यायचा. आम्हा पाच बहिण-भावंडांमध्ये आईने खूप बलिदान दिलय. वडिल जेव्हा आईसोबत भांडणं करायचे, तेव्हा मी बेड खाली लपून बसायचे.

शो मधून निघण्यापूर्वी नीति टेलर सोबत बोलताना डॉली जावेद म्हणाली की माझे वडिल  मला माझ्या बहि‍णींना आणि आईला वेश्या म्हणायचे. वेश्या हा शब्द तर काहीच नाही. माझे वडिल आमच्याबद्दल इतकं घाणेरडे बोललेत की मी ते सांगूही शकत नाही. आम्हाला खूप राग यायचा. पण वडिल होते म्हणून बोलूही शकत नव्हतो.

शो मधून निघण्यापूर्वी नीति टेलर सोबत बोलताना डॉली जावेद म्हणाली की, माझे वडिल मला, माझ्या बहि‍णींना आणि आईला वेश्या म्हणायचे. वेश्या हा शब्द तर काहीच नाही. माझे वडिल आमच्याबद्दल इतकं घाणेरडे बोललेत की, मी ते सांगूही शकत नाही. आम्हाला खूप राग यायचा. पण वडिल होते, म्हणून बोलूही शकत नव्हतो.

माझे वडिल सर्वांना जाऊन सांगायचे की आम्ही वेश्या आहोत. माझ्या वडिलांमुळे सर्व नातेवाईक गावात पसरलेलं की आम्ही घाण काम करतो. म्हणून ते आम्हाला सोडून जातायत आणि आईला घटस्फोट देतायत.

माझे वडिल सर्वांना जाऊन सांगायचे की आम्ही वेश्या आहोत. माझ्या वडिलांमुळे सर्व नातेवाईक, गावात पसरलेलं की आम्ही घाण काम करतो. म्हणून ते आम्हाला सोडून जातायत आणि आईला घटस्फोट देतायत.

डॉली म्हणाली की मी माझ्या वडिलांचा द्वेष करायची. वडिलांनी माझ्या आईला सोडल्यानंतर त्यांनी अजून दोन-तीन लग्न केली. वडिलांनी कमीत कमी तीन-चार लग्न केलीत.

डॉली म्हणाली की, मी माझ्या वडिलांचा द्वेष करायची. वडिलांनी माझ्या आईला सोडल्यानंतर त्यांनी अजून दोन-तीन लग्न केली. वडिलांनी कमीत कमी तीन-चार लग्न केलीत.

वडिलांबद्दल बोलताना डॉलीने शो मध्ये हे सुद्धा सांगितलं की माझ्या वडिलांनी मला मानसिक दृष्ट्‍या खूप त्रास दिला. आम्हाला ते खूप शिवीगाळ करायचे. मी पाचव्या इयत्तेत होते तेव्हापासून ते आम्हाला सोडून घरापासून लांब रहायचे.

वडिलांबद्दल बोलताना डॉलीने शो मध्ये हे सुद्धा सांगितलं की, माझ्या वडिलांनी मला मानसिक दृष्ट्‍या खूप त्रास दिला. आम्हाला ते खूप शिवीगाळ करायचे. मी पाचव्या इयत्तेत होते, तेव्हापासून ते आम्हाला सोडून घरापासून लांब रहायचे.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या रडारवर राज्यातील अंगणवाड्या, थेट आदेशाने टेन्शन वाढलं; या गोष्टींची तपासणी होणार!
  • Sharddha Kapoor : रस्त्यावर शॉपिंग, बिनधास्त हादडलं, श्रद्धा कपूर मुंबईच्या गल्लीबोळात भिर भिर भटकली; Video
  • काळंकुट्टं पाणी… काळाने मिठी मारावी असं दृश्य, ग्यिरोंग इमिग्रेशन सेंटर बघता बघता गेलं वाहून; Video
  • वैभव सूर्यवंशीला लागणार आणखी मोठी लॉटरी? माजी कर्णधारानेच सांगून टाकलं; कसोटी क्रिकेटमध्ये…
  • लासलगाव कांदा एक्स्प्रेसला 28 तासांचा विलंब, 500 टन कांदा दिल्ली…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in